Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey World Cup 2026: भारताचे वर्ल्ड कप स्वप्न भंगले! अर्जेंटिनाकडून दारुण पराभव; टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

India crash out of semi-final race after 5-3 loss Argentina: विश्वचषक सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघ अर्जेंटिनाकडून ३-५ ने पराभूत झाला. या पराभवामुळे भारतीय संघ हॉकी विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 26, 2026 | 01:38 PM
India crash out of semi-final race

India crash out of semi-final race

Follow Us
Follow Us:
  • हॉकी वर्ल्ड कपमधून टीम इंडिया बाहेर;
  • अर्जेंटिनाकडून 5-3 ने पराभव
  • वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले
पुरुष हॉकी विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत ( FIH Hockey World Cup 2026) भारतीय संघाचा प्रवास आता संपला आहे. दुसऱ्या फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाला अर्जेंटिनाकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीतील स्थानाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला मोठ्या विजयाची गरज होती. परंतु, त्यांनी हा सामना गमावला. आता भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडला आहे. यासह पुन्हा एकदा विश्वविजेता बनण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी, भारतीय संघाला नेदरलँड्सविरुद्धही पराभवाला सामोरे जावे लागले होते.

IND vs AFG: भारताविरुद्ध भिडण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज! T20 मालिकेसाठी टीम जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपद

टीम इंडिया सेमिफायनलमधून बाहेर

सामन्याच्या सुरुवातीलाच अर्जेंटिनाने भारतावर दबाव निर्माण केला. खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या ४० सेकंदांतच अर्जेंटिनाच्या तोस्कानीने मैदानी गोल करून आघाडी घेतली. यानंतर लगेचच, ७ व्या मिनिटाला निकोलस डेला टोरीने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून अर्जेंटिनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. १० व्या मिनिटाला सुखजीत सिंगने एका उत्कृष्ट गोलने भारताला कमबॅक करण्याची संधी दिली. परंतु, पहिल्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिना २-१ ने आघाडीवर होता.

भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील या सामन्यात दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. ३३ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने आणखी एक गोल करून स्कोअर ३-१ असा केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिनाने आणखी एक गोल करून ४-१ अशी आघाडी घेतली. यादरम्यान भारतीय खेळाडूंनी अनेक चुका केल्या आणि त्यांचा डिफेन्स कमकुवत दिसत होता. भारतीय खेळाडू दबावाखाली असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

अर्जेंटिनाविरुद्ध भारताचा दारुण पराभव

मात्र, ३४ व्या मिनिटाला भारताला सलग चार पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. परंतु, अर्जेंटिनाच्या मजबूत डिफेन्समुळे भारतीय संघाला कोणत्याही संधीचे सोने करता आले नाही. अर्जेंटिनाचा खेळाडू डोमेनने सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये वर्चस्व गाजवले, तर भारतीय गोलरक्षक मोहितने काही उत्कृष्ट डिफेन्स केला. यशदीपने केलेल्या फाऊलमुळे अर्जेंटिनाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, जो डोमेनने सहजपणे गोलमध्ये रूपांतरित केला. भारताने शेवटच्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि अखेरीस भारताने सामना ५-३ ने हरला.

नेदरलँड्सकडूनही ३-१ ने पराभव

या हॉकी विश्वचषकाची दुसरी फेरी भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली. संघाला नेदरलँड्सकडून ३-१ असा पराभव पत्करावा लागला. तसेच, पहिल्या फेरीत इंग्लंडकडून सामना गमावल्यामुळे भारताला प्लेऑफसाठी एकही गुण मिाला नाही. याशिवाय दुसऱ्या फेरीत एकही गुण मिळवण्यात अपयशी ठरल्याने भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Hockey World Cup 2026: ‘करो या मरो’च्या लढतीत India फेल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-0 ड्रॉ, वर्ल्ड कपमधून बाहेर

Web Title: Hockey world cup 2026 teams semi final hopes end in 3 5 defeat against argentina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Hockey Team India
  • Hockey World Cup 2026
  • IND vs NED
  • Indian Men's Hockey Team

संबंधित बातम्या

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री
1

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा
2

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.