Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: श्रेयस अय्यरचं कॅप्टन्सीचं ग्रहण जाईना! अजून एक पराभव पदरात, इंग्लंडचा विजय

भारताने इंग्लंडला 191 रन्सचे टार्गेट दिले होते. इंग्लंडकडून डावाची सुरुवात कर्णधार हॅरी ब्रूक आणि फिलिप सॉल्टने केली. मात्र फिलिप सॉल्ट शून्यावर पहिल्याच ओव्हरमध्ये आउट झाला.

  • By तेजस भागवत, दिपाली नाफडे
Updated On: Jul 04, 2026 | 11:04 PM
IND Vs ENG Live: श्रेयस अय्यरचं कॅप्टन्सीचं ग्रहण जाईना! अजून एक पराभव पदरात, इंग्लंडचा विजय
Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीने डेब्यू मॅचमध्ये केल्या 14 रन्स 
  • भारताने इंग्लंडला दिले 191 रन्सचे टार्गेट 
  • इशान किशन अन् अभिषेक शर्माची वादळी खेळी 
India Vs England T20 Live Updates: आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा टी 20 सामना पार पडला. या सामन्यात श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. अभिषेक शर्मा, इशान किशनच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला 191 रन्सच टार्गेट दिले होते. अखेर या सिरिजमधल्या दुसऱ्या सामन्यात संघाचा (वैभव सूर्यवंशी) विजय झाला आहे. भारताकडून अर्शदीप सिंगने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन इंग्लंडला मोठे धक्के दिले.

इंग्लंडची फलंदाजी

भारताने इंग्लंडला 191 रन्सचे टार्गेट दिले होते. इंग्लंडकडून डावाची सुरुवात कर्णधार हॅरी ब्रूक आणि फिलिप सॉल्टने केली. मात्र फिलिप सॉल्ट शून्यावर पहिल्याच ओव्हरमध्ये आउट झाला. तर पाठोपाठ विकेटकिपर असलेला जोस बटलर देखील शून्यावर आउट झाला. हॅरी ब्रूकने आक्रमक सुरुवात केली. मात्र 39 रन्सची खेळी करून तो आउट झाला.

भारताची गोलंदाजी

भारताने 191 रन्सचा बचाव करण्यासाठी वेगवान गोलंदाजीने सुरुवात केली. अर्शदीप सिंगने जोस बटलर आणि फिलिप सॉल्टला शून्यावर आउट केले. पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडने आपल्या 2 विकेट्स गमावल्या. अक्षर पटेलने कर्णधार ब्रूकला आउट केले.

IND Vs ENG Live: मँचेस्टरमध्ये अभिषेक शर्माचे वादळ; इंग्लंडला विजयासाठी 191 रन्सची गरज

भारताची फलंदाजी
भारताने प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या डावयाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने केली. दोघांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने शानदार दोन सिक्स मारले. मात्र दुर्दैवाने तो 14 रन्सची एक लहानशी खेळी करून आउट झाला. मात्र दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. तो 45 रन्स करून आउट झाला. त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला. इशान किशन 49 रन्स करून आउट झाला. शिवम दुबे आणि तिलक वर्माने प्रत्येकी 5 रन्स केल्या. अक्षर पटेल 2 रन्सवर रन आउट झाला.

Fantastic Review 👏 Axar Patel picks up the huge wicket of Harry Brook ☝️ Updates ▶️ https://t.co/WYfL8tAm58 #TeamIndia | #ENGvIND | @akshar2026 pic.twitter.com/L0j1eEt8Fa — BCCI (@BCCI) July 4, 2026

इंग्लंडची गोलंदाजी
इंग्लंडच्या गोलंदाजीची सुरुवात जोफ्रा आर्चरने केली. जोश टंगने देखील चांगली गोलंदाजी केली. मात्र सलामीची जोडी फोडण्यासाठी विल जॅक्सने 5 व्या ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीला 14 रन्सवर आउट केले. तर सॅम करनने अभिषेक शर्माला 45 रन्सवर आउट केले. लियाम डॉसनने कर्णधार श्रेयस अय्यरला 37 रन्सवर आउट केले. सॅम करनने महत्वपूर्ण 3 विकेट घेतल्या.

IND Vs ENG Live: वैभव सूर्यवंशी घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारतीय संघ: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड: हॅरी ब्रूक (कर्णधार) , जोस बटलर / फिल सॉल्ट, विली जॅक्स, जॉनी बेअरस्टो, लियम लिविंगस्टोन, लियम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली.

Web Title: Ind vs eng 2nd t20 at manchester england won by 4 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 11:04 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • IND Vs ENG
  • India vs England
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा
1

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video
2

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…
3

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.