Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandy चा ‘रॉयल’ थाट! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला दिली आलिशान मर्सिडीज कार; किमतीसह फीचर्सची जोरदार चर्चा

हार्दिक पांड्याने दिलेली ही खास भेट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास ही भारतातील सर्वात प्रीमियम आणि आरामदायी एमपीव्ही (MPV) गाड्यांपैकी एक मानली जाते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 07:14 PM
Hardik Pandy चा ‘रॉयल’ थाट! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला दिली आलिशान मर्सिडीज कार (Photo Credit - X)

Hardik Pandy चा ‘रॉयल’ थाट! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला दिली आलिशान मर्सिडीज कार (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • हार्दिक पंड्याचा ‘रॉयल’ थाट!
  • गर्लफ्रेंड माहिकाला दिली आलिशान मर्सिडीज कार
  • किमतीसह फीचर्सची जोरदार चर्चा
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या त्याच्या खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिकने त्याची मैत्रीण (माहिका शर्मा Mahieka Sharma) हिला एक अत्यंत महागडी आणि लक्झरी कार भेट दिली आहे. ‘मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास’ (Mercedes-Benz V-Class) असे या कारचे नाव असून तिची किंमत सुमारे 1.7 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मीडियावर ‘गिफ्ट’ची खळबळ

हार्दिक पांड्याने दिलेली ही खास भेट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास ही भारतातील सर्वात प्रीमियम आणि आरामदायी एमपीव्ही (MPV) गाड्यांपैकी एक मानली जाते. अत्याधुनिक फीचर्स आणि आलिशान इंटिरिअरसाठी प्रसिद्ध असलेली ही कार हार्दिकने माहिकाला भेट दिल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

>Hardik gifted a Rs. 4 crore car to his son >Mahieka Sharma was unhappy with this decision >So today, He bought 12 crore worth Ferrari 12Cilindri and gifted that to Mahieka Hardik “Chapri” Pandya’s love for his gold-digging girlfriend is now 4x greater than for his own son.… pic.twitter.com/L8c6xFDUjn — Chota Don (@choga_don) March 14, 2026
Hardik Pandya gifted India’s first Mercedes-Benz V-Class to his girlfriend Mahieka sharma today, and its price is around ₹1.7 crore.🫡 pic.twitter.com/JXdn6dD5Jk — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 29, 2026

लक्झरी लाईफस्टाईल आणि महागड्या गाड्यांची आवड

हार्दिक पांड्या नेहमीच त्याच्या रॉयल लाईफस्टाईल, महागडी घड्याळे आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असतो. नुकताच पार पडलेला टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकल्यानंतर हार्दिकने स्वतःसाठी 12 कोटींची फेरारी कार खरेदी केली होती. या कारमध्ये तो माहिकासोबत फिरताना दिसला होता. यापूर्वी त्याने आपल्या मुलालाही एक महागडी कार भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

वहिनीशी बोलणं बंद केलं… हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यात भांडण? नक्की कोणामुळे पडली दोन भावांमध्ये फूट?

वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक कामगिरी

आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाला विश्वविजेते बनवण्यात हार्दिक पांड्याचा मोलाचा वाटा होता. त्याने 9 सामन्यांत 27.12 च्या सरासरीने 217 धावा कुटल्या होत्या, ज्यात दोन धडाकेबाज अर्धशतकांचा समावेश होता. गोलंदाजीमध्येही त्याने आपली चमक दाखवत 32.33 च्या सरासरीने 9 बळी घेतले होते. या यशानंतर हार्दिकचे नशीब फळफळले असून तो सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे.

हार्दिकचे ‘आलिशान’ कार कलेक्शन

हार्दिकच्या ताफ्यात एकापेक्षा एक सरस आणि जगातल्या सर्वात महागड्या गाड्यांचा समावेश आहे:

  • रोल्स रॉयस फॅंटम (Rolls-Royce Phantom)
  • लॅम्बोर्गिनी हुराकॅन इव्हो (Lamborghini Huracán EVO)
  • लॅम्बोर्गिनी उरुस (Lamborghini Urus)
  • मर्सिडीज-एएमजी जी६३ (Mercedes-AMG G63)
  • रेंज रोवर वोग आणि ऑडी A6

“तिच्या येण्याने आयुष्य बदलले!”

काही दिवसांपूर्वीच हार्दिकने माहिका शर्माचे जाहीर कौतुक केले होते. “जेव्हापासून माहिका माझ्या आयुष्यात आली आहे, तेव्हापासून सर्व काही सकारात्मक घडत आहे,” असे हार्दिकने म्हटले होते. तेव्हापासून या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. सध्या हार्दिक आयपीएलच्या रणसंग्रामात व्यस्त असून मैदानाबाहेरही त्याच्या या ‘रॉयल’ भेटीमुळे तो चाहत्यांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

IND vs NZ : ‘महिका आल्यापासून फक्त विजयाबद्दल विचार…’, विश्वविजेता झाल्यानंतर हार्दिक पांड्याने दिली मोठी कबुली

Web Title: Hardik pandyas royal style gifts a luxurious mercedes car to girlfriend mahieka sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • Car
  • Hardik Pandya
  • Mahieka Sharma

संबंधित बातम्या

IPL 2026 : KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी Mumbai Indians संघाला मोठा धक्का, ‘हे’ खेळाडू स्पर्धेबाहेर?
1

IPL 2026 : KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी Mumbai Indians संघाला मोठा धक्का, ‘हे’ खेळाडू स्पर्धेबाहेर?

MI vs KKR Playing-11 : पांड्या दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूला वगळणार? हा गोलंदाज घेणार KKR मध्ये हर्षित राणाची जागा
2

MI vs KKR Playing-11 : पांड्या दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूला वगळणार? हा गोलंदाज घेणार KKR मध्ये हर्षित राणाची जागा

MI vs KKR Pitch Report : वानखेडेच्या खेळपट्टीवर कोणाचे वर्चस्व असणार, गोलंदाजांचे की फलंदाजांचे? जाणून घ्या सविस्तर पिच रिपोर्ट
3

MI vs KKR Pitch Report : वानखेडेच्या खेळपट्टीवर कोणाचे वर्चस्व असणार, गोलंदाजांचे की फलंदाजांचे? जाणून घ्या सविस्तर पिच रिपोर्ट

हार्दिक पांड्याने जिंकले आणखी एकदा मनं! वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफला दिले लाखोंचे बक्षीस, Photo Viral
4

हार्दिक पांड्याने जिंकले आणखी एकदा मनं! वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफला दिले लाखोंचे बक्षीस, Photo Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.