Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन 

टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ मध्ये दिमाखात प्रवेश केला असून या स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. अभिषेकने त्याच्या फॉर्मवर आता भाष्य केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 21, 2026 | 05:20 PM
IND vs SA, T20 World Cup: 'I won't change my mindset..' Abhishek Sharma breaks silence after hat-trick of getting dismissed for zero

IND vs SA, T20 World Cup: 'I won't change my mindset..' Abhishek Sharma breaks silence after hat-trick of getting dismissed for zero

Follow Us
Close
Follow Us:

Abhishek Sharma’s statement about his batting  : टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने साखळी सामन्यात शानदार कामगिरी करत सुपर ८ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील सुपर ८ सामान्यांना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. तसेच,  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चा सुपर ८ सामना २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या प्रभावी कामगिरी करत आहे. परंतु, सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय  बनला आहे. या स्पर्धेत अभिषेक शर्मा आपले खाते उघडू शकला नाही.  त्याच्या फॉर्मबद्दल अभिषेक शर्माने भाष्य केले आहे.

हेही वाचा : IND VS PAK : पुन्हा रंगणार हायहोल्टेज ड्रामा! T20 World Cup मध्ये उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात भारत-पाक येणार आमनेसामने?

अभिषेक शर्मा काय म्हणाला?

स्टार स्पोर्ट्सकडून शेअर करण्यात आलेल्या  व्हिडिओमध्ये अभिषेक शर्मा खूप आत्मविश्वास पूर्ण दिसत आहे. यावेळी त्याने स्पष्ट केले आहे की त्याची बॅट आगामी सामन्यांमध्ये कामगिरी करेल. अभिषेक शर्मा म्हणाला की, “मी माझी प्रक्रिया आणि मानसिकता कधीही बदलणार नाही.” या विधानावरून आता हे स्पष्ट होते की अभिषेक शर्माला आगामी जेव्हा तो मैदानावर उतरेल तेव्हा त्याला त्याच्या कामगिरीवर विश्वास आहे.

अभिषेक शर्मा पुढे म्हणाला की , “मला माझी फलंदाजी खूप आवडते. मी दोन वर्षांपूर्वी दबाव स्वीकारणे थांबवले आहे , कारण मला वाटते की माझ्याकडे फक्त सराव आणि प्रशिक्षण ही एकच प्रक्रिया आहे, जी मला नेहमीच करावी लागत असून ती वेळेनुसार वाढत जाईल. मला ते आवडते. म्हणून, कोणताही दबाव नसतो आणि एक फलंदाज म्हणून, प्रत्येकाचा फॉर्म चढ-उतार होत असतो. परंतु कधीतरी मला असेच खेळावे लागणार आहे, असे वाटते आणि  मी यामध्ये कोणतेही बदल करणार नाही.”

हेही वाचा : IND VS ZIM : ‘आमच्यावर नाही, भारतावरच दबाव…’ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला धूळ चारणाऱ्या झिम्बाब्वेने सूर्याआर्मीविरुद्ध फोडली डरकाळी

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्माची कामगिरी

२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी अभिषेक शर्माला या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून पाहिले जात होते, परंतु वैयक्तिकरित्या, टी-२० विश्वचषक त्याच्यासाठी आतापर्यंत खूप वाईट राहिला आहे. अभिषेकने अद्याप विश्वचषकात एक देखील धाव काढली नाही. तो लागोपाठ तीन डावात भोपळा ना फोडता माघारी गेला. त्यामुळे भारतीय संघाला त्याच्या फॉर्मबबद्दल चिंता भासू लागली आहे.

 

 

Web Title: Ind vs sa t20 world cup abhishek sharma breaks silence after being dismissed for duck three times

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Ind Vs Sa
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IPL 2026 : SRH च्या विजयानंतरही Abhishek Sharma ला मोठा झटका! BCCI ची मोठी कारवाई
1

IPL 2026 : SRH च्या विजयानंतरही Abhishek Sharma ला मोठा झटका! BCCI ची मोठी कारवाई

KKR Vs SRH Live: घरच्या मैदानावर ‘केकेआर’चा ‘गेम ओव्हर’; ‘एसआरएच’ने 65 धावांनी केले चारीमुंड्या चीत
2

KKR Vs SRH Live: घरच्या मैदानावर ‘केकेआर’चा ‘गेम ओव्हर’; ‘एसआरएच’ने 65 धावांनी केले चारीमुंड्या चीत

SRH च्या हेड-शर्माने पिसं काढली! पहिल्या विजयासाठी KKR ला ‘अजिंक्य’ खेळीची गरज, 227 धावांचे लक्ष्य
3

SRH च्या हेड-शर्माने पिसं काढली! पहिल्या विजयासाठी KKR ला ‘अजिंक्य’ खेळीची गरज, 227 धावांचे लक्ष्य

KKR चे ‘नारायणास्त्र’ चालणार की SRH चे ओपनर्स धुलाई करणार? काय आहे आजची Playing 11
4

KKR चे ‘नारायणास्त्र’ चालणार की SRH चे ओपनर्स धुलाई करणार? काय आहे आजची Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.