Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 महिन्यांचा वनवास संपणार? Hardik Pandya च्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; IND Vs AFG सिरीजमध्ये खेळणार?

IND vs AFG: हार्दिक पांड्या पुढील एक आठवडा बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये असणार आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याला दुखापतीचा त्रास झाला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2026 | 05:48 PM
15 महिन्यांचा वनवास संपणार? Hardik Pandya च्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; IND Vs AFG सिरीजमध्ये खेळणार?

15 महिन्यांचा वनवास संपणार? Hardik Pandya च्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; IND Vs AFG सिरीजमध्ये खेळणार?

Follow Us
Follow Us:

अफगणिस्तान विरुद्ध हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता कमी
आयपीएलमधील खराब फॉर्ममुळे संधी न मिळण्याचा अंदाज 
13 जूनपासून भारत विरुद्ध अफगणिस्तान वनडे सामने सुरू होणार 

IND Vs AFG Series 2026: भारत विरुद्ध अफगणिस्तान कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका देखील खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने एकदिवसीय सामन्यांसाठी आणि कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल दोन्ही संघाचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पंड्याचा देखील एकदिवसीय सामन्यात समावेश करण्यात आला आहे. मात्र आता त्याच्यासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय संघात हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील तो खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हार्दिकला वनडे संघात स्थान मिळाले आहे, परंतु बीसीसीआयच्या निवड समितीने स्पष्ट केले आहे की, त्याचे खेळणे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल.

हार्दिक पांड्या पुढील एक आठवडा बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये असणार आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याला दुखापतीचा त्रास झाला होता. त्यामुळे या ठिकाणी तो सराव करणार आहे. मालिका सुरू होण्याच्या आधी त्याला फिट घोषित करण्यात आले तर 11 जूनपासून तो खेळणार आहे.

हार्दिक पंड्या 2025 पासून आतापर्यंत अद्याप एकही एकदिवसीय सामना खेळू शकलेला नाही. त्याने भारतासाठी शेवटचा वनडे सामना ९ मार्च २०२५ रोजी न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळला होता. 2025 पासून तो दुखापतीमुळे भारतीय संघातून खेळू शकला नाही.

IND vs AFG: टीव्ही की मोबाईल? भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना कुठे बघायचा? वाचा सविस्तर

भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना कुठे बघायचा?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित क्रिकेट मालिका आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.  टीम इंडिया प्रथम पांढऱ्या जर्सीत आणि त्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी निळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघ प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान सामने कुठे पाहता येणार?

जर तुम्हाला टीव्हीवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स या चॅनलवर पाहू शकणार आहात. तसेच मोबाइल  युजर्ससाठी हा सामना जिओ हॉटस्टार  या अधिकृत ॲपवर पाहता येणार आहे.

IND Vs AFG: भारताविरुद्ध अफगाणिस्तानने जाहीर केला संघ; ‘या’ खेळाडूने घेतली माघार

बीसीसीआयने केली Team India ची घोषणा

भारतीय संघ आयपीएल संपताच अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वन-डे मालिका खेळणार आहे. त्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून, अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे.

 

Web Title: Hardik pandya out of team india against afghanistan series due to injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • IND vs AFG
  • one day cricket

संबंधित बातम्या

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
1

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
2

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी
3

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
4

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.