Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : Jasprit Bumrah ला मोठ्या विक्रमाची संधी! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात करेल ‘हा’ शतकी पराक्रम 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताचा जसप्रीत बूमराहला विक्रम रचण्याची संधी असणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 09, 2025 | 03:07 PM
IND vs SA: Jasprit Bumrah has a chance to make a big record! He will score a century in the first T20I against South Africa.

IND vs SA: Jasprit Bumrah has a chance to make a big record! He will score a century in the first T20I against South Africa.

Follow Us
Close
Follow Us:

Jasprit Bumrah has a chance to set a record in the first T20I match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका मोठ्या कामगिरीची संधी असणार आहे.  तो टी-२० क्रिकेटमध्ये शतक ठोकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : हार्दिक पांड्याने पपाराझींना धरलं धारेवर, गर्लफ्रेंडचा घाणरेडा व्हिडिओ काढल्यामुळे संतापला! पहा Post

तो टी-२० क्रिकेटमध्ये १०० वा बळी टिपण्यापासून फक्त एक विकेटच दूर आहे. या सामन्यात एक विकेट घेताच तो हा खास टप्पा गाठेल. आतापर्यंत बुमराहने भारतासाठी ८० टी-२० सामन्यांच्या ७७ डावांमध्ये ९९ विकेट घेण्याची किमया साधली आहे. कटक टी-२० मध्ये आणखी एका विकेटसह तो १०० विकेटचा टप्पा गाठेल.

भारतासाठी फक्त अर्शदीप सिंग या एकमेव गोलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळींचा टप्पा पार केलेला आहे.  तो हा टप्पा गाठणारा सर्वात जलद गोलंदाज देखील ठरला आहे. अर्शदीप सिंगने ६८ सामन्यांमध्ये १०५ बळी घेतले आहेत. या यादीत  जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. यानंतर हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर येतो. पंड्याने भारतासाठी टी-२० मध्ये ९८ बळी टिपले आहेत.

युजवेंद्र चहल हा टी-२० स्वरूपात भारताचा चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने ८० सामन्यांमध्ये ९६ बळी मिळवले आहेत.  २०२३ पासून तो एकही टी-२० आंतरराष्ट्रीय खेळलेला नाही. भुवनेश्वर कुमार हा टी-२० मध्ये भारताचा पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. ज्याने  ८७ सामन्यांमध्ये ९० बळी घेण्याची किमया साधली आहे. भुवनेश्वर कुमारने २०२२ पासून एक देखील टी-२० सामना खेळलेला नाही.

हेही वाचा : IND vs SA T20I series : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्याआर्मी सज्ज! पहिल्या सामन्याबद्दल जाणून घ्या A टू Z माहीती

पहिला सामना रोमांचक होण्याची अपेक्षा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कटकमध्ये होणारा पहिला टी-२० सामना होणार आहे.  या सामन्यात खूप रोमांचक वळण बघायला मिळणार अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका जिंकली त्यानंतर भारताने एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे.  त्यामुळे, आता दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत भारतीय संघाला चांगली टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: Ind vs sa jasprit bumrah has a chance to set a big record in the first t20i match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • Ind Vs Sa
  • Jaspreet Bumrah
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA T20I series : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्याआर्मी सज्ज! पहिल्या सामन्याबद्दल जाणून घ्या A टू Z माहीती 
1

IND vs SA T20I series : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्याआर्मी सज्ज! पहिल्या सामन्याबद्दल जाणून घ्या A टू Z माहीती 

IND vs SA : का वगळलं रिंकू सिंह या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून? कॅप्टन सुर्यकुमार यादवने सांगितले स्पष्ट
2

IND vs SA : का वगळलं रिंकू सिंह या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून? कॅप्टन सुर्यकुमार यादवने सांगितले स्पष्ट

विराट – रोहितची भीती दक्षिण आफ्रिकेच्या संघात, ODI मालिकेत पराभव झाल्यानंतर एडन मारक्रमने केले वक्तव्य
3

विराट – रोहितची भीती दक्षिण आफ्रिकेच्या संघात, ODI मालिकेत पराभव झाल्यानंतर एडन मारक्रमने केले वक्तव्य

आंद्रे रसेलने T20 क्रिकेटमध्ये नावावर केला भिम विक्रम! खेळाडूंना रेकाॅर्ड मोडण्यासाठी करावी लागेल मेहनत
4

आंद्रे रसेलने T20 क्रिकेटमध्ये नावावर केला भिम विक्रम! खेळाडूंना रेकाॅर्ड मोडण्यासाठी करावी लागेल मेहनत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.