Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला?

IND vs AFG 1st T20 time and schedule: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची खेळली जाणार आहे. हे सामने किती वाजता सुरू होतील, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 11, 2026 | 05:49 PM
IND vs AFG 1st T20 schedule

IND vs AFG 1st T20 schedule

Follow Us
Follow Us:
  • भारत-अफगाणिस्तान भिडणार
  • पहिला T20 किती वाजता?
  • जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेला रविवार, १३ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. ही मालिका अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (ACB) आयोजित करत असल्याने, भारतीय संघ प्रथमच पाहुणा संघ म्हणून घरच्या मैदानावर खेळणार आहे. मालिका सुरू होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना, दोन्ही संघ तयारीमध्ये व्यस्त आहेत. कधी आणि किती वाजता सुरु होणार भारत-अफगाणिस्तान सामना जाणून घेऊयात.

US Open 2026: सबालेन्काचा पेगुलाला धक्का, रायबाकिनाने गॉफला रडवलं; आता ट्रॉफीसाठी महामुकाबला

भारत-अफगाणिस्तान पहिला टी२० सामना किती वाजता?

श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघ आता अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जातील. श्रेयस अय्यर भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार असून, तिलक वर्मा यांची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय, १५ वर्षीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेतील सर्व सामने सायंकाळी ७ वाजता सुरू होतील. नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच सायंकाळी ६:३० वाजता होईल. जर पूर्ण २० षटकांचा सामना खेळला गेला, तर तो रात्री १०:३० पर्यंत संपेल. अफगाण संघाने अलीकडच्या काळात उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. त्यामुळे, दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना अपेक्षित आहे.

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० मालिका सोनी स्पोर्ट्स टीव्हीवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तुम्ही विविध सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट सामन्यांचा आनंद घेऊ शकता. मोबाईल फोन, लॅपटॉपवर, तुम्ही सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटद्वारे सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. याव्यतिरिक्त, भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० सामन्यांचे थेट प्रक्षेपण फॅनकोड ॲपवर उपलब्ध असेल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० मालिकेसाठी दोन्ही संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, यश ठाकुर.

अफगाणिस्तान : इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदीन नायब, नूर रहमान, मोहम्मद नबी, राशीद खान, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, अब्दुल्ला अहमदझई.

IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान

Web Title: Ind vs afg 1st t20 time schedule india afghanistan 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket
  • IND vs AFG
  • indian cricket team
  • T20 series

संबंधित बातम्या

Ind vs Afg: कुठे पाहता येणार भारत विरुद्ध अफगणिस्तान टी-20 सिरीज? 13 सप्टेंबरपासून रंगणार थरार
1

Ind vs Afg: कुठे पाहता येणार भारत विरुद्ध अफगणिस्तान टी-20 सिरीज? 13 सप्टेंबरपासून रंगणार थरार

IND vs AFG सिरिजच्या आधीच टीम इंडियात मोठा बदल; हर्षित राणा OUT, ‘या’ खेळाडूची होणार एन्ट्री
2

IND vs AFG सिरिजच्या आधीच टीम इंडियात मोठा बदल; हर्षित राणा OUT, ‘या’ खेळाडूची होणार एन्ट्री

Afghanistan T20 Series: हर्षित राणा होऊ शकतो सिरीजमधून बाहेर, १३ सप्टेंबर रोजी पहिला सामना
3

Afghanistan T20 Series: हर्षित राणा होऊ शकतो सिरीजमधून बाहेर, १३ सप्टेंबर रोजी पहिला सामना

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
4

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.