Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 3rd ODI Live: इंग्लंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात मोठा बदल, बुमराह संघाबाहेर

IND vs ENG 3rd ODI Live Toss Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यात थोड्याच वेळात तिसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार शुभमन गिल आणि ब्रुक नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 19, 2026 | 03:32 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • लॉर्ड्सवर निर्णायक लढत सुरू
  • इंग्लंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
  • बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्याला थोड्याच वळात सुरुवात होणार आहे. लॉड्रसच्या ऐतिहासिक स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार शुभमन गिल आणि हॅरी ब्रुक नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. इंग्लंडने नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केएल राहुल, प्रिन्स आणि अर्शदीप सिंग यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

England vs France: थरारक सामन्यात इंग्लंडचा दमदार विजय! फ्रान्सवर मात करत FIFA 2026 मध्ये पटकावले कांस्यपदक

लॉर्ड्स क्रिकेट मैदान खेळपट्टीचा अहवाल

लॉर्ड्स क्रिकेट मैदान साधारणपणे वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे चेंडूला अतिरिक्त स्विंग मिळतो, ज्यामुळे फलंदाजांना अडचणी येतात. म्हणून या सामन्यात वेगवान गोलंदाज आपले वर्चस्व गाजवू शकतात. या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात फलंदाजी करणे आव्हानात्मक असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आतापर्यंत , या मैदानावरकेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानी ३५ सामने जिंकले आहेत. तर, दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघानी ३३ सामने जिंकले आहेत. नाणेफेकीदरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, जर त्याने नाणेफेक जिंकली असती, तर त्याने प्रथम गोलंदाजी करणे पसंत केले असते.

मालिका १-१ अशी बरोबरीत

कार्डिफमध्ये दुसरा एकदिवसीय सामना जिंकून इंग्लंडने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्या सामन्यात जो रूटने ९९ धावांची शानदार नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. भारताविरुद्धच्या २१ द्विपक्षीय एकदिवसीय मालिकांमध्ये इंग्लंडने आतापर्यंत केवळ सात वेळा विजय मिळवला आहे. त्यांनी शेवटचा एकदिवसीय मालिकेत भारताला २०१८ मध्ये पराभूत केले होते. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकचा विश्वास आहे की, त्याच्या संघात अंदाजापेक्षा खूपच चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. परंतु, भारत मालिका जिंकून आपली कामगिरी सुधारण्याच्या प्रयत्नात असेल.

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड: बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, विल जॅक्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

टोकियोत तिरंगा फडकला! पी. व्ही. सिंधूने जिंकले Japan Open 2026; फायनलमध्ये अकाने यामागुचीला चारली धूळ

Web Title: Ind vs eng 3rd odi live toss update england won toss lords

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • 3rd ODI
  • IND Vs ENG
  • India vs England 3rd ODI
  • Toss update

संबंधित बातम्या

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
1

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral
2

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?
3

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड
4

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.