Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडमध्ये गिल नापास; भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मलिका विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दूसरा सामना अॅडेलमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा  2 विकेट्सने पराभव करून मालिका विजय मिळवला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 23, 2025 | 05:35 PM
IND vs AUS 2nd ODI: Gill fails in Adelaide; Malika wins for Australia to defeat India

IND vs AUS 2nd ODI: Gill fails in Adelaide; Malika wins for Australia to defeat India

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 2 विकेट्सने पराभव 
  • ऑस्ट्रेलियाने 2-0 ने एकदिवसीय मलिका जिंकली 
  • मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कॉनोली यांचे शानदार अर्धशतक 
IND vs AUS 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS )यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना अॅडेलमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 2 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह तीन सामन्यांची मलिका 2-0 अशी जिंकली आहे. भारताने दिलेल्या 264 धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्स गमावून पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 74 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या.

सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्शने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीला  पाचारण केले. मार्शचा हा निर्णय योग्य ठरला आणि  भारताने कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांना लवकर गमावले. त्यानंतर रोहित शर्माने 97 चेंडूत 73 धावा आणि श्रेयस अय्यरने 77  चेंडूत सात चौकारांसह 61  धावा केल्या आणि संघाचा डाव सावरला. अक्षर पटेलने देखील अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करत 41 चेंडूत 44 धावा केल्या. हर्षित राणा 24 ,  अर्शदीप सिंग 13 यांनी महत्वाचे योगदान दिले आणि भारताला 264  धावसंख्येपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने चार बळी टिपले, तर झेवियर बार्टलेटने तीन विकेट, तर मिचेल स्टार्कने दोन विकेट घेतल्या.

हेही वाचा : IND VS PAK : मोहसिन नक्वी यांना अक्कल आली? ‘या’ दिवशी भारताला परत करणार Asian Cup Trophy; मोठ्या समारंभाचे आयोजन?

ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा मलिका विजय

भारताने दिलेल्या 265  धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलिया पहिली विकेट 30 धावांवर मिशेल मार्शच्या रूपात गामावली. त्याला 11 धावांवर अर्शदीप सिंगने माघारी पाठवले. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडला हर्षित राणाने 28 धावांवर असताना बाद केले. त्यानंतर मॅथ्यू शॉर्टने डाव सांभाळत शानदार अर्धशतक झळकवले.  तो 78 चेंडूत 74 धावा करून हर्षित राणाचा  शिकार ठरला. त्यानंतर मॅथ्यू रेनशॉ 30, अॅलेक्स केरी 9 धावा, हे  बाद झाल्यावर कूपर कॉनोलीने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सूत्रे हातात घेतली आणि नाबाद 61 धावा केल्या. मिशेल ओवेनने देखील 36 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली.

शेवटी एकवेळ वाटलं भारत हा सामना जिंकणार परंतु, ऑस्ट्रेलियाने भारताला संधि दिली नाही. झेवियर बार्टलेट 3, मिशेल स्टार्क 4 धावा काढून बाद झाले तर कूपर कॉनोली 61 धावा आणि अॅडम झांपा 0 धावांवर नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग,आणि हर्षित राणा यांनी पप्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

 भारताचा प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

हेही वाचा : PAK vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ODI मालिकेसाठी पाकिस्तान संघ घोषित! ‘या’ खेळाडूंची लागली वर्णी

ऑस्ट्रेलियाचा संघ प्लेइंग इलेव्हन

मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मॅथ्यू रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, अॅडम झांपा, जोश हेझलवुड, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक) आणि झेवियर बार्टलेट.

बातमी अपडेट होत आहे…

 

Web Title: Ind vs aus 2nd odi australias malika wins to defeat india in adelaide marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • bcci
  • IND VS AUS
  • Mitchell Marsh
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND A vs AUS A: कुमार कुशाग्रचं शतक, गोलंदाजांचा भेदक मारा; कांगारूंचा माज उतरवला! भारताने १६२ धावांनी उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा
1

IND A vs AUS A: कुमार कुशाग्रचं शतक, गोलंदाजांचा भेदक मारा; कांगारूंचा माज उतरवला! भारताने १६२ धावांनी उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
2

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
3

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
4

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.