Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्यसैनिक गंगाराम गुजर यांचा मरणोत्तर ‘राष्ट्रीय खलिपा’ पुरस्काराने गौरव

हा पुरस्कार 'अखिल भारतीय कुस्तीगीर संघ' (Wrestling Federation of India - WFI) किंवा कुस्ती क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील शिखर संघटनांकडून प्रदान केला जातो. ज्यांनी स्वतः कुस्ती खेळण्यासोबतच पुढील पिढीला हे कौशल्य शिकवल

  • By anuradha sagar
Updated On: Mar 19, 2026 | 06:03 PM
स्वातंत्र्यसैनिक गंगाराम गुजर यांचा मरणोत्तर ‘राष्ट्रीय खलिपा’ पुरस्काराने गौरव
Follow Us
Follow Us:
  • बनवडीत स्व. भाई गंगाराम गुजर यांच्या स्मृतींना उजाळा; कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान
  • भाई गंगाराम गुजर यांना मरणोत्तर ‘राष्ट्रीय खलिपा (वस्ताद) पुरस्कार-२०२६
  • कुस्तीच्या भाषेत ‘खलिपा’ म्हणजे ‘वस्ताद’ किंवा ‘मार्गदर्शक’.
Karad News: स्वातंत्र्यसैनिक दिवंगत भाई गंगाराम केशवराव गुजर यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त आज ( १५ मार्च ) बनवडी, ता. कराड येथील डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयात अभिवादन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून स्व. गुजर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमादरम्यान स्व. गुजर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचे कार्य स्मरणात ठेवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. कराडसह राज्यभरातील स्वातंत्र्यसैनिकांचे वारस, तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

MSRTC: उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायचंय? ‘मग ‘ही’ बातमी वाचाच; थेट…

यावेळी अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेच्या वतीने स्व. भाई गंगाराम गुजर यांना मरणोत्तर ‘राष्ट्रीय खलिपा (वस्ताद) पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान जी. के. गुजर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गंगाराम गुजर यांनी स्वीकारला.

पुरस्कार प्रदान सोहळा हिंदकेशरी पैलवान संतोष वेताळ यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाला मुंबई उपमहापौर केसरी पै. रवींद्र काकडे, महाराष्ट्र कुस्ती संमेलनाध्यक्ष संपतराव जाधव, सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजितकुमार जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 

१. ‘खलिपा’ म्हणजे काय?
कुस्तीच्या भाषेत ‘खलिपा’ म्हणजे ‘वस्ताद’ किंवा ‘मार्गदर्शक’. ज्या व्यक्तीने कुस्तीगीर घडवण्यासाठी, आखाड्याची परंपरा जपण्यासाठी आणि या खेळाच्या प्रसारासाठी आपले आयुष्य वेचले आहे, अशा ज्येष्ठ अनुभवी व्यक्तीला ‘खलिपा’ म्हणून संबोधले जाते.

Supreme Court News: ‘तारीख पे तारीख’ बंद: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सुनावणी पुढे ढकलण्याच्या

२. पुरस्काराचे स्वरूप आणि उद्देश
हा पुरस्कार ‘अखिल भारतीय कुस्तीगीर संघ’ (Wrestling Federation of India – WFI) किंवा कुस्ती क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील शिखर संघटनांकडून प्रदान केला जातो. ज्यांनी स्वतः कुस्ती खेळण्यासोबतच पुढील पिढीला हे कौशल्य शिकवले आहे आणि कुस्तीची संस्कृती जिवंत ठेवली आहे, अशा महान व्यक्तींचा सन्मान करणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो.

३. भाई गंगाराम गुजर यांना मिळालेला बहुमान
स्वातंत्र्यसैनिक स्व. भाई गंगाराम गुजर यांना ‘राष्ट्रीय खलिपा पुरस्कार-२०२६’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळण्यामागील काही कारणे:

त्यांनी कुस्ती या खेळाला दिलेले प्रोत्साहन.

शारीरिक शिक्षण आणि तरुण पिढीमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी केलेले कार्य.

एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून समाजात शिस्त आणि क्रीडा वृत्ती जोपासण्यासाठी दिलेले योगदान.

 

Web Title: Freedom fighter gangaram gujar honored posthumously with the rashtriya khalipa award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Karad news
  • Satara News
  • Sports News

संबंधित बातम्या

शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, सरकारी वकिलांच्या परखड युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय
1

शेखर चरेगांवकर यांचा जामीन फेटाळला, सरकारी वकिलांच्या परखड युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय

Javelin Throw: श्रीलंकेच्या रुमेश थरंगाने मोडला नीरज चोप्राचा विक्रम; ९२.६२ मीटर अंतरावर फेकला भाला!
2

Javelin Throw: श्रीलंकेच्या रुमेश थरंगाने मोडला नीरज चोप्राचा विक्रम; ९२.६२ मीटर अंतरावर फेकला भाला!

IND vs AFG Test: भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चा भाग का नाही? काय आहे मुख्य कारण?
3

IND vs AFG Test: भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चा भाग का नाही? काय आहे मुख्य कारण?

Satara News: नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले तर फोडणार! कराड पंचायत समितीच्या सभेत सदस्यांचा महावितरणला थेट इशारा
4

Satara News: नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले तर फोडणार! कराड पंचायत समितीच्या सभेत सदस्यांचा महावितरणला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.