Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणरागिणी भडकल्या अन् क्रिकेटच्या पंढरीत…! HarmanPreet Kaur ने इंग्लंडविरुद्ध मोडला ‘हा’ महारेकॉर्ड

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा दणदणीत पराभव केला आहे. भारतीय क्रिकेट संघाने लॉर्डसवर विक्रम केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2026 | 04:24 PM
रणरागिणी भडकल्या अन् क्रिकेटच्या पंढरीत…! HarmanPreet Kaur ने इंग्लंडविरुद्ध मोडला ‘हा’ महारेकॉर्ड
Follow Us
Follow Us:
  • लॉर्ड्सच्या मैदानावार हरमनप्रीत कौरने रचला इतिहास
  • भारतीय संघाचा इंग्लंडवर 270 रन्सने पराभव 
  • हरमनप्रीतने मोडला मिताली राजचा कर्णधार 
Indian Women’s Vs England Women’s lords Test: नुकतीच क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर 270 रन्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने एक नवा रेकॉर्ड रचला आहे. तिने माजी कर्णधार मिताली राजचा रेकॉर्ड मोडला आहे.

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा दणदणीत पराभव केला आहे. भारतीय क्रिकेट संघाने लॉर्डसवर विक्रम केला आहे. भारताने इंग्लंडचा 270 रन्सने दारुण पराभव केला आहे. त्यातच कर्णधार हरमनप्रीत कौरने नवा रेकॉर्ड रचला आहे. भारताकडून अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रम

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. इंग्लंडविरुद्ध तिच्या नेतृत्वात भारताने विजय मिळवला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारताने 5 पैकी 4 कसोटी सामने जिंकले आहेत. तिने पाच कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यामध्ये चार सामने तिने जिंकले आहेत. हा कसोटी क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड म्हटला जात आहे.

IND W Vs ENG W: लॉर्ड्सवर फडकला तिरंगा! Team India समोर इंग्लंडचा सुपडासाफ; 270 रन्सने पराभव

हरमनप्रीत कौरने भारताची माजी कर्णधार मिताली राजचा रेकॉर्ड मोडला आहे. मिताली राजच्या नेतृत्त्वात 8 पैकी तीन सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवला होता. आता  हरमनप्रीत कौरने हा रेकॉर्ड मोडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात हरमनप्रीत कौरने फलंदाजीत देखील चांगली कामगिरी केली.

लॉर्डसवर आतापर्यंत केवळ 4 भारतीय कर्णधारांनी विजय प्राप्त केला आहे . क्रिकेटच्या पंढरीत हरमनप्रीत कौरचे नाव यादीत सामील झाले आहेत. त्याआधी या मैदानावार कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहलीने कसोटी सामना जिंकला आहे. त्यात आटा हरमनप्रीत कौरचे नाव देखील सामील झाले आहे.

IND W Vs ENG W Live: इंग्लंडविरुद्ध क्रांतीचा थरार! 170 वर ऑल आउट; भारताच्या लेकीचा ऐतिहासिक ‘पंच’

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस या ऐतिहासिक क्रिकेटच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडची दाणादाण उडवली आहे. भारताने इंग्लंडचा तब्बल 270 रन्सने पराभव करत एकमेव कसोटी सामना जिंकला आहे. भारतीय संघाने लॉर्डसवर इतिहास रचला आहे.

Web Title: Harmanpreet kaur break mitali raj record team indian lords test win against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Harmanpreet Kaur
  • Indian Women Cricket Team
  • Lord's Cricket Ground

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना
1

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार
2

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार

IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर
3

IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.