Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN : मोहम्मद शामी आणि श्रेयस अय्यरचा बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेत पत्ता कट!

सध्या दुलिप ट्रोफी 2024 सुरु आहे. यामध्ये श्रेयश अय्यरने दमदार कामगिरी केली. त्याचबरोबर श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चे जेतेपद जिंकले. तरीही श्रेयश अय्यरला संघामधून वगळण्यात आले आहे. सरफराज खान आणि केएल राहुल चांगल्या फॅार्ममुळे श्रेयस अय्यरला संधी मिळाली नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 09, 2024 | 12:16 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

मोहम्मद शामी-श्रेयश अय्यर – भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामधील मालिकेला १० दिवस शिल्लक राहिले आहेत, यासाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे. यामध्ये भारत विरूध्द बांग्लादेश यांच्यामध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन T-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टिम इंडियाच्या संघामधून मोहम्मद शामी आणि श्रेयश अय्यर यांना वगळण्यात आले आहे. सध्या दुलिप ट्रोफी 2024 सुरु आहे. यामध्ये श्रेयश अय्यरने दमदार कामगिरी केली. त्याचबरोबर श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चे जेतेपद जिंकले. तरीही श्रेयश अय्यरला संघामधून वगळण्यात आले आहे.

संघामध्ये सरफराज खान आणि केएल राहुल यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे. सरफराज खान आणि केएल राहुल चांगल्या फॅार्ममुळे श्रेयस अय्यरला संधी मिळाली नाही. त्याचबरोबर मोहम्मद शामीला सुध्दा वगळण्यात आले आहे. भारतीय मधल्या फळीत खूप स्पर्धा आहे यात शंका नाही. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी या मालिकेत सहभागी होणार नाही. पण मोहम्मद शमीला बांग्लादेश मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग का करण्यात आला नाही?

हेदेखील वाचा – गौतम गंभीरने नव्या अनकॅप्ड वेगवान गोलंदाजांचा लावला शोध! भारत-बांग्लादेश मालिकेत करणार पदार्पण

मोहम्मद शामीला संघामधून का वगळलं

भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामी संघामधून का वगळण्यात आले आहे या मागचं कारण जाणून घ्या. अलीकडेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संकेत दिले होते की मोहम्मद शमी बांग्लादेश मालिकेतून पुनरागमन करू शकतो, परंतु आता मोठी माहिती समोर येत आहे. मोहम्मद शमी या मालिकेत खेळणार नाही. मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भारतीय संघामध्ये कधी पुनरागमन करेल यावर भारतीय प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत.

Web Title: Ind vs ban mohammed shami and shreyas iyer wont be playing a series against bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 12:10 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS BAN
  • Mohammed Shami
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
1

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
2

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.