Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video! पुरुषांच्या तिहेरी उडीत पॉल व अब्दुल्ला यांना सुवर्ण व रौप्यपदक, मिल्खा सिंग, नीरज चोप्रानंतर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पॉल हा तिसरा भारतीय

अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत (Long jump) प्रविण चित्रावेल, (Pravin chitravel) अब्दुल्ला अबूबाकेर (Abdullah) व एलडोस पॉल (Paul) यांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. (Gold Medal) पॉल व अब्दुल्ला यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. तर कांस्यपदकाच्या शर्यतीत प्रविणला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 07, 2022 | 05:53 PM
Video! पुरुषांच्या तिहेरी उडीत पॉल व अब्दुल्ला यांना सुवर्ण व रौप्यपदक, मिल्खा सिंग, नीरज चोप्रानंतर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पॉल हा तिसरा भारतीय
Follow Us
Follow Us:

बर्मिंगहम : कॉमनवेल्थच्या आजच्या १० व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुर्वण कामगिरी केली आहे. भारताचा बॉक्सर अमित पंघलने (Boxer Amit Panghal) आज सुवर्णपदकाला गवसणी घातली. (Gold Medal) तर नितूने (Nitu) सुद्धा सुवर्णपंच ठोकला. दुसरीकडे महिला हॉकी संघानेही इतिहास घडविताना कांस्यपदकाची कमाई केली. (Womens Hockey team) महिलांनी ऑलिम्पिकमधील पराभवाचे उट्टे काढले. त्यापाठोपाठ अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत (Long jump) प्रविण चित्रावेल, (Pravin chitravel) अब्दुल्ला अबूबाकेर (Abdullah) व एलडोस पॉल (Paul) यांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. (Gold Medal) पॉल व अब्दुल्ला यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. तर कांस्यपदकाच्या शर्यतीत प्रविणला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, मिल्खा सिंग, नीरज चोप्रा यांच्यानंतर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पॉल हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Eldhose Paul moves to Gold Medal position with that huge 17.03m jump in the final of Men’s Triple Jump at the #CommonwealthGames2022 @birminghamcg22 pic.twitter.com/HpjXuZcOmr — Athletics Federation of India (@afiindia) August 7, 2022

[read_also content=”आडनाव ठाकरे असेल तरच तो मुख्य पदावर दिसेल, तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशावरुन निलश राणेंची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/tejas-thackeary-political-entry-on-nilesh-rane-313108/”]

दरम्यान, तिसऱ्या राऊंड अखेरीस पॉल १७.०३ मीटरसह अव्वल स्थानावर होता, तर चित्रावेल १६.७५  मीटर व अब्दुल्ला १६.७१  मीटर अशा कामगिरीसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर होते. या तिघांमध्ये बर्म्युडाचा जाह-न्हाई पेरीनचिफ (१६.९२ मी.) हा दुसऱ्या क्रमांकावर होता. प्रविणला पाचव्या प्रयत्नात १६.८५ मीटर उडी मारता आली. बर्म्युडाचा पेरीनचिफ अजूनही तिसऱ्या क्रमांकावर कायम होता. प्रविणला अखेरच्या प्रयत्नात चांगली कामगिरी करून कांस्यपदकाच्या शर्यतीत येण्याची संधी होती, परंतु त्याला १६.२८ मीटर तिहेरी उडी मारता आली.

Web Title: Gold and silver medal for paul and abdullah in men triple jump in commonwealth games

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 05:01 PM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • gold medal
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
1

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
2

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
3

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप
4

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.