हार्दिक पंड्या आणि मॉडेल माहिका शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्या दोघांनी लग्न केले असल्याची चर्चा सुरू असून माहिकाची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने त्याच्या वाढदिवसाच्या काही तास आधी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. आता, क्रिकेटपटूने महिकासोबतचे काही फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे.
जरी सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सची नावे अनेक लोकांशी जोडली जात असली तरी, अलिकडेच हार्दिक पंड्याचे नाव एका नवीन मॉडेलशी जोडले जात आहे आणि ती कोण आहे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.