Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : हरमनची सेना इंग्लडविरुद्ध T20 मालिकेसाठी सज्ज! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग

भारताचा संघांमध्ये अनेक नव्या युवा खेळाडूंना देखील संधी मिळाली आहे. टीम इंडिया आज इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे मोफत पाहायला मिळणाऱ्या संदर्भात सविस्तर वाचा. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 28, 2025 | 10:37 AM
फोटो सौजन्य – X (BCCI)

फोटो सौजन्य – X (BCCI)

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लड महिला T20 मालिकेच्या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग : भारतीय महिला संघ आज इंग्लंड महिला संघ विरुद्ध खेळताना दिसणार आहे. हरमनप्रीत कोच नेतृत्वाखाली भारताचा संघ हा आज मैदानात उतरणार आहे. भारताचे संघाने मागील काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे चाहत्यांचे लक्ष या सुरू होणाऱ्या मालिकेवर आज असणार आहे. भारताचा संघांमध्ये अनेक नव्या युवा खेळाडूंना देखील संधी मिळाले आहे. टीम इंडिया आज इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे यास सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे मोफत पाहायला मिळणाऱ्या संदर्भात सविस्तर वाचा. 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू होणाऱ्या मालिकेची लाईव्ह स्ट्रीमिंग ही फॅन कोड आणि सोनी लिव ॲप येथे दाखवली जाणार आहे. या सामन्यांची लाइव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांना सबस्क्रिबशन घ्यावे लागणार आहे. टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे. या पहिल्या सामन्याचे आयोजन नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे करण्यात आले आहे.

ZIM vs SA : या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचं IPL मुळे नशीब चमकलं! कसोटी आंतरराष्ट्रीय संघात करणार पदार्पण

भारताचा पुरुष संघ सध्या इंग्लडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला आहे यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. या सामनाच्या अर्ध्या तासासाठी नाणेफेक होईल. भारतीय महिला संघासाठी हा सामना फारच महत्वाचा असणार आहे. टीम इंडीयाने या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यास संघाला मालिकेमध्ये आघाडी घेण्याची संधी मिळेल.

🗣️🗣️ Shafali Verma is a world class player and deserves this comeback. #TeamIndia vice-captain Smriti Mandhana ahead of the #ENGvIND T20I series opener tomorrow 👌👌@mandhana_smriti | @TheShafaliVerma pic.twitter.com/3Xxwpci0w3 — BCCI Women (@BCCIWomen) June 27, 2025

भारतीय महिला संघ इंग्लड महिला संघाविरुद्ध T20 मालिका त्याचबरोबर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आजपासुन T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये पाच सामने होणार आहेत. तर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

T20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना – 28 जून – ट्रेंट ब्रिज क्रिकेट मैदान

दुसरा सामना – 1 जुलै – सीट युनिक स्टेडीयम

तिसरा सामना – 4 जुलै – द ओव्हल

चौथा सामना – 9 जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

पाचवा सामना – 12 जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

Web Title: Ind vs eng team india ready for t20 series against england read when and where to watch live streaming of the match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर
1

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर
2

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे
3

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश
4

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.