Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड

State Level Handball Tournament karanja: कारंजा लाड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत संघाचा कर्णधार अजित चव्हाण आणि उपकर्णधार ओम बेर यांची राष्ट्रीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 07, 2026 | 09:13 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • कारंजाच्या गुरुकुलची धडाकेबाज कामगिरी
  • अजित-ओमची राष्ट्रीय संघात वर्णी
  • राज्यस्तरीय हँडबॉलमध्ये गुरुकुलला चौथा क्रमांक
कारंजा: क्रीडा व युक्क सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच हौशी हँडबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान तालुका क्रीडा संकुल, कारंजा लाड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेत (वयोगट १० वर्षे मुले) अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणान्या गुरुकुल विद्यालय, कोळी-कारंजा संघाने दमदार कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला.

IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम

या स्पर्धेत गुरुकुल विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांधिक खेळ, जिद्द आणि कौशल्याचे प्रदर्शन करत अमरावती विभागाचे नाव राज्यस्तरावर उंचावले. विशेष म्हणजे संघाचा कर्णधार अजित चव्हाण तसेच उपकर्णधार ओम बेर या दोन्ही खेळाडूंची त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, क्रीडा अधिकारी मारुती सोनकांबळे, तालुका क्रीडा अधिकारी कारंजा मंगाला शेंडे मॅडम, होती हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष देववत डहाके, सचिव शुभम चव्हाण, तालुका संयोजक पराग गुल्हाणे तसेच स्वराज्य स्पोट्र्स अकॅडमीचे अध्यक्ष संकित देशमुख यांनी गुरुकुल विद्यालयाच्या खेळाडू व मार्गदर्शकांचे कौतुक केले. राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या अजित व ओम यांच्या निवडीमुळे गुरुकुल विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कौतुकाचा वर्षाव

या दुहेरी यशामुळे गुरुकुल विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून अजित व ओम यांच्या राष्ट्रीय निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशाचे श्रेय खेळाडूंचे आई-वडील, गुरुकुल विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल राऊत, संचालिका मेघा राऊत, शिक्षकेतर कर्मचारी तसेच क्रीडा शिक्षक सनी काळे यांना देण्यात आले.

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

Web Title: Handball tournament ajit chavan om ber gurukul vidyalaya maharashtra national team selection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • Karanja City
  • Maharashtra Sports
  • Sports News
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा
1

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
2

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत
3

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा
4

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.