Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey World Cup 2026 : भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमनेसामने! सामन्याची तारीख निश्चित, वेळापत्रक जाहीर

एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६ चे आयोजन बेल्जियम आणि नेदरलँड्स करणार आहेत. १५ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठीचे गट नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 19, 2026 | 12:23 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Hockey World Cup 2026 Schedule : भारतामध्ये नुकताच क्रिकेट विश्वचषक पार पडला यामध्ये भारताच्या संघाने बाजी मारली. महिल विश्वचषक देखील होणार आहे त्याआधी हाॅकी विश्वचषकाची तयारी सघ्या सुरू आहे. एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६ चे आयोजन बेल्जियम आणि नेदरलँड्स करणार आहेत. १५ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठीचे गट नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. भारताच्या पुरूष संघाने मागील काही वर्षामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. 

हॉकी विश्वचषक २०२६ चे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. २०२४ च्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हे दोन संघ प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकतील. भारतीय पुरुष हॉकी संघ १५ ऑगस्ट रोजी वेल्सविरुद्ध स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी इंग्लंडविरुद्ध आणि १९ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध एक महत्त्वपूर्ण सामना होईल. भारतीय संघ आपले सर्व सामने नेदरलँड्समधील अॅमस्टेलवीन येथे खेळेल. 

Dinesh Karthik पुन्हा एकदा झाला वडील, पत्नी दीपिकाने दिला मुलीला जन्म! सोशल मिडियावर शेअर केली गुड न्यूज

पुरुष आणि महिला दोन्ही एफआयएच हॉकी विश्वचषक १५ ते ३० ऑगस्ट दरम्यान नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये एकाच वेळी आयोजित केले जातील. प्रत्येक स्पर्धेत सोळा संघ सहभागी होतील. सर्व सामने अॅमस्टेलवीनमधील वागेनर स्टेडियम आणि बेल्जियममधील वावर येथील नवीन बेल्फियस हॉकी एरिना येथे खेळले जातील.

भारतीय पुरुष हॉकी संघाचे वेळापत्रक

१५ ऑगस्ट: भारत विरुद्ध वेल्स

१७ ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड

१९ ऑगस्ट: भारत विरुद्ध पाकिस्तान

भारतीय महिला संघ कोणाशी स्पर्धा करेल?

२०२६ च्या हॉकी विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाला ‘ड’ गटात स्थान देण्यात आले आहे, ज्यात चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. त्यांचा पहिला सामना १६ ऑगस्ट रोजी अॅमस्टेलवीन येथे चीनविरुद्ध होईल. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि २० ऑगस्ट रोजी इंग्लंडविरुद्ध सामने होतील. भारतीय महिला संघ गेल्या काही वर्षांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि विश्वचषकासाठी एक प्रबळ दावेदार ठरू शकतो. भारतीय महिला संघ आपल्या गट फेरीतील सर्व सामने नेदरलँड्समध्ये खेळणार आहे.

भारतीय महिला हॉकी संघाचे वेळापत्रक

१६ ऑगस्ट: चीन विरुद्ध भारत

१८ ऑगस्ट: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

२० ऑगस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड

Web Title: Hockey world cup 2026 india vs pakistan will face each other again match date fixed schedule announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Hockey
  • Hockey World Cup 2026
  • India vs Pakistan
  • Sports

संबंधित बातम्या

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?
1

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर
2

ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन
3

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत श्रुती-अभिजीतला प्रथम मानांकन

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल
4

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.