Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ T-20 Series : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी! संघातील स्थान राहणार कायम; तिलक वर्मा T20I मालिकेबाहेर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील ३ सामने खेळवून झाले आहेत. आता दोन सामने बाकी असून या मालिकेतून तिलक वर्मा बाहेर पडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 26, 2026 | 04:05 PM
IND vs NZ T20 Series: Shreyas Iyer hits the jackpot! His place in the team will remain secure; Tilak Varma is out of the T20I series.

IND vs NZ T20 Series: Shreyas Iyer hits the jackpot! His place in the team will remain secure; Tilak Varma is out of the T20I series.

Follow Us
Close
Follow Us:

Shreyas Iyer will remain in the Indian team :  भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या  पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील ३ सामने खेळवून झाले आहेत. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी तिलक वर्मा अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे आता श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात राहील. पहिल्या तीन सामन्यांसाठी तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला होता आणि आता तो मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात कायम राहणार आहे. हे दोन सामने विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथे खेळवण्यात येणार आहेत.

तिलक वर्मा याच्यावर अलीकडेच स्टेंटिक्युलर टॉर्शन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  त्यांची जलदगतीने तंदुरुस्ती होत असल्याची बातमी मिळत आहे. विजय हजारे ट्रॉफी दरम्यान त्यांला वेदना जाणवू लागल्या होत्या. ज्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक होती. तो BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन करत असून T20 विश्वचषकापूर्वी तो तंदुरुस्त होऊन संघात परतण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी तिलक वर्माला संघात स्थान दिलेले नाही.

हेही वाचा : SL vs ENG : जो रूटने मोडला पीटरसनचा विक्रम! बनला इंग्लंडचा नवा ‘मॅन ऑफ द मॅच’ किंग; ‘हा’ पराक्रम करून रचला इतिहास

तिलक टी-२० विश्वचषक सराव सामन्यांमध्ये पुनरागमन करतील.

एका वृत्तानुसार, तिलक वर्मा टी-२० विश्वचषक सराव सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यापूर्वी तो पुन्हा फिट होणार आहे.  तिलक वर्मा वेगाने बरा होत.  तथापि, सेंटर ऑफ एक्सलन्सला टी-२० विश्वचषकासाठी हिरवा कंदील मिळाल्यावर तो पूर्णपणे तयार असावा अशी शक्यता आहे.

श्रेयस अय्यर संघात राहणार कायम

भारतीय एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरने अद्याप टी-२० मालिकेत एक देखील सामना खेळलेला नाही. तिलक वर्माच्या जागी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अय्यरला संघात स्थान देण्यात आले होते. अय्यरने डिसेंबर २०२३ मध्ये त्याचा शेवटचा टी-२० सामना खेळला असून तो तेव्हापासून त्याला टी-२० संघातून डच्चू देण्यात आले होता. अय्यरची टी-२० विश्वचषकासाठीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर तिलक वर्मा फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाला नाही तर अय्यरची लॉटरी लागू शकते.

वॉशिंग्टन सुंदर टी-२० विश्वचषकातून बाहेर?

दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरबाबत देखील संघातील स्थान अनिश्चित आहे. दुखापतीमुळे त्याला टी-२० संघातून बाहेर ठेवण्यात आले होते आणि  ११ जानेवारी रोजी बडोद्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापासून तो खेळू शकल नाही. सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना त्याला त्याच्या खालच्या बरगडीत वेदना झाल्या होत्या. त्यानंतर त्याचे स्कॅनिंग करण्यात आले. सुंदरच्या अनुपस्थितीत, बीसीसीआयने त्याच्या जागी रवी बिश्नोईची निवड केली आहे.

हेही वाचा : IND vs NZ 3rd T-20 Match : युवराज सिंगचा विक्रम मोडला जाईल? अभिषेक शर्माच्या उत्तराने चाहत्यांच्या मनात केले घर

 

Web Title: Ind vs nz t20 series with tilak varma ruled out of the t20i series shreyas iyer will remain in the squad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Shreyas Iyer
  • T-20 Series
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

IND vs NZ 3rd T-20 Match : युवराज सिंगचा विक्रम मोडला जाईल? अभिषेक शर्माच्या उत्तराने चाहत्यांच्या मनात केले घर 
1

IND vs NZ 3rd T-20 Match : युवराज सिंगचा विक्रम मोडला जाईल? अभिषेक शर्माच्या उत्तराने चाहत्यांच्या मनात केले घर 

IND vs NZ : न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा Abhishek Sharma ने घाम काढल्यानंतर खेळाडूंनी चेक केली बॅट! Video Viral
2

IND vs NZ : न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा Abhishek Sharma ने घाम काढल्यानंतर खेळाडूंनी चेक केली बॅट! Video Viral

संजूचा खेळ खल्लास? 13 चेंडूंनी खेळाडूचे ‘गणित’ बिघडवले, T20 विश्वचषकात आपले स्थान मिळवेल का?
3

संजूचा खेळ खल्लास? 13 चेंडूंनी खेळाडूचे ‘गणित’ बिघडवले, T20 विश्वचषकात आपले स्थान मिळवेल का?

अभिषेक शर्मापेक्षा जास्त स्फोटक फलंदाज कोण आहे? आकाश चोप्राने केले नाव उघड
4

अभिषेक शर्मापेक्षा जास्त स्फोटक फलंदाज कोण आहे? आकाश चोप्राने केले नाव उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.