Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेल-फिलिप्सचे वादळ! न्यूझीलंडचे भारतासमोर 338 धावांचे लक्ष्य 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 18, 2026 | 05:52 PM
IND vs NZ, 3rd ODI: Mitchell and Phillips unleash a storm in Indore! New Zealand sets a target of 338 runs for India.

IND vs NZ, 3rd ODI: Mitchell and Phillips unleash a storm in Indore! New Zealand sets a target of 338 runs for India.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाने ​​डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून ३३७ धावा केल्या आहेत. भारताला ही मालिका जिंकायची असेल तर ३३८ धावा कराव्या लागणार आहे. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : “त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे…” रोहित शर्माच्या मते ‘हा’ खेळाडू भारतीय संघाला सामना जिंकून देणारा ठरणार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. ५३ धावांवर त्यांनी आपले ३ गडी गमावले होते. डेव्हॉन कॉनवे ५ धावा करून बाद झाला, तर हेन्री निकोल्सला भोपळाही फोडता आला नाही. विल यंग ३० धावा करून बाद झाला. मात्र संघाच्या या पडझडीनंतर डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने भारतीय गोलंदाजीवर आक्रमक हल्ला चढवत संघाचा डाव सांभाळला. या जोडीने भारतीय गोलंदाजांना एक देखील संधी न देता चौफेर फटकेबाजी सुरू ठेवली.

Innings Break! New Zealand post a formidable total of 337/8 in the series decider.#TeamIndia chase coming up shortly. Stay tuned! Scorecard – https://t.co/Zm5KbOqvpl #TeamIndia #INDvNZ #3rdODI @IDFCfirstbank pic.twitter.com/bz6Zdlcqsw — BCCI (@BCCI) January 18, 2026

दरम्यान दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. नंतर दोघांनी देखील शतके लागवली. डॅरिल मिचेलने १०३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.  ​​डॅरिल मिचेलचे या मालिकेत हे सलग दुसरे शतक ठरले.  ​​डॅरिल मिचेल १३१ चेंडूत १३७ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत १५ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. तर ग्लेन फिलिप्सने ८८ चेंडूत १०६ धावा केल्या. या खेळीत त्याने ९ चौकर आणि ३ षटकार लगावले. अर्शदीप सिंगने बाद केले. मिचेल हे २ धावा, झॅकेरिन फॉल्क्स १० धावा, ख्रिश्चन क्लार्क ११ धावा करून बाद झाले तर , मायकेल ब्रेसवेल २८ धावांवर तर काइल जेमिसन ० धावेवर नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या  तर मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ विकेट घेतली.

हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारत खेळणारा इलेव्हन :  रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड खेळणारा इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, काइल जेमिसन, ख्रिश्चन क्लार्क.

Web Title: Ind vs nz 3rd odi new zealand sets a target of 338 runs for india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • Glenn Phillips
  • IND vs NZ
  • indore
  • Mohammad Siraj

संबंधित बातम्या

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेलनंतर ग्लेन फिलिप्सचा शतकी तडाखा! भारतीय गोलंदाजांची उडाली दैना
1

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेलनंतर ग्लेन फिलिप्सचा शतकी तडाखा! भारतीय गोलंदाजांची उडाली दैना

IND vs NZ, 3rd ODI :इंदोरमध्ये डॅरिल मिचेल ‘शो’ जारी! भारताविरुद्ध लागोपाठ दुसरे शतक; भारतीय गोलंदाज निष्प्रभ 
2

IND vs NZ, 3rd ODI :इंदोरमध्ये डॅरिल मिचेल ‘शो’ जारी! भारताविरुद्ध लागोपाठ दुसरे शतक; भारतीय गोलंदाज निष्प्रभ 

IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO
3

IND vs NZ, 3rd ODI : मैदानावर ‘विराट’ रागाचे दर्शन! ‘ती’ एक चूक अन् ‘किंग’ कोहलीचा संताप अनावर; पहा VIDEO

IND vs NZ, 3rd ODI : टीम इंडियात ‘तू कौन बे?’ परिस्थिती! कोहलीने कोच गंभीरकडे न बघताच पकडला आपला रस्ता;पहा VIDEO
4

IND vs NZ, 3rd ODI : टीम इंडियात ‘तू कौन बे?’ परिस्थिती! कोहलीने कोच गंभीरकडे न बघताच पकडला आपला रस्ता;पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.