Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 1st Test Pitch report : पहिल्या डावात किती धावा होतील? कशी असेल हेडिंग्लेची खेळपट्टी

पहिला सामना हा 20 जून ते 24 जून यादरम्यान खेळवला जाणार आहे. मालिकेचा पहिला सामना २० जून रोजी हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जाणार आहे. आता क्युरेटरने हेडिंग्ले कसोटीच्या पिचबाबत मोठे विधान केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 17, 2025 | 03:16 PM
फोटो सौजन्य : BCCI

फोटो सौजन्य : BCCI

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड मालिका सुरु व्हायला फक्त तीन दिवस शिल्लक असताना अनेक या संदर्भात अपडेट समोर येत आहेत. टीम इंडिया ही नव्या खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. भारताचा संघ हा शुभमन गीलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. करून नायर, साई सुदर्शन त्याचबरोबर अभिमन्यू ईश्वरन यांसारखे नवे खेळाडू हे भारतीय संघाचा भाग आहेत. यामधील कोणत्या खेळाडूने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. इंग्लंड संघाचे नेतृत्व हेहॅरी ब्रूक करणार आहे इंग्लिश संघामधील अनेक अनुभवी खेळाडूंचा सामना  करावा लागणार आहे.

पहिला सामना हा 20 जून ते 24 जून यादरम्यान खेळवला जाणार आहे. मालिकेचा पहिला सामना २० जून रोजी हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जाणार आहे (हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंड पिच रिपोर्ट). यापूर्वी, एका क्युरेटरने हेडिंग्ले कसोटीच्या पिचबाबत मोठे विधान केले आहे. पीच रिपोर्टनुसार भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले जाऊ शकतात या संदर्भात सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे.

18 वर्षात एकही विजय नाही! शुभमनची सेना इतिहास बदलणार? वाचा दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड

वाचा खेळपट्टीचा अहवाल 

हेडिंग्ले येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी, पिच क्युरेटरने पिचबाबत एक विधान दिले आहे. त्यांनी १६ जून रोजी खेळपट्टीच्या स्थितीबद्दल सांगितले. मुख्य क्युरेटर म्हणाले की त्यांना खेळात बॅट आणि बॉलमध्ये चांगले संतुलन हवे आहे. रेव्हस्पोर्ट्झला दिलेल्या मुलाखतीत, पिच क्युरेटर रॉबिन्सन म्हणाले की, मागील विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांप्रमाणे हा सामना पूर्ण पाच दिवस चालावा आणि तीन दिवसांत संपू नये अशी त्यांची इच्छा आहे.

क्युरेटर पुढे म्हणाले की, हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर सीम आणि बाउन्सचा इतिहास असूनही, कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ एकूण ३०० धावा करेल अशी त्यांची अपेक्षा आहे. ते असेही म्हणाले, “मला वाटतं पहिल्या डावात ३०० धावा केल्या तर बरं होईल. पुढच्या दोन डावात जास्त धावा होण्याचीही शक्यता आहे. बघूया कसं होतं ते. मला वाटतं ते बॅट आणि बॉल दोघांसाठीही चांगलं असेल. सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळेल आणि नंतर खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे ते सपाट होईल. तापमान २७-२८ अंश असण्याची अपेक्षा आहे, जे तिथे खूप गरम असेल.  त्यामुळे सुरुवातीला थोडी ओलावा सोडून ते कसं चालतं ते पाहणं चांगलं आहे. गवत कमी केलं जाईल.”

Web Title: Ind vs eng 1st test pitch report how many runs will be scored in the first innings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Shubman Gill
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Kabaddi Tournament : पंचगंगाची ‘सुपर’ सलामी! गोल्फादेवीवर एका गुणाने मात; शिवनेरी कबड्डी स्पर्धेत थरार
1

Kabaddi Tournament : पंचगंगाची ‘सुपर’ सलामी! गोल्फादेवीवर एका गुणाने मात; शिवनेरी कबड्डी स्पर्धेत थरार

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक
2

Sara Tendulkar Birthday: ‘माझी लेक आता…’ साराच्या वाढदिवशी Sachin Tendulkarची भावनिक पोस्ट; बाप-लेकीच्या नात्याची खास झलक

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक
3

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत
4

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.