Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट

Hardik Pandya out virat Kohli Fitness Update on Ind vs Eng ODI Series: टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. परंतु, त्याआधी हार्दिक पांड्या बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 20, 2026 | 03:21 PM
Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाला मोठा धक्का
  • हार्दिक पंड्या इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
  • विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट
टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ (Ind vs Eng) इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु, या दौऱ्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाल्यानंतर, हार्दिक इंग्लंड दौऱ्यातूनही बाहेर झाला आहे. तर विराट कोहलीचा इंग्लंड दौराही अद्याप अनिश्चित आहे. कोहलीच्या फिटनेस टेस्टच्या आधारावर पुढील निर्णय घेतला जाईल. वृत्तानुसार, त्याला २२ जून रोजी बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागेल.

FIFA World Cup 2026: अमेरिकेची फिफा विश्वचषकाच्या Round Of 32 मध्ये दमदार धडक; ऑस्ट्रेलियाचा 2-0 ने धुव्वा

हार्दिक पांड्या इंग्लंड दौऱ्यातून बाहेर

दुखापतीमुळे हार्दिक पांड्या इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली होती, परंतु मालिका सुरू होण्यापूर्वीच दुखापतीमुळे त्याला बाहेर व्हावे लागले. वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही हार्दिकची निवड होणार नाही. आयपीएल २०२६ दरम्यान तो काही सामन्यांमध्ये दिसला नव्हता. पांड्याच्या सततच्या दुखापतींमुळे भारताच्या २०२७ विश्वचषकाच्या तयारीला अडथळा येत आहे, कारण तो संघाला संतुलन देतो.

विराट कोहलीला द्यावी लागेल फिटनेस टेस्ट

अहवालानुसार, विराट कोहलीला २२ जून रोजी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यादरम्यान कोहलीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. याच कराणामळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केल्यावर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विराटची निवड केली जाईल. विराट कोहलीच्या समावेशामुळे भारतीय क्रिकेट संघाची फलंदाजी अधिक मजबूत होईल. त्याने आपल्या शेवटच्या दहा एकदिवसीय डावांमध्ये तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.

जसप्रीत बुमराह कमबॅक करणार

तसेच, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करू शकतो. २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यानंतरचा हा त्याचा पहिला एकदिवसीय सामना असेल. भारत आणि इंग्लंड १ जुलैपासून पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळतील, त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय मालिका १४ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये सुरू होईल आणि मालिकेतील तिसरा व अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला जाईल.

IND vs AFG 3rd ODI Live: अफगाणिस्तानचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात 3 मोठे बदल, व्हाईटवॉशसाठी भारत सज्ज

Web Title: Hardik pandya ruled out of ind vs eng odi series virat kohli fitness test before england tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • IND Vs ENG
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
1

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
2

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
3

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
4

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.