भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरू आहे या मालिकेचा तिसरा सामना हा मॅचेस्टर येथील बोलला जाणार आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे भारताचे अनेक खेळाडू हे दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. टीम इंडियाचे कोणते खेळाडू आहे हे चौथी कसोटी खेळण्या कठीण आहे या संदर्भात जाणून घ्या.
चौथ्या कसोटीत भारताच्या संघासाठी न खेळाणारे खेळाडू. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या चौथ्या सामन्यात ओल्ड ट्रफर्ड स्टेडियम इतिहासांना खेळवला जाणार आहे ही मालिका भारतीय संघासाठी उतार चढावाची राहिली. भारतीय संघाच्या काही खेळाडूंना दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. इंग्लंडचा संघ या मालिकेमध्ये २–१ ने आघाडीवर आहे. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह हा दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. सरावाच्या वेळी अर्शदीप सिंह ज्याला दुखापत झाल्यामुळे कसोटी मालिकेमध्ये पदार्पण करण्याआधीच तो संघाबाहेर झाला. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
अर्शदीप सिंग आणि नितेश कुमार रेड्डी हे दोघे संघाबाहेर झाल्यानंतर आता तिसरे नाव हे आकाशदीपचे समोर येत आहे. काही वृत्तांच्या माहितीनुसार आकाशदीप देखील जखमी आहे असे म्हटले जात आहे. सर्वांच्या दरम्यान कमरेला आकाशदिप्य दुखापत झाली आहे. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
नितीश कुमार रेड्डीच्या संदर्भात मोठे अपडेट समोर आली आहे. नितीश कुमार रेड्डी हा सर्वाच्या दरम्यान जखमी झाल्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले आहे त्यांनी सोशल मीडियावर देखील या संदर्भात माहिती शेअर केली आहे. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
लॉर्ड्स कसोटी पहिल्या दिनी पण त्याला हाताला दुखापत झाल्यामुळे तोच चालू सामना सोडावा लागला. त्यानंतर त्याच्या जागेवर ध्रुव जुरेल हा कीपिंग करत होता. तो चौथा सामना खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. फोटो सौजन्य – सोशल मिडीया
भारतीय संघामध्ये जखमी खेळाडूंच्या प्रमाण वाढल्यामुळे आता नव्या खेळाडूंची एन्ट्री टीम इंडियात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघासाठी आयपीएल मध्ये खेळणारा अंशुल कम्बोज हा आता भारतीय संघासाठी खेळताना दिसणार आहे. त्याला चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे असे म्हटले जात आहे. फोटो सौजन्य – सोशल मिडीया