Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : टीम इंडियाचा पुन्हा एकदा होणार कांगारूंशी सामना, भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने, संपूर्ण वेळापत्रक जाहीर

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येण्यास सज्ज आहेत. आता सध्या आयपीएलचा १८ वा सिझन सुरु आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 30, 2025 | 03:33 PM
फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

India vs Australia series schedule : भारताच्या संघाने नुकतीच आयपीएल २०२५ आधी चॅम्पियन ट्रॉफी नावावर केली आणि संपूर्ण संघ पराजित राहिला. यामध्ये भारताच्या संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता कमालीची कामगिरी केली आहे. पण त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी झाली होती. या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने एकतर्फी जिंकली होती. जिथे भारताने दहा वर्षांनंतर कांगारू संघाकडून मालिका गमावली. या मालिकेनंतर, दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येण्यास सज्ज आहेत. आता सध्या आयपीएलचा १८ वा सिझन सुरु आहे.

RR vs CSK : विजयाच्या वाटेवर कोण परतणार? आज राजस्थान आणि चेन्नई आमनेसामने, जाणून घ्या A to Z माहिती

या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक आता जाहीर झाले आहे, जिथे एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. याशिवाय, पाच सामन्यांची टी-२० मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

२०२५-२६ हंगामात भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करतील. भारत १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियातील आठ वेगवेगळ्या ठिकाणी आठ सामने खेळेल. ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका देखील खेळेल, ज्यामध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तेवढेच टी-२० सामने असतील.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

सामना तारिख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर पर्थ स्टेडियम
दुसरा एकदिवसीय सामना 23 ऑक्टोबर अ‍ॅडलेड ओव्हल
तिसरा एकदिवसीय सामना 25 ऑक्टोबर एससीजी

दोन्ही संघांचे लक्ष हे t20 मालिकेवर जास्त असेल कारण भारत आणि श्रीलंकेमध्ये 2026 च्या t20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

MI vs GT : GT कडून पराभव, पण Rohit Sharma ने रचला मोठा विक्रम; आयपीएल इतिहासातील ठरला 3 रा भारतीय

T20 मालिकेचे वेळापत्रक

सामना तारिख ठिकाण
पहिला T20 29 ऑक्टोबर मनुका ओव्हल
दुसरा T20 31 ऑक्टोबर एमसीजी
तिसरा T20 2 नोव्हेंबर बेलेरिव्ह ओव्हल
चौथा T20 6 नोव्हेंबर  गोल्ड कोस्ट स्टेडियम
पाचवा T20 8 नोव्हेंबर गाबा

ऑस्ट्रेलियाचे लक्ष टी-२० क्रिकेटवर अधिक असेल, कारण पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत आणि श्रीलंकेत टी-२० विश्वचषक होणार आहे आणि सर्व संघ त्याची तयारी करण्यात व्यस्त आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली आहे की ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये अनुक्रमे न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये टी-२० मालिका देखील खेळेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, ‘२०२५-२६ हंगामात, ऑस्ट्रेलियाची सर्व आठ राज्ये आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करतील आणि हे हंगामात प्रथमच पाहायला मिळेल.’

Web Title: Ind vs aus schedule of odi and t20 series between india and australia announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS AUS
  • Team India

संबंधित बातम्या

AUS vs ENG : Ashes Series चे सामने भारतीय प्रेक्षक कधी आणि कुठे पाहू शकतात? वाचा मालिकेची सविस्तर माहिती
1

AUS vs ENG : Ashes Series चे सामने भारतीय प्रेक्षक कधी आणि कुठे पाहू शकतात? वाचा मालिकेची सविस्तर माहिती

बांग्लादेशी खेळाडूने 100 व्या कसोटी सामन्यात रचला इतिहास! सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीला हे जमले नाही
2

बांग्लादेशी खेळाडूने 100 व्या कसोटी सामन्यात रचला इतिहास! सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीला हे जमले नाही

Ashes Series : पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा! स्टीव्ह स्मिथ सांभाळणार संघाची कमान, 2 खेळाडू पदार्पण करणार
3

Ashes Series : पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा! स्टीव्ह स्मिथ सांभाळणार संघाची कमान, 2 खेळाडू पदार्पण करणार

IND vs SA : भारतासाठी आनंदाची बातमी, गुवाहाटी कसोटीसाठी कर्णधार शुभमन गिल तंदुरुस्त, प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याचा ‘गंभीर’ निर्णय
4

IND vs SA : भारतासाठी आनंदाची बातमी, गुवाहाटी कसोटीसाठी कर्णधार शुभमन गिल तंदुरुस्त, प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याचा ‘गंभीर’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.