Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत वैभव सूर्यवंशीची बॅट फेल, आयुष म्हात्रेने केला कहर

कर्णधार आयुष म्हात्रेने पांढऱ्या चेंडूच्या फॉर्ममध्ये खराब कामगिरीवर मात करत शानदार शतक झळकावले. भारतीय संघासाठी स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला त्याने फक्त 14 धावा केल्या आणि विकेट गमावली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 13, 2025 | 02:20 PM
फोटो सौजन्य – X (ECB)

फोटो सौजन्य – X (ECB)

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 युवा संघात मध्ये कसोटी मालिकेला १२ जुलैपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व हे आयुष म्हात्रे करत आहेत तर पोलीस संघाची नेतृत्व हे हमजा शेख हा करत आहे. या सामन्याच्या आयोजन काउंटि क्रिकेट मैदानावर करण्यात आले आहे. पहिल्या दिनी भारताच्या संघाने सात विकेट्स गमावून 88 ओव्हर मध्ये 450 धावा केल्या आहेत. त्यामध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.

कर्णधार आयुष म्हात्रेने पांढऱ्या चेंडूच्या फॉर्ममध्ये खराब कामगिरीवर मात करत शानदार शतक झळकावले आणि शनिवारी पहिल्या ‘युवा कसोटी’च्या पहिल्या दिवशी इंग्लंडविरुद्ध भारताच्या अंडर-१९ संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायला भाग पाडले. भारताच्या अंडर-१९ संघाने पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा सात बाद ४५० धावा केल्या होत्या. भारतीय संघासाठी स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला त्याने फक्त 14 धावा केल्या आणि विकेट गमावली.

HUNDRED FOR CAPTAIN AYUSH MHATRE 💛 – First four day match against England U-19, Captain stands for India, scored Hundred from just 107 balls, What a knock, the future of Indian Cricket is here. pic.twitter.com/VbtGDDBUyk — Johns. (@CricCrazyJohns) July 12, 2025

तर एकदिवसीय मालिकेत संघर्ष करणाऱ्या म्हात्रेने १४ चौकार आणि दोन षटकारांसह ११५ चेंडूत १०२ धावा करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याची साथ विहान मल्होत्रा याने दिली त्याने पहिल्या दिनी ६७ धावा केल्या आणि सोबत दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी केली. या जोडीच्या बाद झाल्यानंतर, अभिज्ञान कुंडू याने ९५ चेंडूत ९० धावा केल्या यामध्ये त्याने 10 चौकार मारले आणि 1 षटकार मारला. राहुल कुमार ८१ चेंडूत ८५ शतके हुकले पण त्यांनी आक्रमक फलंदाजी सुरू ठेवत संघाला ४०० धावांच्या जवळ नेले. 

IND W vs ENG W: भारतीय महिला संघाने इंग्लंडला घरच्या मैदानावर हरवले, पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध जिंकली T20 मालिका

या दोघांनी पाचव्या विकेटसाठी फक्त २७.४ षटकांत १७९ धावांची भागीदारी केली. कुंडूने १० चौकार आणि एक षटकार मारला, तर कुमारने १४ चौकार आणि एक षटकार मारून अधिक आक्रमक कामगिरी केली. इंग्लंडकडून मायकेल वॉनचा मुलगा आर्ची वॉनने म्हात्रेसह दोन विकेट्स घेतल्या. त्याच्या ऑफ-ब्रेक गोलंदाजीने भारतीय फलंदाजांनी १७ षटकांत १०८ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा आरएस अम्ब्रिस ३१ आणि हेनिल पटेल ६ धावांवर खेळत होते.

Web Title: Ind vs eng vaibhav suryavanshi bat failed in the test against england ayush mhatre created havoc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Ayush Mhatre
  • cricket
  • IND Vs ENG
  • Sports
  • Team India
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Asia Cup Rising Stars 2025 : पुन्हा घोंघावले वैभव सूर्यवंशीचे वादळ! युएईविरुद्ध  ३२ चेंडूत ठोकले धमाकेदार शतक.. 
1

Asia Cup Rising Stars 2025 : पुन्हा घोंघावले वैभव सूर्यवंशीचे वादळ! युएईविरुद्ध  ३२ चेंडूत ठोकले धमाकेदार शतक.. 

IND vs SA : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 159 धावांवर पहिल्या डावात गुंडाळलं! जसप्रीत बुमराहच्या हाती लागला पंजा
2

IND vs SA : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 159 धावांवर पहिल्या डावात गुंडाळलं! जसप्रीत बुमराहच्या हाती लागला पंजा

पाकिस्तानने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिला झटका, T20 ट्राय सिरीज खेळण्यास दिला नकार
3

पाकिस्तानने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिला झटका, T20 ट्राय सिरीज खेळण्यास दिला नकार

‘बुटका तर आहे हा बे**…’ टेम्बा बावुमाबद्दल काय बोलून गेला जसप्रीत बुमराह! वादग्रस्त टिप्पणी व्हायरल, पहा Video
4

‘बुटका तर आहे हा बे**…’ टेम्बा बावुमाबद्दल काय बोलून गेला जसप्रीत बुमराह! वादग्रस्त टिप्पणी व्हायरल, पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.