Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 1st T20I : ऑरेंज सिटीमध्ये स्फोटक अर्धशतकाचा ‘अभिषेक’; जामठा स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिका मालिकेतील पहिला सामना आज नागपुर येथे खेळला जात आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने स्फोटक अर्धशतक पूर्ण केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 21, 2026 | 08:03 PM
IND vs NZ 1st T20I: A sensational half-century by Abhishek in the Orange City; a shower of fours and sixes at the Jamtha Stadium.

IND vs NZ 1st T20I: A sensational half-century by Abhishek in the Orange City; a shower of fours and sixes at the Jamtha Stadium.

Follow Us
Follow Us:

IND vs NZ 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज २१ जानेवारी रोजी नागपुर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारताकडून स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने स्फोटक अर्धसटक झळकवले आहे. त्याने २२ चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले आहे.

हेही वाचा : ICC T20 World Cup 2026 : बांगलादेशचा घमंड चकनाचूर! विरोधात पडली मतं; ICC कडून दुसऱ्या पर्यायाचा विचार

नागपूर येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताला प्रथमक फलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामीवीरांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. ७ चेंडूत १० धावा करून संजू माघारी गेला. त्यानंतर दीर्घ काळानंतर संघात परतलेला ईशान किशन मैदानात आला, परंतु तो देखील काही खास करू शकला नाही. ५ चेंडूत ८ धावा करून तो बाद झाला. एका बाजून विकेट्स पडत होत्या, तर दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्मा न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत होता.  त्याने २२ चेंडूत आपले ७ वे टी२० अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने,  ४ चौकार आणि ४ षटकार लगावले.दुसरीकडून त्याला सूर्यकुमार यादव साथ देत होता. परंतु,  कर्णधार सूर्यकुमार यादव २२ चेंडूत ३२ धाव करून बाद झाला. अभिषेक ३२ चेंडूत ७७ धावांवर खेळत आहे तर हार्दिक पंड्या ४धावांवर खेळत आहे. भारताच्या ३ बाद १४० धावा झाल्या आहेत.

A fiery FIFTY 🔥 7⃣th in T20Is for Abhishek Sharma 👏 He is looking in great touch tonight 👌 Updates ▶️ https://t.co/ItzV352h5X#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/sKBaApHjtp — BCCI (@BCCI) January 21, 2026

हेही वाचा : WPL 2026 : दिल्लीच्या फलंदाजाला पंचांशी वाद भोवला! ‘या’ खेळाडूला ठोठावण्यात आली मोठ्या दंडासह शिक्षा

दोन्ही संघ खालीलप्रमाणे…

न्यूझीलंड संघ: टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोढी, जेकब डफी

भारत  संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

Web Title: Ind vs nz 1st t20i abhishek sharmas explosive half century in the orange city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs NZ
  • T20 cricket

संबंधित बातम्या

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं
1

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला
2

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची खास तयारी; टेस्ट सीरिजआधी खेळणार 3 महत्त्वाचे सामने, कधी अन् कुठे भिडणार?
3

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची खास तयारी; टेस्ट सीरिजआधी खेळणार 3 महत्त्वाचे सामने, कधी अन् कुठे भिडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.