कसा आहे भारत अन् झिम्बाब्वे रेकॉर्ड (फोटो- सोशल मिडिया)
कसा आहे दोन्ही संघांतला रेकॉर्ड?
23 जुलैपासून टी 20 सिरिज सुरू होणार आहे . कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची कसोटी असणार आहे. कर्णधार झाल्यावर श्रेयस अय्यरने दोन सिरिज गमावल्या आहेत. आयर्लंडने देखील इतिहासात प्रथमच भारताला टी 20 सिरिजमध्ये हरवले आहे. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने देखील टी 20 सिरिज भारताविरुद्ध जिंकली आहे. त्यामुळे आता पर्वापासून होणाऱ्या झिम्बाब्वे सिरिजकडे सर्वांचे लक्ष लगले आहे.
आतापर्यंत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 14 टी इंटरनॅशनल सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये भारताने 11 तर झिम्बाब्वेच्या संघाने 3 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेने 2015 मध्ये भारतीय संघाला प्रथम पराभूत केले होते. भारताचा 10 रन्सने पराभव झाला होता. 2016 मध्ये देखील झिम्बाब्वने भारताला 2 रन्सने हरवले होते. त्यानंतर 2024 मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर भारताने झिम्बाब्वे दौरा केला होता. यातील 5 पैकी 1 सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा पराभव केला आहे.
‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचा नवा कर्णधार आहे. त्याला त्याच्या नेतृत्वात अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. त्याच्या नेतृत्वात भारताला अद्याप एकही टी 20 सिरिज जिंकता आलेली नाही. त्यामुळे झिम्बाब्वेचा दौरा भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. भारतीय संघात सातत्याने बदल केल्यामुळे संघाच्या कामगिरीत सातत्य रहात नसल्याची टीका केली जाता आहे. सिरिजमधला पहिला सामना हा 23 जुलैपासून खेळवला जाणार आहे. भारत अन् झिम्बाब्वे हे तीन टी 20 सामने खेळणार आहेत. भारतासमोर सिरिज जिंकण्याचे आव्हान असणार आहे.
IND Vs ZIM: लढाई अस्तित्वाची! Shreyas Iyer समोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान; पहिला सामना कधी होणार?
भारतीय संघ: श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, इशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, वरुन चक्रवर्ती, मयंक यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा , प्रभसिमरन सिंग.






