Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल यांचे निधन; वयाच्या 36 व्या जगाला निरोप, क्रिकेट विश्वात शोक

गिल यांनी आपल्या कारकिर्दीत पंजाबसाठी सहा प्रथम-श्रेणी सामने खेळले. त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडूनही खेळले होते. खेळातून निवृत्त झाल्यानंतरही ते क्रिकेटशी जोडलेले राहिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2026 | 08:26 AM
माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल यांचे निधन; वयाच्या 36 व्या जगाला निरोप, क्रिकेट जगतात शोक

माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल यांचे निधन; वयाच्या 36 व्या जगाला निरोप, क्रिकेट जगतात शोक

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पंजाबचे माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिल यांचे चंदीगड येथे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वात मोठा शोक व्यक्त केला जात आहे. ते एक गोलंदाज होते. गिल यांनी भारतातील अनेक महान क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली होती आणि ते पंजाब क्रिकेटचे एक समर्पित व विनम्र खेळाडू म्हणून ओळखले जात होते.

गिल यांनी आपल्या कारकिर्दीत पंजाबसाठी सहा प्रथम-श्रेणी सामने खेळले. त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडूनही खेळले होते. खेळातून निवृत्त झाल्यानंतरही ते क्रिकेटशी जोडलेले राहिले आणि पंजाब वरिष्ठ निवड समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. दरम्यान, पंजाब क्रिकेट असोसिएशनने गिल यांच्या निधनानंतर एक अधिकृत निवेदन जारी करून शोक व्यक्त केला आणि पंजाब क्रिकेटमधील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचे स्मरण केले. पंजाब क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे की, गिल यांनी पंजाब क्रिकेटची सेवा केली आणि भारत अंडर-१९, पंजाब संघ आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व केले.

क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या कुटुंबियांचे आणि प्रियजनांचे सांत्वन केले. या कठीण काळात त्यांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली. मिळालेल्या वृत्तानुसार, त्यांच्यावर चंदीगडमधील मणिमाजरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

युवराज सिंगकडून जुन्या आठवणींना उजाळा

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही आपल्या माजी सहकाऱ्याला आणि मित्राला श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर करताना, युवराज सिंगने गिल यांचे वर्णन ‘शांत आणि मेहनती क्रिकेटपटू’ असे केले, ज्यांचे खेळावर खूप प्रेम होते. आपल्या सुरुवातीच्या क्रिकेट कारकिर्दीत तो गिलसोबत ड्रेसिंग रूममध्ये होता आणि त्यांच्या आठवणी त्याच्यासोबत नेहमीच राहतील. त्याने गिल यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली.

IPL 2026 : शशांकचा तो ‘ड्रॉप कॅच’ अन् Shreyas चा भयानक अवतार; मैदानात काय घडलं? पाहा Viral Video

Web Title: Former cricketer amanpreet singh gill passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • cricket news
  • Sports News

संबंधित बातम्या

बाप बाप होता है! पाकिस्तान थेट दरीत कोसळला; आयसीसी रँकिंगमध्ये Team India चं ‘बादशाह’
1

बाप बाप होता है! पाकिस्तान थेट दरीत कोसळला; आयसीसी रँकिंगमध्ये Team India चं ‘बादशाह’

Satara News : वयाची शंभरी पार, पण कुस्तीचा तोच रुबाब! साहेबराव पवार यांच्या हस्ते हिंदकेसरी स्पर्धेचे मातीपूजन
2

Satara News : वयाची शंभरी पार, पण कुस्तीचा तोच रुबाब! साहेबराव पवार यांच्या हस्ते हिंदकेसरी स्पर्धेचे मातीपूजन

RCB Beat MI: मुंबई इंडियन्सचा ‘गेम ओव्हर’! आरसीबीने तोंडातील घास हिरावला, २ गडी राखून मिळवला शानदार विजय
3

RCB Beat MI: मुंबई इंडियन्सचा ‘गेम ओव्हर’! आरसीबीने तोंडातील घास हिरावला, २ गडी राखून मिळवला शानदार विजय

MI vs RCB Live Score: भुवीच्या भेदकमाऱ्या पुढे मुंबईचे फलंदाज हतबल! RCB समोर १६७ धावांचे आव्हान; तिलक वर्माची ५७ धावांची खेळी
4

MI vs RCB Live Score: भुवीच्या भेदकमाऱ्या पुढे मुंबईचे फलंदाज हतबल! RCB समोर १६७ धावांचे आव्हान; तिलक वर्माची ५७ धावांची खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.