Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS: किंग कोहलीला 50 वर्षांच्या इतिहासात चालून आली ‘विराट’ संधी! अ‍ॅडलेड ODI मध्ये घालणार धुमाकूळ  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अ‍ॅडलेड ओव्हल खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला विक्रम रचण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 22, 2025 | 03:38 PM
IND vs AUS: King Kohli gets a 'Virat' opportunity in 50 years of history! Will create a sensation in Adelaide ODI

IND vs AUS: King Kohli gets a 'Virat' opportunity in 50 years of history! Will create a sensation in Adelaide ODI

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅडलेड येथे दूसरा एकदिवसीय सामना 
  • दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला विक्रम रचण्याची संधी 
  • ऑस्ट्रेलियाची मालिकेत १-० अशी आघाडी 
India vs Australia 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अ‍ॅडलेड ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. याया सामन्यात सर्वांच्या नजरा माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीवर असणार आहेत. जो मालिकेच्या पहिल्या सामन्यात भोपळा न फोडताही माघारी गेला होता. तथापि, या ऐतिहासिक मैदानावर विराटच्या प्रभावी कामगिरीमुळे चाहत्यांना त्याच्याकडून जोरदार पुनरागमनाची आशा आहे.  जर तो या सामन्यात मोठी खेळी करू शकला तर तो अनेक मोठे विक्रम देख आपल्या नावे करेल.

हेही वाचा : फुटबॉलप्रेमींच्या पदरी निराशा! क्रिस्टियानो रोनाल्डो भारतात येणार नाही; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

विराटला इतिहास रचण्याची नामी संधी

विराट कोहलीने अ‍ॅडलेड क्रिकेट मैदानावर आतापर्यंत १२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६५ च्या सरासरीने ९७५ धावा केल्या आहेत, ज्यात पाच शतके आहेत. या काळात विराटने एकदिवसीय स्वरूपात दोन आणि कसोटी स्वरूपात तीन शतके केली आहेत. जर त्याने या सामन्यात शतक केले तर त्याला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी मिळेल. त्याच्या शतकासह, तो या मैदानावर सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारा खेळाडू बनेल. हा विक्रम केवळ ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाच नाही तर जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनाही मागे टाकेल. १९७५ पासून अ‍ॅडलेड ओव्हलवर एकदिवसीय सामने खेळले जात आहेत, परंतु अद्याप कोणत्याही फलंदाजाने तेथे तीन एकदिवसीय शतके झळकावली नाहीत.

याव्यतिरिक्त, कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याची संधी  चालून आली आहे. जर त्याने या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी केली. तर तो ऑस्ट्रेलियातील एकाच मैदानावर परदेशी खेळाडू म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर करेल. सध्या, विराट कोहली इंग्लंडच्या जॅक हॉब्सशी बरोबरी साधली आहे. ज्याने मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) वर पाच शतके झळकावण्याची किमया साधली आहे.

हेही वाचा : IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये सर्वाधिक ODI धावांचा विक्रम ‘या’ संघाच्या नावे; नकोशा विक्रमाचीही नोंद करेल आश्चर्यचकित

विराटला अ‍ॅडलेडमध्ये धावांच्याबाबत विक्रमाची संधी

विराट कोहलीला आणखी एक ऐतिहासिक कामगिरी पार पाडण्याची संधी आहे. जर विराट कोहलीने या सामन्यात २५ धावा काढल्या तर तो अ‍ॅडलेड क्रिकेट ग्राउंडवर १००० आंतरराष्ट्रीय धावा झळकावणारा पहिलाच परदेशी खेळाडू बनू शकतो. सध्या या मैदानावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा झळकावण्याचा विक्रम देखील विराट कोहलीच्या नावावर जमा आहे.

Web Title: Ind vs aus virat kohli has a big chance to create history in adelaide odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • bcci
  • IND VS AUS
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि  JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद  
1

अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि  JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद  

BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार 
2

BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार 

IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर 
3

IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर 

IND vs SA : ‘लीगपेक्षा देशासाठी खेळणे….’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभवानंतर दिग्गज कपिल देव यांनी टोचले कान 
4

IND vs SA : ‘लीगपेक्षा देशासाठी खेळणे….’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभवानंतर दिग्गज कपिल देव यांनी टोचले कान 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.