Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: वेस्ट इंडिज सीरिजनंतर टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार; T20, वनडे अन् कसोटीचा थरार रंगणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

India vs New Zealand tour 2026 Schedule IND vs NZ: वेस्ट इंडिज मालिका संपल्यानंतर, टीम इंडिया आता कोणाविरुद्ध , कधी आणि कुठे अॅक्शनमध्ये दिसणार, पाहा संपूर्ण शेड्यूल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 18, 2026 | 04:46 PM
India vs New Zealand tour Schedule

India vs New Zealand tour Schedule

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाचं पुढचं मिशन न्यूझीलंड
  • २२ ऑक्टोबरपासून क्रिकेटचा थरार
  • कधी अन् कुठे रंगणार सामने?
India New Zealnd Tour: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका आणि टी-२० मालिका संपली आहे. भारताने एकदिवसीय मालिका २-१ ले जिंकली तर टी-२० मालिका २-२ ने ड्रॉ झाली. वेस्ट इंडिज मालिकेनंतर, टीम इंडिया न्यूझीलंडच्या मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून १२ सामने खेळले जातील. या दौऱ्यावर पाच टी-२० आंतरराष्ट्रीय, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. भारताचा न्यूझीलंड दौरा २२ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने होईल, त्यानंतर एकदिवसीय मालिका आणि मग कसोटी मालिका होईल. या सामन्यांचा थरार कधी, कुठे आणि केव्हा रंगणार, जाणून घेऊयात. (IND vs NZ tour Schedule)

Ishan Kishan: एका खेळीत विश्वविक्रम! ईशान किशनचा मैदानात धुमाकूळ; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडत T20I मध्ये रचला इतिहास

भारत- न्यूझीलंड टी-२० मालिका

भारताचा न्यूझीलंड दौरा २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ दरम्यान खेळला जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेने सुरू होईल. टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिले दोन सामने क्राइस्टचर्च येथे खेळले जातील. यानंतर, दोन्ही संघ वेलिंग्टन, ऑकलंड आणि हॅमिल्टन येथे एकमेकांविरुद्ध खेळतील. टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.३० वाजता सुरू होतील. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या मालिकेसाठी युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीचीही निवड झाली आहे. वैभव आता न्यूझीलंडमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने धुमाकूळ घालताना दिसेल.

भारत- न्यूझीलंड वनडे मालिका

टी-२० मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ही मालिका ४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाईल. एकदिवसीय मालिकेतील पहिले तीन सामने ऑकलंड, वेलिंग्टन आणि हॅमिल्टन येथे खेळले जातील. मालिकेतील शेवटचे दोन सामने माउंट माउंगानुई येथील बे ओव्हलवर खेळले जातील. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.३० वाजता सुरू होतील. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू खेळताना दिसतील.

भारत- न्यूझीलंड कसोटी मालिका

या दौऱ्याचा अंतिम टप्पा सर्वात रोमांचक ठरणार आहे. कारण भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही कसोटी मालिका १९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ दरम्यान खेळवली जाईल. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही मालिका जिंकून गुणतालिकेतील आपले स्थान सुधारण्यासाठी भारताकडे संधी असेल.

पहिला कसोटी सामना १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळला जाईल. कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच

Web Title: Ind vs nz tour 2026 full schedule t20 odi test matches when and where to watch pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • India vs West Indies

संबंधित बातम्या

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?
1

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?

IND Vs NZ: ‘किवीं’चा खेळ खल्लास! न्यूझीलंडविरुद्ध ODI संघ जाहीर, मात्र कर्णधारच बदलला, आता…
2

IND Vs NZ: ‘किवीं’चा खेळ खल्लास! न्यूझीलंडविरुद्ध ODI संघ जाहीर, मात्र कर्णधारच बदलला, आता…

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी
3

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी

IND vs WI: भुवनेश्वर खेळणारच, कुलदीपलाही मिळणार संधी; कशी असणार आज वेस्ट इंडिजविरुद्ध Playing 11
4

IND vs WI: भुवनेश्वर खेळणारच, कुलदीपलाही मिळणार संधी; कशी असणार आज वेस्ट इंडिजविरुद्ध Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.