Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 2nd ODI : दुसऱ्या सामन्यात कुठे झाली इंग्लंडची चूक? जोस बटलरने स्वतः केला खुलासा, हिटमॅनवर केला कौतुकाचा वर्षाव

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या जोस बटलरने पराभवाचे कारण सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या खेळीचे कौतुक देखील केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 10, 2025 | 09:01 AM
फोटो सौजन्य - Star Sports सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Star Sports सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना : इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने हा सामना ४ विकेट्सने जिंकला. इंग्लंडला सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या जोस बटलरने पराभवाचे कारण सांगितले आहे. त्याने सांगितले आहे की या सामन्यात इंग्लंडचा संघ कुठे चुकला?

जोस बटलरने सांगितले पराभवाचे कारण

मालिका गमावल्यानंतर जोस बटलर म्हणाला की, मला वाटते की आम्ही खूप चांगल्या गोष्टी केल्या. आम्ही बॅटने चांगल्या स्थितीत होतो. आम्हाला खालच्या मधल्या फळीतील अशा खेळाडूची गरज होती जो पुढे येऊन आम्हाला ३५० धावांपर्यंत पोहोचवू शकेल. आम्हाला बोर्डवर धावा लावायच्या होत्या पण ते थोडे संथ झाले आणि विरोधी संघानेही चांगला खेळ केला. आम्ही पॉवरप्लेमध्ये उत्तम खेळलो. आम्हाला अशा खेळाडूची गरज होती जो पुढे येऊन संघाला ३३०-३५० पर्यंत पोहोचवू शकेल.

Rohit Sharma Records : कॅप्टन हिटमॅनच्या नावावर मोठे रेकॉर्ड! रोहित शर्माची ब्रिटिशांविरुद्ध बॅट गाजली

इंग्लंडचा कर्णधार बटलरने रोहित शर्माचे कौतुक केले आणि म्हणाला की, विजयाचे श्रेय त्याच्या खेळीला जाते. तथापि, त्याने हे देखील सांगितले की त्याचा संघ कुठे कमी पडला, ज्यामुळे भारताला वर्चस्व गाजवता आले. तो म्हणाला, “मला वाटतं आम्ही बऱ्याच गोष्टी बरोबर केल्या. आम्ही फलंदाजीत चांगल्या स्थितीत होतो. आम्हाला फक्त अशा एका व्यक्तीची गरज होती जो आम्हाला ३५० च्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाऊ शकेल. याचे श्रेय रोहितला जाते, त्याने उत्तम फलंदाजी केली. तो अनेक वर्षांपासून एकदिवसीय सामन्यांमध्ये अशीच फलंदाजी करत आहे.”

बटलर पुढे म्हणाला, “आम्हाला बोर्डवर धावा लावायच्या होत्या पण ते शक्य झाले नाही आणि आमचा प्रतिस्पर्धी चांगला खेळला. आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगला खेळलो, आम्हाला फक्त ३३०-३५० धावांपर्यंत धावसंख्या नेण्यासाठी कोणीतरी हवे होते. निकाल आमच्या बाजूने आला नाही, परंतु आम्हाला पुढे जात राहण्याची गरज आहे.”

या सामन्यात बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांनी संघाला चांगली सुरुवात दिली, परंतु उर्वरित फलंदाज त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. संघाच्या टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. डकेटने ५६ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. जो रूटने ७२ चेंडूत सहा चौकारांसह ६९ धावांची खेळी केली. हे लक्ष्य गाठण्यात भारताला कोणतीही अडचण आली नाही. गिल आणि रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी चांगली खेळी खेळली आणि भारताला विजय मिळवून दिला. अय्यरने ४७ चेंडूत ४४ धावा केल्या. अक्षर ४१ धावा करून नाबाद राहिला.

Web Title: Ind vs eng 2nd odi where did england go wrong in the second match jos buttler himself revealed heaping praise on the rohit sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • cricket
  • India vs England
  • Jos Buttler
  • Rohit Sharma
  • Team India

संबंधित बातम्या

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!
1

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले
2

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले

WBBL मधून डार्सी ब्राउन OUT! भारत दौऱ्यात झालेली दुखापत ठरली महागात; आता पुढे काय?
3

WBBL मधून डार्सी ब्राउन OUT! भारत दौऱ्यात झालेली दुखापत ठरली महागात; आता पुढे काय?

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..
4

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.