Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs GT : जीटी-एलसजी आमनेसामने, ऋषभ पंतचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय..

आयपीएल २०२५ च्या १८ वा हंगामातील आज २६ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. एलएसजीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 12, 2025 | 03:08 PM
LSG vs GT: GT-LSG head to head, Rishabh Pant wins the toss and decides to bowl first.

LSG vs GT: GT-LSG head to head, Rishabh Pant wins the toss and decides to bowl first.

Follow Us
Close
Follow Us:

LSG vs GT : आयपीएल २०२५ च्या १८ वा हंगाम चांगलाचा रंगात आला असून आतापर्यंत 25 सामने खेळण्यात आले आहेत. आज २६ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे.  शेवटच्या सामन्यात लखनौ संघाने कोलकात्याचा ४ धावांनी पराभव केला होता. तर गुजरातने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव करून विजय संपादन केला होता. आजच्या सामन्यात दोन्ही संघ जिंकण्याच्याच इराद्याने मैदनात उतरणार आहेत.

हेही वाचा : Birthday special : नंबर १ ते ११ पर्यंत फलंदाजीचे अनेक कारनामे, ‘मांकडिंग’ प्रकारालाही दिला जन्म अन् करियर..

दोन्ही संघ त्यांचे मागील सामने जिंकल्यानंतर एकमेकांशी भिडणार आहेत. गुजरात टायटन्स संघ आयपीएल २०२५ मधील ५ पैकी ४ सामने जिंकून पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर, लखनौ सुपर जायंट्स संघ ५ सामन्यांत ३ विजयांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. अशा वेळी, लखनौ संघ हा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. गुजरात हा सामना जिंकून आपले अव्वल स्थान अधिकम भक्कम करण्यासाठी प्रयत्न करेल.

इकान स्टेडियम खेळपट्टी रिपोर्ट

लखनौच्या एकाना स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर मनाली जाते. तसेच या वर्षी खेळपट्टीत बदल दिसून येत आहे. आता इथे फलंदाज सहज धावा काढू शकतात. या खेळपट्टीवर, नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना मदत करताना दिसतो आणि चेंडू जुना झाल्यानंतर तो फिरकी गोलंदाजांना चांगली मदत करतो.

हेही वाचा : PSL 2025 : पाकिस्तानात PSL 2025 स्पर्धेला गालबोट! पहिल्या सामन्यापूर्वीच इस्लामाबादच्या टीम हॉटेलमध्ये अग्नीतांडव

हेड टू हेड

लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकूण ५ सामने खेळवण्यात आले आहेत.  ज्यामध्ये गुजरातने  वरचष्मा दाखवत ४ विजय मिळवले. तर लखनौ संघाला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. गेल्या वर्षी लखनौने गुजरातवर एकमेव विजय मिळवला. हा विजय लखनौच्याच मैदानावर झाला होता.

दोन्ही संघाचे संभाव्य ११ खेळाडू

लखनौ सुपर जायंट्सचे संभाव्य ११ खेळाडू: मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान, दिग्वेश राठी

गुजरात टायटन्सचे संभाव्य ११ खेळाडू: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

Web Title: Gt lsg head to head rishabh pant wins the toss and decides to bowl first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2025
  • LSG vs GT
  • Rishabh Pant
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
1

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
2

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
3

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
4

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.