• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Gt Vs Csk Csks Dewald Brevis Big Performance Against Gt

GT vs CSK : जीटीविरूद्ध CSK च्या Dewald brevis चा भीम पराक्रम! येलो आर्मीसाठी असा विक्रम करणारा बनला दूसरा फलंदाज 

आयपीएल २०२५ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव केला. या सामन्यात  डेवाल्ड ब्रेव्हिसने सुपर किंग्जसाठी एक मोठी कामगिरी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 26, 2025 | 07:34 AM
GT vs CSK: CSK's Dewald brevis's incredible feat against GT! He became the second batsman to achieve such a record for the Yellow Army.

डेवाल्ड ब्रेविस(फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

GT vs CSK : आयपीएल २०२५ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा ८३ धावा, इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईने २३० धावांचा डोंगर उभा केला. या दरम्यान चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिस नेशानदार कामगिरी करत अर्धशतक झळवले. ब्रेवीसच्या अर्धशतकाच्या जोरवार चेन्नईने २०० चा आकडा पार केला. प्रतिउत्तरात गुजरात टायटन्स खास काही करू शकले नाही. त्यांचा संघ १८ षटकात सर्वबाद १४७ धावाच करू शकला. या सामन्यात  डेवाल्ड ब्रेव्हिसने सुपर किंग्जसाठी एक मोठी कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध डेवाल्ड ब्रेव्हिसने फक्त १९ चेंडूत अर्धशतक ठोकले. काल चेन्नई सुपर किंग्ज या हंगामातील शेवटचा खेळला. चेन्नईसाठी हा हंगाम खूप खराब गेला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसने गुजरात टायटन्सविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतक लगावले.  त्याच्या या खेळीत त्याने २३ चेंडूंचा सामना करत ५७ धावा चोपल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करताच, तो चेन्नईसाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा संयुक्त दुसरा खेळाडू बनला आहे.

चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर जमा आहे. त्याने १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.  त्यानंतर तीन खेळाडूंनी १९ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले होते. मोईन अली, अजिंक्य रहाणे आणि आता देवाल्ड ब्रेव्हिस यांनी १९ चेंडूत अर्धशतकेपूर्ण केली आहेत.

हेही वाचा : विराट कोहली अनुष्कासोबत प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला; लखनऊहून अचानक कारने अयोध्येला पोहोचला

चेन्नई सुपरकिंग्जसाठी सर्वात जलद अर्धशतक (चेंडूंच्या बाबतीत)

  • १ ६  सुरेश रैना विरुद्ध पीबीकेएस वानखेडे 2014
  • १९ मोईन अली विरुद्ध आरआर ब्रेबॉर्न २०२२
  • १९ अजिंक्य रहाणे विरुद्ध एमआय वानखेडे 2023
  • १९ डेवाल्ड ब्रेविस वि जीटी अहमदाबाद 2025

आयपीएलच्या एका हंगामात एकाच ठिकाणी सर्वाधिक २००+ धावा

  • ९ अहमदाबाद (२०२५) *
  • ८ दिल्ली (२०२४)
  • ८ ईडन गार्डन्स (२०२४)
  • ८ वानखेडे (२०२३)
या हंगामात अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये ९ वेळा २०० पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी खूपच फायदेशीर मानली जाते. या सामन्यात चेन्नई संघाने या हंगामात सर्वाधिक षटकार देखील लगावले. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी एकूण  १५ षटकार मारले आहेत.

हेही वाचा : PBKS vs DC : दिल्लीचा खेळ सांभाळला अन् रिझवीने ठोकलं अर्धशतक! DC ने PBKS ला 6 विकेट्सने केलं पराभूत

चेन्नई सुपर किंग्जचा मोठा विजय

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २३० धावंचा डोंगर उभा केला होता.  चेन्नईकडून आयुष म्हात्रेने जबरदस्त सुरुवात करून दिली होती. त्याने १७ चेंडूत ३४ धावा केल्या आणि  तो बाद झाला. त्यानंतर, उर्विल पटेलने १९ चेंडूत ३७ धावा, शिवम दुबेने १७ आणि रवींद्र जडेजाने २१ धावा केल्या. याशिवाय दोन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. डेव्हॉन कॉनवेने ३५ चेंडूत ५२ धावा उभारल्या. तर  शेवटी, ब्रेव्हिसने आपली जादू दाखवत ५७ धावा करून संघाला २३० धावांपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ १४७ वर सर्वबाद झाला.

Web Title: Gt vs csk csks dewald brevis big performance against gt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 07:34 AM

Topics:  

  • Dewald brevis
  • GT vs CSK
  • IPL 2025
  • Mahendra Singh Dhoni
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?
1

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
2

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

IPL 2026 : “आधी जिम, मग पॉवर हिटिंग….” कॅप्टन कुल धोनी गाळतोय घाम; दिवसाचे बनवले खास शेडयूल; वाचा सविस्तर 
3

IPL 2026 : “आधी जिम, मग पॉवर हिटिंग….” कॅप्टन कुल धोनी गाळतोय घाम; दिवसाचे बनवले खास शेडयूल; वाचा सविस्तर 

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
4

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jalgaon News : पपई दरांवरून जळगाव शहरात संघर्ष पेटला! लवकरच तोडगा काढण्याची मागणी

Jalgaon News : पपई दरांवरून जळगाव शहरात संघर्ष पेटला! लवकरच तोडगा काढण्याची मागणी

Nov 18, 2025 | 06:21 PM
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Nov 18, 2025 | 06:18 PM
Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब

Nov 18, 2025 | 06:10 PM
कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

Nov 18, 2025 | 06:05 PM
Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…

Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…

Nov 18, 2025 | 06:03 PM
Tasgaon Politics : तासगावमध्ये राजकीय भूकंप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची बंडखोरी

Tasgaon Politics : तासगावमध्ये राजकीय भूकंप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची बंडखोरी

Nov 18, 2025 | 05:53 PM
Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

Nov 18, 2025 | 05:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.