Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 3rd T-20 Match : युवराज सिंगचा विक्रम मोडला जाईल? अभिषेक शर्माच्या उत्तराने चाहत्यांच्या मनात केले घर 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने स्फोटक खेळी साकारली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 26, 2026 | 03:35 PM
IND vs NZ 3rd T-20 Match : युवराज सिंगचा विक्रम मोडला जाईल? अभिषेक शर्माच्या उत्तराने चाहत्यांच्या मनात केले घर 
Follow Us
Close
Follow Us:

Abhishek Sharma’s brilliant reply : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या  मालिकेतील तिसरा सामना काल, रविवारी गुवाहाटी येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत ३-० असा विजय मिळवला. दरम्यान, भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने स्फोटक खेळी केली. त्याने १४ चेंडूत अर्धशतक ठोकले. तथापी, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर जमा आहे. त्याने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध फक्त १२ चेंडूत अर्धशतक ठोकून इतिहास रचला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला. तथापि, तो हा ऐतिहासिक पराक्रम साध्य करण्यात यशस्वी ठरला नाही.  त्याने १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तरीही, त्याच्या खेळीने चाहत्यांची आणि क्रिकेट दिग्गजांना भरभरून आनंद दिल आणि मने जिंकली.

युवराजच्या विक्रमावर अभिषेकला प्रश्न…

सामन्यानंतर, अभिषेक शर्माला युवराज सिंगचा विक्रम मोडण्यात अपयश आल्याबद्दल विचारणा करण्यात आली. प्रसारकांशी बोलताना अभिषेकने अगदी मोजकी उत्तर दिली. तो म्हणाला की युवराज सिंगचा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी अशक्यापेक्षा जास्त कठीण आहे. तसेच त्याने हे देखील मान्य केले की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून कोणताही फलंदाज ते करू शकतो.

हेही वाचा : SL vs ENG : जो रूटने मोडला पीटरसनचा विक्रम! बनला इंग्लंडचा नवा ‘मॅन ऑफ द मॅच’ किंग; ‘हा’ पराक्रम करून रचला इतिहास

अभिषेक शर्मा पुढे म्हणाले की या मालिकेत सर्व फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि येणारे सामने आणखी रोमांचक असणार. जेव्हा संघाचे वातावरण सकारात्मक असते तेव्हा वैयक्तिक विक्रम आपोआप बनत जातात.

पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याची रणनीती

धावांचा पाठलाग करण्यासाथी उतरलेल्या अभिषेक शर्माने या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपले खाते उघडले. त्याने अलीकडेच असे अनेक वेळा करून दकाहवले आहे. याबद्दल अभिषेकला विचारले असता, तो म्हणाला की तो जाणूनबुजून पहिल्या चेंडूवर हल्ला करण्याची योजना आखत नाही. हे सर्व एक प्रकारची प्रवृत्ती आहे जी खेळपट्टीवर पोहोचल्यानंतर आपोआप कार्य करत असते.

अभिषेकने  स्पष्ट केले की तो गोलंदाजाबद्दल आणि पहिल्या चेंडूवर तो कोणत्या प्रकारची चेंडू टाकण्याची शक्यता आहे? याबद्दल विचार करतो आणि त्यानुसार प्रतिक्रिया देतो. अभिषेकचे लक्ष हे फक्त योग्य चेंडू योग्य पद्धतीने खेळण्यावर आहे.

हेही वाचा : शुभमन गिलला पुन्हा T20 संघात खेळण्याची संधी मिळेल का? बीसीसीआयच्या मान्यतेने, अशक्य गोष्ट होईल शक्य!

सामन्याबद्दल सांगायचे झाले तर,  प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडने २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १५३ धावा केल्या होत्या. ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ४८  धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाने केवळ १० षटकांतच लक्ष्य गाठत  सामना जिंकला. अभिषेक शर्माने नाबाद  ६८ धावांची तुफानी खेळी केली, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ५७ धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

Web Title: Ind vs nz 3rd t 20 match will yuvraj singhs record be broken abhishek sharmas special answer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs NZ
  • T20 cricket
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

IND vs NZ : न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा Abhishek Sharma ने घाम काढल्यानंतर खेळाडूंनी चेक केली बॅट! Video Viral
1

IND vs NZ : न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा Abhishek Sharma ने घाम काढल्यानंतर खेळाडूंनी चेक केली बॅट! Video Viral

संजूचा खेळ खल्लास? 13 चेंडूंनी खेळाडूचे ‘गणित’ बिघडवले, T20 विश्वचषकात आपले स्थान मिळवेल का?
2

संजूचा खेळ खल्लास? 13 चेंडूंनी खेळाडूचे ‘गणित’ बिघडवले, T20 विश्वचषकात आपले स्थान मिळवेल का?

अभिषेक शर्मापेक्षा जास्त स्फोटक फलंदाज कोण आहे? आकाश चोप्राने केले नाव उघड
3

अभिषेक शर्मापेक्षा जास्त स्फोटक फलंदाज कोण आहे? आकाश चोप्राने केले नाव उघड

IND vs NZ : अभिषेक शर्माच्या धमाकेदार अर्धशतकावर ‘गुरू’ युवराज सिंग नाराज आहे का? सोशल मीडिया या पोस्टमुळे खळबळ
4

IND vs NZ : अभिषेक शर्माच्या धमाकेदार अर्धशतकावर ‘गुरू’ युवराज सिंग नाराज आहे का? सोशल मीडिया या पोस्टमुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.