Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA  : पहिल्या टी२० मध्ये हार्दिक पांड्याला खुणावतेय विक्रमी ‘शतक’! दोन विकेट टिपताच रचेल इतिहास 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यात २ विकेट्स घेऊन मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 09, 2025 | 04:10 PM
IND vs SA: Hardik Pandya scores record-breaking century in first T20! He will create history by taking two wickets

IND vs SA: Hardik Pandya scores record-breaking century in first T20! He will create history by taking two wickets

Follow Us
Close
Follow Us:

Hardik Pandya will reach a century of wickets :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका आजपासून खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज, ९ डिसेंबरला कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यात एक मोठा विक्रम गाठू शकतो.  या सामन्यात जर त्याने दोन विकेट्स घेतल्या तर पंड्या टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याची किमया साधणार आहे.

हेही वाचा : IND vs SA T20I series : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्याआर्मी सज्ज! पहिल्या सामन्याबद्दल जाणून घ्या A टू Z माहीती

हार्दिक पंड्याला टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स परून करण्यासाठी फक्त दोन विकेट्सची गरज आहे. या सामन्यात दोन विकेट्स घेताच तो टी-२० मध्ये शतक पूर्ण करू शकेल. कटक टी-२० मध्ये आशिया कपनंतर हार्दिक पंड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने १२० सामन्यांमध्ये १०८ डावांमध्ये ९८ विकेट्स मिळवल्या आहेत. जर त्याने आणखी दोन विकेट्स घेतल्या तर पंड्या सर्वात लहान स्वरूपात १०० विकेट्सचा आकडा

पंड्यासह या सामन्यात एक विकेट घेऊन जसप्रीत बुमराह देखील त्याचे टी-२० क्रिकेटमध्ये विकेटचे शतक पूर्ण करणार आहे. बुमराहने आतापर्यंत भारतासाठी ८० टी-२० सामन्यांच्या ७७ डावात ९९ विकेट चटकावल्या आहेत. कटक टी-२० मध्ये आणखी एक विकेट घेतल्याने त्याच्या १०० विकेट पूर्ण होतील.

अर्शदीपकडून विकेटचे शतक पूर्ण

भारतासाठी फक्त अर्शदीप सिंग या एकमेव गोलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळी टिपले आहेत. हा टप्पा गाठणारा तो सर्वात जलद गोलंदाज देखील बनला आहे. अर्शदीप सिंगने ६८ सामन्यांमध्ये १०५ बळी घेण्याची किमया साधली आहे. या यादीत  जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. यानंतर हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

युजवेंद्र चहल हा टी-२० स्वरूपात भारताचा चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने ८० सामन्यांमध्ये ९६ बळी मिळवले आहेत.  २०२३ पासून तो एकही टी-२० आंतरराष्ट्रीय खेळलेला नाही. भुवनेश्वर कुमार हा टी-२० मध्ये भारताचा पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. ज्याने  ८७ सामन्यांमध्ये ९० बळी घेण्याची किमया साधली आहे. भुवनेश्वर कुमारने २०२२ पासून एक देखील टी-२० सामना खेळलेला नाही.

हेही वाचा : IND vs SA : Jasprit Bumrah ला मोठ्या विक्रमाची संधी! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात करेल ‘हा’ शतकी पराक्रम

T20 मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ

भारत T20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सनदार.

दक्षिण आफ्रिका T20 संघ : एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, ओटनील बार्टमन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को जॅन्सन, क्विंटन डी कॉक, डोनोव्हान फरेरा, ॲनरिक नॉर्टजे.

Web Title: Ind vs sa hardik pandya to create history in first t20i against south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Ind Vs Sa
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीत हार्दिक पांड्या रचणार इतिहास, केएल राहुलचा मोठा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी
1

IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीत हार्दिक पांड्या रचणार इतिहास, केएल राहुलचा मोठा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.