Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या दिवशी भारताची चांगली सुरुवात, भारतीय बॅडमिंटनपटूंचा 5-0 ने पाकिस्तावर विजय

बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत (Badminton in mixed team competition) भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात जोरदार सामना झाला. भारतीय संघानेही चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा 5-0 ने पराभव केला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 30, 2022 | 09:07 AM
पहिल्या दिवशी भारताची चांगली सुरुवात, भारतीय बॅडमिंटनपटूंचा 5-0 ने पाकिस्तावर विजय
Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रकुल स्पर्धेचं थाटात उद्घाटन झाल्यानंतर शुक्रवारी भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत विजयाचे खाते खोलले. बॅडमिंटनटच्या मिश्र सांघिक स्पर्धेत (Badminton In Mixed Team Competition) भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pakistan) याच्यात लढत झाली. भारताने पाकिस्तानचा 5-0 ने पराभव केला.

भारताकडून सुमीत रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने सामन्यात पाकिस्तानच्या मुहम्मद इरफान आणि गझला सिद्दीकी या जोडीला 21-9 आणि 21-12 च्या फरकाने मात देत 1-0 ची आघाडी घेतली. तर,
या सामन्यावळी भारतीय संघाकडून पाकिस्तानचा 5-0 अशा फरकाने पराभव करण्यात आला. अंतिम सामन्यावेळी गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांनी माहूर शहजाद आणि गझला सिद्दीकी या जोडीचा 21-4 आणि 21-5 असा पराभव केला. तर, अखेरच्या दोन सामन्यात पुरुष दुहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या प्रसिद्ध जोडीने पाकिस्तानच्या मुराद अली आणि मुहम्मद इरफान यांना 21-12 आणि 21-9 च्या फरकाने मात देत भारताला 4-0 ची आघाडी मिळवून दिली. अखेरच्या सामन्यात महिला दुहेरीत भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी पाकिस्तानच्या महूर शेहजाद आणि गझला सिद्दकी यांना 21-4 आणि 21-5 अशा मोठ्या फरकाने मात देत सामना जिंकला आणि भारताला पहिल्या दिवशी पाकिस्तानवर 5-0 ने विजय मिळवून दिला.

बॅडमिंटन एकेरी स्पर्धेतही चुरस

पुरुष एकेरी सामन्यान बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने पाकिस्तानच्या मुराद अलीला 21-7 आणि 21-12 अशा सरळ सेट्समध्ये मात देत भारताला 2-0 ची आघाडी मिळवून दिली. तर, ग्रुप ए मधील तिसरा सामना महिला एकेरीचा होता. ज्यात भारताची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने पाकिस्तानच्या महूर शेहजादला 21-7 आणि 21-6 अशा सरळ सेट्समध्ये सहज मात देत सामना जिंकला आणि भारताला 3-0 ची विजयी आघाडी मिळवून दिली.

Web Title: In common wealth games india beats pakistan by 5 0 pv sindhu kidambi srikant win in straight sets nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2022 | 09:07 AM

Topics:  

  • Badminton
  • commonwealth games
  • India vs Pakistan
  • PV Sindhu

संबंधित बातम्या

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार
1

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
2

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IND A vs PAK A : पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर सेमीफायनलमध्ये भारत अ संघ कसा पोहोचेल? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती
4

IND A vs PAK A : पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर सेमीफायनलमध्ये भारत अ संघ कसा पोहोचेल? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.