Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 5Th 20I : पाचव्या T20I सामन्यापूर्वी भारतीय संघाची पूजा-प्रार्थना! केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराला दिली भेट 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. या सामान्यापूर्वी संघातील खेळाडूंनी श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 30, 2026 | 05:12 PM
IND vs NZ 5th T20I: The Indian team offered prayers before the fifth T20I match! They visited the Padmanabhaswamy Temple in Kerala.

IND vs NZ 5th T20I: The Indian team offered prayers before the fifth T20I match! They visited the Padmanabhaswamy Temple in Kerala.

Follow Us
Close
Follow Us:

Indian cricketers visited the Sree Padmanabhaswamy Temple : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे  खेळला जाणार आहे.  या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ तिरुअनंतपुरम येथे दाखल झाला आहे. भारतीय खेळाडूंनी मैदानावर केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली.

हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : भारतासाठी ठरतोय मिशेल सॅन्टनर खलनायक! 5 वेळा ब्लु जर्सीकडून हिसकावून घेतला विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या आणि पाचव्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघातील किमान सात सदस्यांनी शुक्रवारी सकाळी जगप्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना केली आहे. सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे खेळाडू 29 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे दाखल झाले आणि शुक्रवारी सकाळी 9:15 च्या सुमारास मंदिराकडे रवाना झाले.

‘या’ खेळाडूंनी घेतले मंदिराचे दर्शन

पारंपारिक पोशाख परिधान केलेल्या भारतीय खेळाडूंनी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू अक्षर पटेल, फलंदाज रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती या खेळाडूंचा समावेश होता.तसेच, गोलंदाज कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी देखील मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

पाचव्या टी-२०  सामन्यापूर्वी विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी संघातील सदस्य सुमारे ३० मिनिटे मंदिराच्या परिसरात उपस्थित होते. समृद्ध इतिहास लाभलेल्या भव्य अलंकृत वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असलेले श्री पद्मनाभस्वामी मंदिर दक्षिण भारतातील सर्वात पवित्र आणि आदरणीय हिंदू तीर्थस्थळांपैकी एक मानले जाते.

संजू सॅमसन पहिल्यांदाच तिरुवनंतपुरममध्ये भारताकडून पहिलाच सामना

भारत आणि न्यूझीलंडमधील पाचवा आणि शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना शनिवारी तिरुवनंतपुरममध्ये खेळवण्यात येणार आहे. एक विशेष बाब म्हणजे भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन देखील केरळचा आहे. संजू सॅमसन विमानतळावर येताच चाहते जयघोष करू लागले. संजू सॅमसन त्याच्या घरच्या मैदानावर भारतीय संघाकडून खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : ‘सुधारित मानसिकतेमुळे अर्धशतकी खेळी…’, चौथ्या सामन्यात स्फोटक खेळी करणाऱ्या शिवम दुबेने केला मोठा खुलासा

सूर्याकडून संजूला व्हीआयपी ट्रीटमेंट

विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू बस पकडण्यासाठी जात असताना सूर्यकुमार यादव हा यष्टीरक्षक संजू सॅमसनसोबत चालत होता. कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “चेताला त्रास देऊ नका,” आणि सॅमसनकडे हात पुढे करत त्याला निघून जाण्याचा आग्रह देखील केला. तेव्हा सॅमसन हसत होता.

 

Web Title: Ind vs nz 5th t20i the indian team offered prayers at the padmanabhaswamy temple in kerala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • IND vs NZ

संबंधित बातम्या

IND vs NZ 4th T20I : भारतासाठी ठरतोय मिशेल सॅन्टनर खलनायक! 5 वेळा ब्लु जर्सीकडून  हिसकावून घेतला विजय 
1

IND vs NZ 4th T20I : भारतासाठी ठरतोय मिशेल सॅन्टनर खलनायक! 5 वेळा ब्लु जर्सीकडून  हिसकावून घेतला विजय 

IND vs NZ 4th T20I : ‘सुधारित मानसिकतेमुळे अर्धशतकी खेळी…’, चौथ्या सामन्यात स्फोटक खेळी करणाऱ्या शिवम दुबेने केला मोठा खुलासा 
2

IND vs NZ 4th T20I : ‘सुधारित मानसिकतेमुळे अर्धशतकी खेळी…’, चौथ्या सामन्यात स्फोटक खेळी करणाऱ्या शिवम दुबेने केला मोठा खुलासा 

MI vs GG, WPL 2026 : आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायट्स यांच्यात अस्तित्वाची लढाई! दोन्ही संघाचे प्लेऑफवर असेल लक्ष्य
3

MI vs GG, WPL 2026 : आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायट्स यांच्यात अस्तित्वाची लढाई! दोन्ही संघाचे प्लेऑफवर असेल लक्ष्य

IND vs NZ : कॅप्टन सूर्यकुमार यादव संजू सॅमसनचा ‘बॉडीगार्ड’! तिरुवनंतपुरम विमानतळावर झाले भव्य स्वागत; पहा Video
4

IND vs NZ : कॅप्टन सूर्यकुमार यादव संजू सॅमसनचा ‘बॉडीगार्ड’! तिरुवनंतपुरम विमानतळावर झाले भव्य स्वागत; पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.