Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs IRE 2nd T20 Live: भारताचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; प्रिन्स-शेडगेचे पदार्पण, वैभवला पुन्हा डावलले

IND vs IRE 2nd T20 Toss : भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा टी- २० सामना थोड्याच वेळात बेलफास्टमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 28, 2026 | 06:45 PM
photo - social media

photo - social media

Follow Us
Follow Us:
  • भारताचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
  • प्रिन्स-शेडगेचे पदार्पण
  • वैभवला पुन्हा डावलले
भारत आणि आयर्लंड यांच्यात मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना थोड्याच वेळात  बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर (स्टॉर्मोंट क्रिकेट ग्राउंड) सुरु होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहे.  प्रिन्स यादव आणि सूर्यांश शेडगे यांचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे. मात्र, वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या सामन्यातही पदार्पणाची संधी मिळाली नाही. या १५ वर्षीय फलंदाजाला आंतरराष्ट्रीय पदर्पणसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

FIFA World Cup 2026: नॉकआउट फेरीचा थरार सुरू; Round of 32 मध्ये कोणते संघ भिडणार? पाहा संपूर्ण शेड्यूल

भारत विरुद्ध आयर्लंड पिच रिपोर्ट

बेलफास्टमधील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पहिल्या डावात हवामान ढगाळ असल्यास, गोलंदाजांना आणखी फायदा होऊ शकतो. गोलंदाज नव्या चेंडूने कहर करू शकतात, ज्यामुळे सलामीच्या फलंदाजी करणे तितके सोपे असणार नाही. परंतु, सुरुवातीची षटके संपल्यानंतर फलंदाज सहजपणे धावा करू शकतात. जर फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये विकेट्स टिकवून ठेवल्या, तर ते नंतर वर्चस्व गाजवू शकतात. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

कर्णधार श्रेयस अय्यरच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह

पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारताला ३४ धावांनी हरवले. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या संघ निवडीवर आणि गोलंदाजीच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामन्याच्या १६ व्या षटकात, खेळपट्टीवर दोन उजव्या हाताचे फलंदाज असताना, अय्यरने पहिल्यांदाच वॉशिंग्टन सुंदरकडे चेंडू सोपवला. याच षटकात सामना पूर्णपणे आयर्लंडच्या बाजूने पालटला.

भारताने आजचा सामना जिंकला तरीही ही दोन सामन्यांची मालिका जिंकू शकत नाही. हा सामना जिंकून टीम इंडिया फक्त मालिका ड्रॉ करु शकते. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया कमबॅक करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कर्णधार आणि विकेटकीपर ), बेंजामिन क्लॅट्रिज, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रेस, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलर्ड.

ॲन्सी सोजनने Long Jump मध्ये रचला इतिहास; अंजू बॉबी जॉर्जचा २२ वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला

Web Title: Ind vs ire 2nd t20 live india win toss bowling first prince yadav suryansh shedge debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • ind vs ire
  • indian cricket team
  • Ireland Cricket Team
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

AFG vs IRE: अटल-जादरानने गाजवलं मैदान! अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात
1

AFG vs IRE: अटल-जादरानने गाजवलं मैदान! अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात

Vaibhav Sooryavanshi: फक्त २ सिक्स आणि वैभव सूर्यवंशीचा होणार महारेकॉर्ड, अफगाणिस्तानविरूद्ध कहर!
2

Vaibhav Sooryavanshi: फक्त २ सिक्स आणि वैभव सूर्यवंशीचा होणार महारेकॉर्ड, अफगाणिस्तानविरूद्ध कहर!

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?
3

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?

क्रिकेट विश्वात अफगाण ‘वादळ’! ODI World Cup 2027 साठी थेट क्वालिफाय, ‘हा’ संघ पडला बाहेर?
4

क्रिकेट विश्वात अफगाण ‘वादळ’! ODI World Cup 2027 साठी थेट क्वालिफाय, ‘हा’ संघ पडला बाहेर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.