Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS 5th Test : सिडनी टेस्टपूर्वी भारतीय संघाचे ऑस्ट्रेलिया पंतप्रधानांकडून जोरदार स्वागत, BCCI कडून व्हिडीओ पोस्ट

IND vs AUS 5th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी टीम इंडियाचे जोरदार स्वागत केले आहे. याचा व्हिडीओ BCCI ने पोस्ट केला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 02, 2025 | 03:11 PM
IND vs AUS 5th Test : सिडनी टेस्टपूर्वी भारतीय संघाचे ऑस्ट्रेलिया पंतप्रधानांकडून जोरदार स्वागत, BCCI कडून व्हिडीओ पोस्ट

IND vs AUS 5th Test : सिडनी टेस्टपूर्वी भारतीय संघाचे ऑस्ट्रेलिया पंतप्रधानांकडून जोरदार स्वागत, BCCI कडून व्हिडीओ पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

IND vs AUS 5th Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील शेवटची आणि पाचवी कसोटी 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवली जाणार आहे. या शेवटच्या लढतीपूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी बुधवारी सिडनीतील किरिबिली हाऊसमध्ये टीम इंडियाचे स्वागत केले. BCCI ने या संदर्भात एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू एकमेकांशी बोलताना दिसत होते.

ऑस्ट्रेलिया पंतप्रधानांकडून जसप्रीत बुमराहचे कौतुक

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी जसप्रीत बुमराहचेही कौतुक केले, ज्याने सध्याच्या मालिकेत आतापर्यंत 30 बळी घेतले आहेत. पीएम अल्बानीज गमतीने म्हणाले की, “बुमराह डाव्या हाताने किंवा एका पायाने धावताना गोलंदाजी करेल, असा कायदा आपण येथे केला पाहिजे.” आम्ही तुम्हाला सांगतो की, पंतप्रधानांनी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांशी सुमारे 90 मिनिटे चर्चा केली.

सॅम कॉन्स्टास मानतो विराटला आपला आदर्श

दरम्यान, सॅम कॉन्स्टास पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. कॉन्स्टन्स कोहलीला आपला आदर्श मानतो आणि त्याच्यासोबत एक फोटोही क्लिक केला होता. तर मेलबर्न कसोटीत हे दोन क्रिकेटपटू एकमेकांना भिडल्याने वाद झाला होता. त्या घटनेसाठी भारताचा माजी कर्णधार कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देखील मिळाला आहे.

गौतम गंभीरकडून ऑस्ट्रेलियाचे कौतुक

BCCI ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने ऑस्ट्रेलिया हा एक अतिशय सुंदर देश आहे, परंतु येथे क्रिकेट खेळणे खूप कठीण आहे. येथे दौरा करणे हे कोणत्याही देशासाठी खूप कठीण काम असेल आणि येथे गर्दी तुडुंब भरलेली आहे. येथे भरपूर ऊर्जा आहे, जी तुम्हाला खेळताना जाणवते. हा दौरा खूप छान झाला. अजून एक कसोटी सामना बाकी आहे आणि मी सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

हेही वाचा : IND vs AUS : कशी असेल भारताची प्लेइंग ११, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

Web Title: Ind vs aus 5th test india honored by australia government before sydney test australian prime minister anthony albanese gave a warm welcome

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Australia
  • bcci
  • Border-Gavaskar trophy
  • india

संबंधित बातम्या

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
1

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया
2

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
3

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर
4

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.