Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs THA Live: थायलंडने टॉस जिंकला! भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय; प्रतिका रावलला डेब्यू कॅप

IND vs Tha Asia Cup Match Toss Updates: आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि थायलंडमध्ये थोड्याच वेळात सामना खेळला जाणार आहे. त्याआधी दोन्ही कर्णधार हरमनप्रीत कौर आणि थिपाचा पुत्थावोंग टॉससाठी मैदानात उतरले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 30, 2026 | 08:07 PM
IND vs Tha Asia Cup Match

IND vs Tha Asia Cup Match

Follow Us
Follow Us:
  • थायलंडचा टॉस जिंकून मोठा डाव
  • भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी
  • प्रतिका रावलचं पदार्पण
महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत आज भारत आणि थायलंड आमनेसामने येणार आहेत.हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आज भारत या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे तर, थायलंड आपला पहिला सामना जिंकून येथे दाखल झाला आहे. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार थिपाचा पुत्थावोंग आणि हरमनप्रीत कौर नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये जेमिमाच्या जागी प्रतिका रावला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण

थायलंडची नन्नपत कोन्चारोएनकाई सध्या दुकापतग्रस्त आहे. तिच्या जागी थिपाचा पुत्थावोंगला थायलंडचा स्टॅंड इन कर्णधार बनवण्यात आले आहे. थिपाचाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थिपाचा पुट्टावाँगच्या मते, त्यांना भारताला १२०-१३० धावांवर रोखावे लागेल.

नाणेफेकीदरम्यान हरमन काय म्हणाली?

नाणेफेक गमावल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचाही विचार केला होता, पण प्रथम फलंदाजी करण्यातही काही अडचण नाही. जेमी संघात नसल्यामुळे प्रतिका आज पदार्पण करत आहे. आम्हाला चांगला क्रिकेट खेळायचा आहे. आम्ही आक्रमकपणे खेळण्याबद्दल बोललो आहोत आणि ही स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.’

प्रतिका रावलचा आंतरराष्ट्रीय डेब्यू

थायलंडविरुद्धच्या सामन्यात प्रतीका रावलने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केले. नाणेफेकीपूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या हस्ते प्रतीकाला कॅप देण्यात आली. प्रतीकाच्या निवडीबद्दल सतत चर्चा सुरू होती, पण अखेरीस आज तिने भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. दुखापतग्रस्त जेमिमाच्या जागी प्रतिका रावलला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

हेड टू हेड

कागदावर भारतीय संघ वरचढ दिसत असला तरी, या फॉरमॅटमध्ये कोणताही संघ कधीही कोणत्याही संघाला हरवू शकतो. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये भारताचा  सर्विव सामने जिंकले आहेत. भारताने २०१८ आणि २०२२ च्या सामन्यांमध्ये थायलंडला पराभूत केले होते.

दोन्ही संघाची प्लेइंग ११

भारत: स्मृती मानधना, शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांति गौड, नंदिनी शर्मा

थायलंड: नन्नापत कोन्चारोएनकाई, नत्थाकन चन्थम, नरुएमोल चायवाई, फन्निता माया, चनिडा सुत्थिरुआंग, सुत्थिरुआंग लाओमी, ओन्निचा कामचोम्फू, थिपाचा पुथावोंग, सुनिदा चतुरोंगरत्तना, अपिसरा सुवान्चोनराथेच यानिसा फेंगपैन.

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Web Title: Ind vs tha live women asia cup 2026 thailand won toss elected bowl first pratika rawal debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Pratika Rawal
  • Thailand vs India
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार
1

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार

IND vs THA: ७ चेंडू, ३ विकेट्स, एकही रन नाही! Deepti sharma च्या फिरकीसमोर थायलंडची ‘बत्ती गुल’; T20I मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड
2

IND vs THA: ७ चेंडू, ३ विकेट्स, एकही रन नाही! Deepti sharma च्या फिरकीसमोर थायलंडची ‘बत्ती गुल’; T20I मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड

IND vs THA: भारताची आशिया कपमध्ये दणक्यात सुरुवात! शफालीची वादळी खेळी अन् दीप्तीचा फिरकीचा कहर; टीम इंडियाने थायलंडला लोळवलं
3

IND vs THA: भारताची आशिया कपमध्ये दणक्यात सुरुवात! शफालीची वादळी खेळी अन् दीप्तीचा फिरकीचा कहर; टीम इंडियाने थायलंडला लोळवलं

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम राहणार? अमोल मुझुमदार म्हणाले…
4

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम राहणार? अमोल मुझुमदार म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.