• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rohit Sharma Created A Big Record In Ipl 2025 Mi Vs Gt

MI vs GT : GT कडून पराभव, पण Rohit Sharma ने रचला मोठा विक्रम; आयपीएल इतिहासातील ठरला 3 रा भारतीय

गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (29 मार्च) गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यादरम्यान अनुभवी फलंदाज रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 30, 2025 | 01:48 PM
MI vs GT : GT कडून पराभव, पण Rohit Sharma ने रचला मोठा विक्रम; आयपीएल इतिहासातील ठरला 3 रा भारतीय
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

MI vs GT : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला.  गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या हंगामातील हा मुंबई इंडियन्सचा सलग दूसरा पराभव ठरला. या हंगामात  मुंबई इंडियन्सची अवस्था वाईट झालेली दिसून येत आहे. टीम खराब फॉर्ममधून जात असल्याचे पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे टीमचा अनुभवी खेळाडू रोहित शर्माचा सुद्धा फॉर्म हवरला आहे.  गेल्या दोन सामन्यांपासून त्याचा फ्लॉप शो सुरूच आहे. पण, तरी देखील रोहितने गेल्या शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळतान रोहित शर्मा खाते न उघडताच माघारी परतला होता. तर गुजरातविरुद्धच्या सामन्यात तो 8 धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला होता. दोन चौकार मारून त्याने या आठ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने त्या 2 चौकारांमुळे मोठी कामगिरी केली आहे. आयपीएल इतिहासात 600 चौकार मारणारा तो तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे.

रोहित शर्माने केला मोठा विक्रम..

गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात रोहित शर्माला मोठी जास्त वेळ मैदानात तग धरता आला नाही. त्याने 4 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने केवळ 8 धावा केल्या. मोहम्मद सिराजने त्याला क्लीन बोल्ड केले.  रोहित शर्माने त्या 2 चौकारच्या मदतीने  आयपीएलमध्ये 600 चौकार पूर्ण केले आहेत. आयपीएलमध्ये 600 किंवा त्याहून अधिक चौकार मारणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली आणि शिखर धवन यांनी अशी कामगिरी केली आहे.

हेही वाचा : DC vs SRH : विशाखापट्टणममध्ये कोण मारणार बाजी, दिल्ली की हैदराबाद? जाणून घ्या संभाव्य प्लेइंग 11

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे भारतीय फलंदाज

  1. शिखर धवन- 768 चौकार
  2. विराट कोहली- 711 चौकार
  3. रोहित शर्मा- 601 चौकार
  4. सुरेश रैना- 506 चौकार
  5. गौतम गंभीर- 492 चौकार

रोहितचा आयपीएल  रेकॉर्ड उत्कृष्ट..

रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो 2011 मध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आणि  तेव्हापासून तो मुंबई संघाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याने आतापर्यंत 259 आयपीएल सामन्यांमध्ये 6636 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतके आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा : GT vs MI : शुभमन गिलच्या नावे अनोखा विक्रम : एकाही भारतीयाला जमलं नाही, ते जीटीच्या कर्णधाराने करून दाखवलं…

मुंबई इंडियन्सचा सलग दूसरा पराभव..

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने मुंबुईला पराभवाची धूळ चारली. या विजयाने गुजरातने आयपीएल 2025 मधील पहिला विजय आपल्या नवे केला, तर मुंबईला मात्र लागोपाठ दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.  गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमावून 196 धावांचे लक्ष्य दिले होते. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची अवस्था वाईट झाली आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात मुंबई 160 धावापर्यंतच मजल मारू शकली. त्यामुळे त्यांचा 36 धावांनी पराभव झाला.

Web Title: Rohit sharma created a big record in ipl 2025 mi vs gt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • IPL records
  • MI vs GT
  • Rohit Sharma
  • Shikhar Dhawan
  • Suresh Raina
  • virat kohali

संबंधित बातम्या

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटनंतर आता ‘हा’ धुरंधर खेळाडू विजय हजारे ट्रॉफी गाजवणार! पुनरागमनाची तारीख ठरली
1

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटनंतर आता ‘हा’ धुरंधर खेळाडू विजय हजारे ट्रॉफी गाजवणार! पुनरागमनाची तारीख ठरली

Rohit Sharma – Virat Kohli च्या विजय हजारे ट्रॉफी सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या Live Streaming तपशील
2

Rohit Sharma – Virat Kohli च्या विजय हजारे ट्रॉफी सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या Live Streaming तपशील

पुन्हा ‘रो-को’चा जलवा! तब्बल इतक्या वर्षांनंतर Rohit-Virat घरगुती मैदान गाजवणार; नोट करुन घ्या तारीख
3

पुन्हा ‘रो-को’चा जलवा! तब्बल इतक्या वर्षांनंतर Rohit-Virat घरगुती मैदान गाजवणार; नोट करुन घ्या तारीख

रोहित शर्माने अ‍ॅशेसमध्ये इंग्लडच्या पराभवानंतर इंग्लिश संघाची काढली खोड, म्हणाला – त्यांना विचारा ऑस्ट्रेलियामध्ये… Video Viral
4

रोहित शर्माने अ‍ॅशेसमध्ये इंग्लडच्या पराभवानंतर इंग्लिश संघाची काढली खोड, म्हणाला – त्यांना विचारा ऑस्ट्रेलियामध्ये… Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND W vs SL W 2nd T20: भारतीय महिलांचा लंकेवर पुन्हा विजय! दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने धुव्वा; मालिकेत २-० ने आघाडी

IND W vs SL W 2nd T20: भारतीय महिलांचा लंकेवर पुन्हा विजय! दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने धुव्वा; मालिकेत २-० ने आघाडी

Dec 23, 2025 | 10:01 PM
Local Body Elections: मनपा निवडणुकीआधी सांगली पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये;  १५०० गुन्हेगारांना थेट…

Local Body Elections: मनपा निवडणुकीआधी सांगली पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; १५०० गुन्हेगारांना थेट…

Dec 23, 2025 | 09:35 PM
हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

Dec 23, 2025 | 09:24 PM
रणधुमाळी स्थानिक स्वराज्य निवडणुका : सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का, विरोधकांचा बुलढाण्यात डंका

रणधुमाळी स्थानिक स्वराज्य निवडणुका : सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का, विरोधकांचा बुलढाण्यात डंका

Dec 23, 2025 | 08:54 PM
Share Market Closing: दोन्ही सत्रात बाजार मंदावला, सेन्सेक्स 42 अंकांनी खाली घसरले तर निफ्टी किंचित स्थिर 

Share Market Closing: दोन्ही सत्रात बाजार मंदावला, सेन्सेक्स 42 अंकांनी खाली घसरले तर निफ्टी किंचित स्थिर 

Dec 23, 2025 | 08:50 PM
Aadhaar Pan Linking: पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी! दुर्लक्ष केल्यास बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Aadhaar Pan Linking: पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी! दुर्लक्ष केल्यास बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Dec 23, 2025 | 08:46 PM
Netflix वर स्क्रीन रेकॉर्डिंग का होत नाही? जाणून घ्या DRM टेक्नॉलॉजीमागचे रहस्य

Netflix वर स्क्रीन रेकॉर्डिंग का होत नाही? जाणून घ्या DRM टेक्नॉलॉजीमागचे रहस्य

Dec 23, 2025 | 08:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM
Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Dec 23, 2025 | 06:33 PM
Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Dec 23, 2025 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.