फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
Ind Vs Ban Live Scoreboard Champion Trophy 2025 : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये २० फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार २.३० मिनिटांनी सामना सुरु होणार आहे. २ वाजता या सामन्याचे नाणेफेक होणार आहे. भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तर बांग्लादेशचा संघ नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघाचा चॅम्पियन ट्रॉफीचा आजचा पहिला सामना असणार आहे. या सामन्याचे आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर करण्यात आले आहे. या सामान्यचे लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणार आहोत.
The wait is over! 🏆#TeamIndia’s quest for white ball domination begins today in #CT2025! Are you ready to cheer for the Men in Blue? 💙🤩🔥😍👍🏻🇮🇳 📺📱Start Watching FREE on JioHotstar!#ChampionsTrophyOnJioStar 👉 #INDvBAN, THU 20 FEB, 1:30 PM on Star Sports 1, & Sports 1… pic.twitter.com/3ZmJueRKRl — Star Sports (@StarSportsIndia) February 20, 2025
20 Feb 2025 09:52 PM (IST)
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सुरुवात केली आहे. भारताने बांग्लादेशचा 6 विकेट्सने पराभव केला आहे.
20 Feb 2025 09:47 PM (IST)
20 Feb 2025 09:22 PM (IST)
20 Feb 2025 08:55 PM (IST)
20 Feb 2025 08:42 PM (IST)
20 Feb 2025 08:32 PM (IST)
20 Feb 2025 08:20 PM (IST)
भारताची धावसंख्या 122 इतकी झाली आहे. 2 गाडी बाद झाले आहेत.
20 Feb 2025 08:15 PM (IST)
भारताने 23 ओव्हर्समध्ये 112 धावा केल्या आहेत. भारताचे 2 गडी बाद झाले आहेत.
20 Feb 2025 07:45 PM (IST)
20 Feb 2025 07:27 PM (IST)
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा 41 धावा करून बाद झाला आहे. त्याने भारताला एक चांगली सुरुवात करून दिली.
20 Feb 2025 07:17 PM (IST)
रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भारताला धमाकेदायर सुरुवात करून दिली आहे. दोघांनी मिळून 50 धावांची भागीदारी पूर्ण केली आहे.
20 Feb 2025 07:10 PM (IST)
CT 2025. 6.1: Taskin Ahmed to Shubman Gill 4 runs, India 39/0 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) February 20, 2025
20 Feb 2025 06:57 PM (IST)
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 13 चेंडूत 9 धावा केल्या आहेत. तर शुभमन गिलने 9 चेंडूत 8 धावा केल्या आहेत.
20 Feb 2025 06:52 PM (IST)
भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. 3 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. यामध्ये भारताने एकही गडी न गमावता 11 धावा केल्या आहेत.
20 Feb 2025 06:47 PM (IST)
CT 2025. 0.3: Taskin Ahmed to Shubman Gill 4 runs, India 5/0 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) February 20, 2025
20 Feb 2025 06:40 PM (IST)
बांग्लादेशने भारताला 229 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे मैदानात उतरले आहेत.
20 Feb 2025 06:11 PM (IST)
हर्षित राणाने शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट घेत बांगलादेशला लावली रोख. मोहम्मद शामीने कॅच पकडत संपवला डाव. भारताला आता 229 धावांचे लक्ष्य करायचे आहे पूर्ण.
20 Feb 2025 06:03 PM (IST)
बांग्लादेशच्या तौहीद हृदोयने आपले पहिले शतक साजरे केले आहे. भारताविरुद्ध त्याने शतक ठोकले आहे. 114 चेंडूत 100 धावा त्याने केल्या आहेत.
20 Feb 2025 05:43 PM (IST)
CT 2025. 44.5: Axar Patel to Rishad Hossain 6 runs, Bangladesh 211/6 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) February 20, 2025
20 Feb 2025 05:26 PM (IST)
अखेर मोहम्मद शामीने तोडली भागीदरी, घेतली जाकेरची विकेट. बांग्लादेश 42.4 ओवर नंतर 189/6. अखेर भागीदारी मोडल्यानंतर आता कितीचा डोंगर उभा करणार याकडे चाहत्यांचे लक्ष. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेण्याचा विक्रम मोहम्मद शामीच्या नावे
20 Feb 2025 05:18 PM (IST)
बांगलादेशच्या 5 विकेट्स गेल्यानंतर ६ व्या विकेट्सदरम्यान चांगली भागीदारी करण्यात झाकीर-हृदोयने यश मिळवले आहे. खेळपट्टीवर अधिक काळ टिकून राहिले असून चांगला स्कोअर उभे करण्याची संधी दिसून येत आहे. भारताच्या गोलंदाजांना अजूनही अपयश
20 Feb 2025 05:15 PM (IST)
भारत विरुद्ध बांगलादेश थेट धावसंख्या: झाकीर अली आणि तौहीद हृदयॉय यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर, बांगलादेशने भारताविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन केले आहे. दोन्ही फलंदाज उत्तम लयीत आहेत आणि सातत्याने धावा काढत आहेत. बांगलादेशने ५ विकेटच्या मोबदल्यात १५० च्या पुढे धावसंख्या गाठली आहे.
20 Feb 2025 04:43 PM (IST)
CT 2025. 29.5: Harshit Rana to Jaker Ali 4 runs, Bangladesh 110/5 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) February 20, 2025
20 Feb 2025 04:24 PM (IST)
बांग्लादेशच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. 28 ओव्हर्समध्ये बांग्लादेशने या धावा पूर्ण केल्या आहेत. सध्या बांग्लादेशचे फलंदाज 3.61 या रनरेटनुसार फलंदाजी करत आहेत.
20 Feb 2025 04:15 PM (IST)
25 ओव्हर्सचा खेळ संपला आहे. बांग्लादेशच्या मधल्या फळीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनी 104 चेंडूत 58 धावांची भागीदारी रचली आहे. त्यामुळे बांग्लादेशचा स्कोअर सध्या 95 वर 5 बाद असा झाला आहे.
20 Feb 2025 03:56 PM (IST)
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांग्लादेशची स्थिती 19 ओव्हर्समध्ये 70 धावा आणि 5 बाद अशी आहे.
20 Feb 2025 03:27 PM (IST)
भारत विरुद्ध बांग्लादेश सुरु असलेल्या सामन्याचा पहिला पॉवर प्ले समाप्त झाला आहे. यामध्ये बांग्लादेशच्या संघाने ५ विकेट्स गमावले आहेत तर १० ओव्हरमध्ये ३९ धावा केल्या आहेत. सध्या बांग्लादेशच्या संघावर भारतीय संघाने दबाव निर्माण केला आहे.
स्कोअर - ३९/५ (१० ओव्हर)
20 Feb 2025 03:22 PM (IST)
भारत विरुद्ध बांग्लादेश सुरु असलेल्या सामन्यांमध्ये बांग्लादेशचे विकेटचे सत्र सुरूच आहे. बांग्लादेशच्या संघाने पाचवा विकेट गमावला आहे. अक्षर पटेलने सलग दुसरी चेंडूंमध्ये दुसरा विकेट नावावर केला आहे. दुसऱ्या चेंडूंवर मुशफिकर रहीम आणि तिसऱ्या चेंडूंवर तनजीद हसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
स्कोअर - ३५/५ (८.३ ओव्हर)
CT 2025. WICKET! 8.3: Mushfiqur Rahim 0(1) ct K L Rahul b Axar Patel, Bangladesh 35/5 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) February 20, 2025
20 Feb 2025 03:18 PM (IST)
भारत विरुद्ध बांग्लादेश सुरु असलेल्या सामन्यांमध्ये बांग्लादेशचे विकेटचे सत्र सुरूच आहे. बांग्लादेशच्या संघाने चौथा विकेट्स पॉवर प्लेमध्ये गमावला आहे. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने मुशफिकर रहीमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
स्कोअर - ३५/४ (८.२ ओव्हर)
20 Feb 2025 03:06 PM (IST)
Ind Vs Ban Live Scorecard : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यांमध्ये बांग्लादेशच्या संघाने तिसरा विकेट गमावला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने या सामन्यात दुसरा विकेट नावावर केला आहे. शामीने मेहदी हसन मिराजला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
स्कोअर - २६/३ (६.२ ओव्हर)
20 Feb 2025 02:42 PM (IST)
Ind Vs Ban Live, Ind Vs Ban Scorecard : भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने त्याचा आयसीसी स्पर्धेचा पहिला विकेट नावावर केला आहे. हर्षित राणाने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
स्कोअर - २/२ (१.४ ओव्हर)
20 Feb 2025 02:39 PM (IST)
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये सौम्य सरकारला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
स्कोअर - १/१ (१ ओव्हर)
CT 2025. WICKET! 0.6: Soumya Sarkar 0(5) ct K L Rahul b Mohammad Shami, Bangladesh 1/1 https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) February 20, 2025
20 Feb 2025 02:15 PM (IST)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, हर्षित राणा
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, रिशाद हुसैन, तंजीम हसन साकिब
20 Feb 2025 02:05 PM (IST)
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सुरु झालेल्या सामन्यांमध्ये बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
CT 2025. Bangladesh won the toss and elected to bat. https://t.co/ggnxmdG0VK #BANvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) February 20, 2025
20 Feb 2025 01:36 PM (IST)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तन्झिद हसन, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, एमडी महमूद उल्ला, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ (उपकर्णधार), रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम हसन अहमद, तन्झीद हसन, नसुम हसन, तन्जीद रहिम.






