Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA T20I series : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चालणार अभिषेक शर्माची जादू! इतिहास घडवण्याची चालून आली नामी संधी….

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ डिसेंबरपासून ५ सामन्यांच्या टी २० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत भारताचा तडाखेबाज फलंदाज अभिषेक शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 08, 2025 | 09:16 PM
IND vs SA T20I series: Abhishek Sharma's magic will work against South Africa! A great opportunity to create history has arrived....

IND vs SA T20I series: Abhishek Sharma's magic will work against South Africa! A great opportunity to create history has arrived....

Follow Us
Close
Follow Us:

Abhishek Sharma to create history in T20 in 2025 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ डिसेंबरपासून ५ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवार होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा टी२० स्वरूपात इतिहास रचू शकतो. २०२५ हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्षांपैकी ठरले आहे. जिथे त्याने या स्वरूपात खोऱ्याने धावा काढल्या आहेत. त्याची आक्रमक फलंदाजी भारतीय संघासाठी एक मोठी बळकटी प्राप्त करून देतात.  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत अभिषेक शर्मावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

हेही वाचा : Ashes मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या स्टार कॅप्टनचा मोठा निर्णय! रेड बॉल क्रिकेटला केला अलविदा

अभिषेक शर्माला सर्वाधिक धावा करण्याची नामी संधी

सध्या, २०२५ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण सदस्य संघांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट पहिल्या स्थानावर विराजमान आहे. या वर्षी त्याने २५ डावांमध्ये ९३६ धावा फटकावल्या आहेत. अभिषेक शर्मा या यादीत चौथ्या स्थानी असून त्याने २०२५ मध्ये आतापर्यंत १७ टी-२० सामन्यांमध्ये ७५६ धावा काढल्या आहेत. जर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत आणखी १८१ धावा जोडल्या तर तो या वर्षी टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बणी शकतो.

इतर फलंदाजांची कामगिरी

२०२५ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये धावा करणाऱ्यांच्या बाबतीत बांगलादेशचा तन्झिद हसन दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत २७ सामन्यांमध्ये ७७५ धावा काढल्या आहेत. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान २६ सामन्यांमध्ये ७७१ धावा करून यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज लिटन दास देखील खोऱ्याने धावा काढत आहे. त्याने या वर्षी टी-२० सामन्यांमध्ये २५ सामन्यांमध्ये ६३५ धावा केल्या आहेत.

अभिषेक शर्माची टी-२० आंतरराष्ट्रीय कामगिरी

अभिषेक शर्माने आतापर्यंत भारतासाठी २९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. त्याने ३७.४८ च्या सरासरीने १०१२ धावा फटकावल्या आहेत. त्याच्या फलंदाजीचा सर्वात वेगळा पैलू म्हणजे त्याची आक्रमक शैली, ज्याचा पुरावा १८९.५१ चा त्याचा प्रभावी स्ट्राईक रेट दाखवून देते.

हेही वाचा : मोहम्मद शमीचा BCCI ला इशारा! घातक गोलंदाजीने पुन्हा उडवली फलंदाजांची भंबेरी; भारतीय संघात परण्याचा ठोकला दावा

या काळात अभिषेक शर्माने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १३५ राहिली आहे.

Web Title: Ind vs sa abhishek sharma gets a chance to create history in the t20i series against south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 09:15 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Ind Vs Sa
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA: ICC कडून टीम इंडियाला मोठी शिक्षा; वनडे मालिकेत ‘या’ मोठ्या चुकीमुळे लागला भरपूर दंड!
1

IND vs SA: ICC कडून टीम इंडियाला मोठी शिक्षा; वनडे मालिकेत ‘या’ मोठ्या चुकीमुळे लागला भरपूर दंड!

IND vs SA T20I series : भारत घरच्या मैदानावर ‘बॉस’! दक्षिण आफ्रिकेसाठी T20I मालिका जिंकणे दिवा स्वप्न का ठरत आहे? 
2

IND vs SA T20I series : भारत घरच्या मैदानावर ‘बॉस’! दक्षिण आफ्रिकेसाठी T20I मालिका जिंकणे दिवा स्वप्न का ठरत आहे? 

IND vs SA 1st T20I Pitch Report : गोलंदाज की फलंदाज कटकच्या खेळपट्टीवर कोणाची चालणार मनमानी? वाचा पिच रिपोर्ट
3

IND vs SA 1st T20I Pitch Report : गोलंदाज की फलंदाज कटकच्या खेळपट्टीवर कोणाची चालणार मनमानी? वाचा पिच रिपोर्ट

IND vs SA 1st T20 Live Streaming : भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना कधी, कुठे आणि कसा मोफत पाहता येणार? वाचा सविस्तर
4

IND vs SA 1st T20 Live Streaming : भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना कधी, कुठे आणि कसा मोफत पाहता येणार? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.