Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतम गंभीरने नव्या अनकॅप्ड वेगवान गोलंदाजांचा लावला शोध! भारत-बांग्लादेश मालिकेत करणार पदार्पण

गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून अनेक अपेक्षा केल्या जात आहेत. आता मेन इन ब्लूची पुढील मालिका बांगलादेशविरुद्ध होणार आहे. बांग्लादेशचा संघ २ सामन्यांच्या कसोटी आणि ३ सामन्यांच्या T२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. कसोटी मालिकेसाठी गौतम गंभीरने नवा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज शोधला आहे, जो भारतासोबत दिसणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 09, 2024 | 08:44 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

गौतम गंभीर- युधवीर सिंग : भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीरने संघामध्ये सामील होताच अनेक नवे बदल केले आहेत. तीनही फॉरमॅटमधील संघांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक नव्या चेहऱ्याना सुद्धा संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर सध्या भारताच्या क्रिकेट संघामध्ये सध्या भारताच्या कानाकोपऱ्यातून टॅलेंटच्या शोधात आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून अनेक अपेक्षा केल्या जात आहेत. गंभीरचा पहिला असाइनमेंट श्रीलंका दौरा होता, जिथे टीम इंडियाने T२० मालिका जिंकली आणि एकदिवसीय मालिका गमावली. आता मेन इन ब्लूची पुढील मालिका बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

बांग्लादेशचा संघ २ सामन्यांच्या कसोटी आणि ३ सामन्यांच्या T२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. कसोटी मालिकेसाठी गौतम गंभीरने नवा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज शोधला आहे, जो भारतासोबत दिसणार आहे. गंभीरचा हा नवीन शोध म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज युधवीर सिंग आहे. KSportsWatch च्या रिपोर्टनुसार, युधवीर बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत नेट बॉलर म्हणून टीम इंडियामध्ये सामील होईल. १४०-१४५ च्या वेगाने गोलंदाजी करणारा युधवीर सरावात टीम इंडियासाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. याशिवाय त्याला स्वत:ला सिद्ध करण्याचीही चांगली संधी मिळणार आहे.

हेदेखील वाचा – बांग्लादेशविरुद्ध भारताचा संघ सज्ज! टीम इंडियाच्या संघामध्ये दिसणार नवे चेहरे

अहवालात एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, “काल त्याला कॉल आला आणि त्याला १२ सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले. ही त्याच्यासाठी खूप चांगली बातमी आहे – भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल.”

युधवीर सिंगची आयपीएलमधील कामगिरी

युधवीर सिंगने आयपीएलमध्ये आतापर्यत पाच सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये त्याने आयपीएल २०२३ मध्ये तीन सामने खेळले आहेत आणि आयपीएल २०२४ मध्ये त्याने दोन सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांमध्ये त्याने ४ विकेट्स घेतले आहेत.

Web Title: Gautam gambhir made a new discovery yudhvir singh will get a chance in the india bangladesh series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 08:41 AM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND VS BAN
  • indian cricket team

संबंधित बातम्या

न्यूझीलंडविरुद्ध Team India चा संघ जाहीर; गिल, अय्यरचे कमबॅक तर ‘या’ खेळाडूंना डच्चू
1

न्यूझीलंडविरुद्ध Team India चा संघ जाहीर; गिल, अय्यरचे कमबॅक तर ‘या’ खेळाडूंना डच्चू

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
2

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

New Year 2026 Photo : भारतीय क्रिकेट जगताने दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा, पहा दिग्गजांचे खास मेसेज
3

New Year 2026 Photo : भारतीय क्रिकेट जगताने दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा, पहा दिग्गजांचे खास मेसेज

2025 वर्षात भारतीय क्रिकेटने काय कमावलं अन् काय गमावलं? पुरुष संघाचा कसोटीमध्ये संघर्ष तर महिला संघाने पटकावले विश्वविजेपद 
4

2025 वर्षात भारतीय क्रिकेटने काय कमावलं अन् काय गमावलं? पुरुष संघाचा कसोटीमध्ये संघर्ष तर महिला संघाने पटकावले विश्वविजेपद 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.