Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Ranking : मिया मॅजिकची आता ICC ला भुरळ! कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजने गाठली मोठी ऊंची  

आयसीसीने ताजी कसोटी गोलंदाजांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजने मोठी झेप घेऊन १२ वे स्थान पटकावले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 08, 2025 | 05:36 PM
ICC Ranking: Mia Magic now fascinates ICC! Siraj reaches new heights in Test bowlers' rankings

ICC Ranking: Mia Magic now fascinates ICC! Siraj reaches new heights in Test bowlers' rankings

Follow Us
Close
Follow Us:

ICC Test rankings : आयसीसीने ताजी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.  या क्रमवारीत मिया मॅजिक चालल्याचे दिसून आल्याचे दिसले तर यॉर्कर किंगचा जलवा  कायम असल्याचे दिसून आले आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपला दबदबा राखला आहे. तो अव्वल क्रमांकाचा गोलंदाज म्हणून अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर त्याचा संघ सहकारी मोहम्मद सिराजने देखील त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवण्यात यश मिळवले आहे. जरी सिराजने अद्याप टॉप १० मध्ये प्रवेश केलेला नसला तरी, तो ज्या तीव्रतेने प्रगती करत आहे त्यावरून असे दिसून येते की तो लवकरच तो १० मध्ये येण्यावाचून  राहणार नाही.

हेही वाचा : कमिन्स आणि हेड जोडीकडून कोट्यवधी रुपयांवर पाणी! IPL फ्रँचायझीची ऑफर नाकारून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य

जसप्रीत बुमराहचे वर्चस्व कायम

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार, भारताचा जसप्रीत बुमराह ८८५ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तो  ९०८ गुणांवर पोहोचला आहे. जे त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग  ठरले आहे. रेटिंगमध्ये थोडी घसरणा झाली असली तरी  त्याचे पहिले स्थान अधिक मजबूत आहे. त्याच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा ८५१ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. याचा अर्थ दोन्ही खेळाडूंमध्ये अजूनही ३४ गुणांचे बाकी  अंतर आहे. सध्या, आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या १० मध्ये बुमराह हा एकमेव भारतीय गोलंदाज सामील आहे.

मोहम्मद सिराजची मोठी उडी

या क्रमवारीत मोहम्मद सिराजने चनगलीच झेप घेतली आहे.  तो तीन स्थानांनी पुढे जाऊन १२ व्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. त्याचे ७१८ गुणांचे नवीन रेटिंग हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग ठरले आहे. त्याने यापूर्वी कधीही इतके उच्च रेटिंग गाठले नव्हते.  गेल्या काही महिन्यांत सिराजने सातत्याने चमकदार कामगिरी केली असून  विशेषतः नवीन चेंडूने, टीम इंडियासाठी महत्त्वाच्या विकेट्स देखील  घेतल्या आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्ध सिराजची आक्रमक  कामगिरी

अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजीकह प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावात त्याने १४ षटकांत ४० धावा देत ४ बळी टिपण्यात यश मिळवले. त्याच्या गोलंदाजीत वेग, स्विंग आणि नियंत्रणाचे परिपूर्ण मिश्रण असल्याचे दिसून आले. दुसऱ्या डावात, सिराजने ११ षटकांत ३१ धावा दिल्या परंतु त्याला बळी मिळवण्यात यश आले नाही.

हेही वाचा : IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात

दिल्ली कसोटीकडून सिराजवर अपेक्षांचे ओझे

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील  दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर १० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीवर असणार आहे. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत  आधीच आघाडी घेतली आहे, परंतु आता लक्ष सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीवर असणार आहे.

Web Title: Icc rankings siraj reaches new heights in test bowlers rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • bcci
  • ICC Ranking
  • Jaspreet Bumrah
  • Kagiso Rabada
  • Mohammad Siraj

संबंधित बातम्या

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! IND vs PAK लढत ‘या’ दिवशी, तर फायनलची तारीखही निश्चित
1

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 चे बिगुल वाजले! IND vs PAK लढत ‘या’ दिवशी, तर फायनलची तारीखही निश्चित

अरे बापरे…आइसलँड क्रिकेटने उडवली गौतम गंभीरची खिल्ली! सोशल मिडियावर काही क्षणातच पोस्ट व्हायरल
2

अरे बापरे…आइसलँड क्रिकेटने उडवली गौतम गंभीरची खिल्ली! सोशल मिडियावर काही क्षणातच पोस्ट व्हायरल

Mohammad Siraj Viral Video : मोहम्मद सिराजने लाईव्ह सामन्यादरम्यान कॅमेऱ्याशी केली छेडछाड! ऑपरेटरच्या कृत्याने जिंकली सर्वांची मने
3

Mohammad Siraj Viral Video : मोहम्मद सिराजने लाईव्ह सामन्यादरम्यान कॅमेऱ्याशी केली छेडछाड! ऑपरेटरच्या कृत्याने जिंकली सर्वांची मने

IND vs SA ODI Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहित शर्मा नाही, तर ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान
4

IND vs SA ODI Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहित शर्मा नाही, तर ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.