Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK : ‘जो नडला त्याला मोडला…’ अभिषेकने सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना पुन्हा रडवलं! म्हणाला – पाकिस्तानी खेळाडू…

जगातील नंबर वन टी-२० फलंदाज अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवत पाच षटकार आणि सहा चौकार ठोकले. सामन्यानंतर प्रसारकांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अभिषेक शर्माने एक खळबळजनक खुलासा केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 22, 2025 | 09:48 AM
फोटो सौजन्य - सोनी लिव्ह

फोटो सौजन्य - सोनी लिव्ह

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या संघाने कालच्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना धुतलं. यामध्ये भारताच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी कमालीची खेळी दाखवली. यावेळी जेव्हा पहिल्याच चेंडुवर पाकिस्तानच्या गोलंदाजांना षटकार मारला. यावेळी शाहीन अफरीदी हा अभिषेकच्या जवळ आला होता. जगातील नंबर वन टी-२० फलंदाज अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवत पाच षटकार आणि सहा चौकार ठोकले. डावखुऱ्या सलामीवीराने अवघ्या ३९ चेंडूत ७४ धावा फटकावत आशिया कपमध्ये भारताचा सलग चौथा विजय मिळवला. रविवारी रात्री त्याच्या टी-२० कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेकने एक खळबळजनक खुलासा केला.

IND VS PAK Asia Cup 2025 : सूर्याने पत्रकाराला दिले सडेतोड उत्तर, म्हणाला – तुम्ही हा प्रश्न विचारणे आधी बंद करा…

पाकिस्तानी खेळाडूंकडून स्लेजिंग

सामन्यानंतर प्रसारकांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अभिषेक शर्माने एक खळबळजनक खुलासा केला, तो म्हणाला की सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू त्याला शिवीगाळ करत होते. खरंतर, जेव्हा अभिषेकला विचारण्यात आले की तू इतका शांत दिसतोस, पण फलंदाजी करताना तुला काय होते? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेक म्हणाला की पाकिस्तानी खेळाडू मैदानावर काही गोष्टी बोलत होते ज्या त्यांनी बोलायला नको होत्या. अभिषेक पुढे म्हणतो की त्याने आणि शुभमनने ठरवले की त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्या बॅटने उत्तर द्यायचे नाही, तर शब्दांनी नाही.

सामन्यादरम्यान असा एक क्षण आला जेव्हा मैदानावरील वातावरण तापले. अभिषेक शर्माने पाकिस्तानी गोलंदाज हरिस रौफचा चेंडू सीमा ओलांडून पाठवला, ज्यावर रौफने खूप नाराजी व्यक्त केली. संतापलेल्या हरिस रौफने अभिषेक शर्मावर स्लेजिंग करायला सुरुवात केली आणि अभिषेक बसायला तयार नव्हता. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. परिस्थिती चिघळताना पाहून पंचांना हस्तक्षेप करावा लागला. सामना झाल्यानंतर अभिषेकने जेव्हा प्रेझेंटेशनच्या वेळी सांगितले की जेव्हा मी शाॅट मारत होता. तेव्हा पाकिस्तानचे खेळाडू हे माझ्याकडे रागाने येत होते ते मला आवडले नाही. 

ABHISHEK SHARMA CALLS OUT THE UNNECESSARY AGGRESSION: “The way they were coming at us without any reason, I didn’t like it at all, that’s why I went after them”. pic.twitter.com/FOybxW3ggw — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 21, 2025

अभिषेकने सामन्याची दुसरी इनिंग षटकाराने सुरुवात केली. भारताच्या संघाने 100 हून अधिक धावा या एकही विकेट न गमावता केल्या यावेळीच भारताच्या संघाने सामना नावावर केला होता. अभिषेक शर्मा व्यतिरिक्त, भारताचा कर्णधार आणि सलामीचा साथीदार शुभमन गिलने २८ चेंडूत ४७ धावा केल्या. तिलक वर्मानेही एक उत्तम खेळी केली, त्याने १९ चेंडूत दोन षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद ३० धावा केल्या. पाकिस्तानकडून, हरिस रौफ (२/२६) आणि फहीम अश्रफ (१/३१) यांनी प्रभावी गोलंदाजी केली परंतु त्यांना त्यांच्या संघाला पराभवापासून वाचवता आले नाही. 

 

Web Title: Ind vs pak abhishek once again took a dig at pakistani players after the match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 09:48 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Asia cup 2025
  • cricket
  • IND VS PAK
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Krishnappa Gowtham Retirement: ९ कोटींची बोली अन् धोनीची साथ… भारतीय क्रिकेटमधील मोठ्या अष्टपैलू खेळाडूने घेतला संन्यास!
1

Krishnappa Gowtham Retirement: ९ कोटींची बोली अन् धोनीची साथ… भारतीय क्रिकेटमधील मोठ्या अष्टपैलू खेळाडूने घेतला संन्यास!

दुबईत भारताचा तिरंगा फडकला! शेवगावचा सुपुत्र हर्षल घुगे ठरला विश्वविजेता; रोल बॉल विश्वचषकावर भारताचे नाव
2

दुबईत भारताचा तिरंगा फडकला! शेवगावचा सुपुत्र हर्षल घुगे ठरला विश्वविजेता; रोल बॉल विश्वचषकावर भारताचे नाव

पुन्हा ‘रो-को’चा जलवा! तब्बल इतक्या वर्षांनंतर Rohit-Virat घरगुती मैदान गाजवणार; नोट करुन घ्या तारीख
3

पुन्हा ‘रो-को’चा जलवा! तब्बल इतक्या वर्षांनंतर Rohit-Virat घरगुती मैदान गाजवणार; नोट करुन घ्या तारीख

शुभमन गिलचा पत्ता कट! उपकर्णधार असूनही विश्वचषक संघातून का वगळलं? धक्कादायक सत्य समोर
4

शुभमन गिलचा पत्ता कट! उपकर्णधार असूनही विश्वचषक संघातून का वगळलं? धक्कादायक सत्य समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.