Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND U19 vs PAK U19 Toss Update : आयुष म्हात्रेने टाॅस जिंकला, करणार गोलंदाजी! नजर टाका दोन्ही संघाच्या Playing 11 वर

भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघाचा आशिया कप फायनलच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 21, 2025 | 10:51 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघाचा आशिया कप फायनलचा सामन्याला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने एकही सामना न गमावता मालिका नावावर केली आहे. या स्पर्धेच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भारतीय संघाची लढत ही श्रीलंकेविरुद्ध झाली होती तर पाकिस्तानचा उपांत्य फेरिचा सामना हा बांग्लादेशविरुद्ध पार पडला. यामध्ये पाकिस्तानच्या संघाने बांग्लादेशला सेमीफायनलमध्ये पराभूत करुन अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये या स्पर्धेत दुसऱ्यांदा सामना होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघाचा आशिया कप फायनलच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या संघाचे कर्णधारपद हे फरहान युसूफ याच्याकडे आहे. भारताच्या संघाने आतापर्यत कमालीची कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या आजच्या कामगिरी क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे. सकाळी गोलंदाजांना मदत मिळू शकते, त्यामुळे भारत सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करू शकतो.

🚨 Toss 🚨 India U19 have won the toss and elected to field first in the #Final. Updates ▶️ https://t.co/ht0DLU8XQ3#MensU19AsiaCup2025 pic.twitter.com/Jgjo1c1TvB — BCCI (@BCCI) December 21, 2025

या स्पर्धेत विजयी घोडदौड करत, टीम इंडिया अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून जेतेपदावर लक्ष केंद्रित करेल. भारताने आतापर्यंत आठ वेळा अंडर-१९ आशिया कप एकदिवसीय विजेतेपद जिंकले आहे. पाकिस्तानने फक्त एकदाच जेतेपद जिंकले आहे, जेव्हा २०१२ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यानंतर त्यांना ट्रॉफी सामायिक करावी लागली होती. भारतीय संघाने या स्पर्धेच्या गट टप्प्यात आधीच एकदा पाकिस्तानला पराभूत केले आहे, त्यामुळे अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा अपेक्षित आहे. 

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने संपवली ‘बेजबॉल’ची कहाणी, अ‍ॅशेस मालिका जिंकून 10 वर्षांचा दबदबा ठेवला कायम

भारताची प्लेइंग इलेव्हन : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दिपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन: उस्मान खान, समीर मिन्हास, फरहान युसूफ (कर्णधार), अहमद हुसैन, हुजैफा अहसान, हमजा जहूर (यष्टीरक्षक), नकाब शफीक, मोहम्मद शायन, अब्दुल सुभान, मोहम्मद सय्यम, अली रझा

Web Title: Ind u19 vs pak u19 toss update ayush mhatre wins the toss will bowl take a look at the playing 11 of both teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 10:15 AM

Topics:  

  • Ayush Mhatre
  • cricket
  • Sports
  • U19 Asia Cup
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने संपवली ‘बेजबॉल’ची कहाणी, अ‍ॅशेस मालिका जिंकून 10 वर्षांचा दबदबा ठेवला कायम
1

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने संपवली ‘बेजबॉल’ची कहाणी, अ‍ॅशेस मालिका जिंकून 10 वर्षांचा दबदबा ठेवला कायम

शेवटच्या क्षणी शुभमन गिलसोबत असे काय घडले? का वगळण्यात आले संघातून…जाणून घ्या संपूर्ण कहाणी
2

शेवटच्या क्षणी शुभमन गिलसोबत असे काय घडले? का वगळण्यात आले संघातून…जाणून घ्या संपूर्ण कहाणी

इशान किशनचे दोन वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन होणार हे पाहून आईचे अश्रु अनावर, T20 World Cup निवडीबद्दल भावनिक प्रतिक्रिया आली समोर
3

इशान किशनचे दोन वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन होणार हे पाहून आईचे अश्रु अनावर, T20 World Cup निवडीबद्दल भावनिक प्रतिक्रिया आली समोर

U19 Asia Cup Final :  वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे पाकिस्तानचे धागेदोरे उलगडण्यास सज्ज, कशी असेल भारताची Playing 11
4

U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे पाकिस्तानचे धागेदोरे उलगडण्यास सज्ज, कशी असेल भारताची Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.