Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ, T20 series : पहिल्या टी-२० सामन्याच्या तिकिटाचा दर काय? ‘या’ तारखेपासून ऑनलाइन बुकिंग सुरू; वाचा संपूर्ण प्रक्रिया 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २१ जानेवारी रोजी जामठा येथील त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठीची तिकीटविक्री १७ जानेवारीपासून सूरु होणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 10, 2026 | 02:49 PM
IND vs NZ, T20 series: What is the ticket price for the first T20 match? Online booking starts from this date; read the complete process.

IND vs NZ, T20 series: What is the ticket price for the first T20 match? Online booking starts from this date; read the complete process.

Follow Us
Close
Follow Us:

India vs New Zealand, first T20 match ticket sales : विदर्भ क्रिकेट असोसिएशन २१ जानेवारी रोजी आयडीएफसी फर्स्ट बँक टी-२० ट्रॉफीचा भाग म्हणून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जामठा येथील त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. जामठा स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा पहिला द्विपक्षीय टी-२० सामना असणार आहे. या सामन्यासाठीची तिकीट विक्री १७ जानेवारीपासून होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा टी-२० सामना २०१६ मध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकादरम्यान येथे खेळवण्यात आला होता. व्हीसीएकडून माहिती देण्यात आली आहे की, व्हीसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम सामना आयोजित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून  प्रेक्षकांसाठी मोफत आणि भरपूर पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, तसेच मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली गेली आहे. न्यूझीलंड संघ १९ जानेवारी रोजी इंदूरहून चार्टर्ड विमानाने नागपुरात दाखल होणार आहे, तर निवडक भारतीय टी-२० खेळाडू देखील  १९ जानेवारीपर्यंत नागपुरात पोहचणार आहे.

हेही वाचा : GT vs UP, WPL 2026 : आज यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स आमनेसामने! पहिल्या विजयासाठी करणार प्रयत्न

सामन्यांची वेळ काय असणार?

  • पहिले सत्र: ७:०० ते ८:२५
  • डावांचा ब्रेक: ८:२५ ते ८:४५
  • दुसरे सत्र: रात्री ८:४५ ते खेळ संपेपर्यंत

व्हीसीए सदस्यांसाठी तिकीट विक्री (ऑफलाइन)

व्हीसीए लाइफ सदस्य आणि संलग्न क्लबसाठी तिकीटांची विक्री १३ ते १५ जानेवारी दरम्यान बिलिमोरिया हॉल, व्हीसीए, सिव्हिल लाइन्स येथे सकाळी ९:३० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत होणार आहे. या तिकीटांची विक्री फक्त ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

तिकीट विक्रीची प्रक्रिया

  • एक सदस्य त्यांच्या वैध सदस्यता ओळखपत्रांच्या आधारे स्वतःसाठी आणि इतर चार सदस्यांसाठी तिकिटे खरेदी करू शकतो.
  • एक अधिकृत प्रतिनिधी अधिकृतता पत्र आणि वैध ओळखपत्राद्वारे चार सदस्यांपर्यंत तिकिटे खरेदी करू शकतो.
  • प्रत्येक आजीव सदस्य आणि संलग्न क्लबला एसी सदस्यांच्या बॉक्समध्ये एक मोफत तिकीट मिळणार आहे.
  • सदस्यांना त्यांची तिकिटे कमी किमतीच्या तिकिटासाठी बदलता येतील.
  •  प्रत्येक सदस्य जास्तीत जास्त चार तिकिटे खरेदी करू शकतो.
  • निवडण्यात आलेल्या शाळांना सवलतीच्या दरात तिकिटे देण्यात येतील.
हेही वाचा : IND vs NZ Live Telecast : पहिला एकदिवसीय सामना किती वाजता सुरू होईल? कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming

सर्वसामान्यांसाठी तिकीट विक्री (ऑनलाइन)

सर्वसामान्यांसाठी तिकीट विक्री १७ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता “डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो” मोबाइल अॅप आणि “डिस्ट्रिक्ट.इन” वेबसाइटद्वारे ऑनलाइन सुरू होणार आहे. एका मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीच्या आधारे प्रति व्यक्ती जास्तीत जास्त दोन तिकिटे बुक करू शकतो.

ऑनलाईन तिकिटांचे ऑफलाइन रिडेम्पशन

ऑनलाइन बुक करण्यात आलेले तिकिटे १८ ते २० जानेवारी दरम्यान सकाळी ९:३० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत सिव्हिल लाईन्समधील बिलिमोरिया हॉल येथे घेता येणार आहेत. जामथा स्टेडियममध्ये कोणतेही रिडेम्पशन काउंटर असणार नाही.

Web Title: Ind vs nz t20 series booking for tickets for the first t20 match will begin from january 17

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs NZ 1st ODI Pitch Report : नव्या स्टेडियमची खेळपट्टी कोणाला ठरणार फायदेशीर? कोणाचा वरचष्मा असेल, फलंदाज की गोलंदाज?
1

IND vs NZ 1st ODI Pitch Report : नव्या स्टेडियमची खेळपट्टी कोणाला ठरणार फायदेशीर? कोणाचा वरचष्मा असेल, फलंदाज की गोलंदाज?

IND vs NZ Live Telecast : पहिला एकदिवसीय सामना किती वाजता सुरू होईल? कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming
2

IND vs NZ Live Telecast : पहिला एकदिवसीय सामना किती वाजता सुरू होईल? कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming

श्रेयस अय्यरवर केला कुत्र्याने हल्ला, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू थोडक्यात बचावला! तुम्ही पाहिला का हा Video
3

श्रेयस अय्यरवर केला कुत्र्याने हल्ला, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू थोडक्यात बचावला! तुम्ही पाहिला का हा Video

IND vs NZ Playing-11 : पहिल्या सामन्यातून गिल शतकवीराला वगळणार? पंतचा देखील पत्ता कट, कशी असेल भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग-11
4

IND vs NZ Playing-11 : पहिल्या सामन्यातून गिल शतकवीराला वगळणार? पंतचा देखील पत्ता कट, कशी असेल भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग-11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.