Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 

आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ भारतीय संघ आणि यूएसए संघ या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळत आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 07, 2026 | 05:29 PM
IND vs USA, T20 World Cup 2026: Which side will the Wankhede pitch favor? Bowling or batting? Read detailed information.

IND vs USA, T20 World Cup 2026: Which side will the Wankhede pitch favor? Bowling or batting? Read detailed information.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs USA, T20 World Cup 2026 : भारतीय संघ अमेरिकेविरुद्ध सामन्याने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.  आज भारतीय संघ आणि यूएसए संघ या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. २०२४ च्या विजेत्या संघातील कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन प्रमुख खेळाडूंशिवाय भारताला या मेगा स्पर्धेत खेळावे लागणार आहे. हे दोन प्रमुख खेळाडू संघात नसून देखील भारतीय संघाने सतत चांगली कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ टी-२० विश्वचषक आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. आजचा सामना वानखेडे खेळपट्टीवर खेळवला जात असल्याने ही खेळपट्टी कुणाला मदत करणार याबाबत आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : U19 World Cup Final : वैभव सूर्यवंशीला अटक करा! क्रिकेट मैदानावर हिंसाचार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी; वाचा सविस्तर

वानखेडे खेळपट्टी अहवाल?

वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे. कारण हे मैदान भारतातील आणखी एक उत्कृष्ट फलंदाजीचे ठिकाण आहे. येथील उसळी उत्कृष्ट असून फलंदाजांना हवेतील शॉट्स खेळण्यास मदत होते आणि या ठिकाणी अनेक षटकार बघायला मिळतात. येथे एकूण धावसंख्येचा बचाव करणे कठीण काम असणार आहे.

हवामान कसे असणार?

मुंबईतील भारत विरुद्ध अमेरिका सामन्यासाठी हवामान चांगले राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदाजानुसार, दिवसभर आकाश स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित राहणार असून दिवसा तापमान सुमारे ३०° सेल्सिअसपर्यंत पोहोचेल आणि संध्याकाळी सुमारे २३° सेल्सिअसपर्यंत घसरेल, पावसाच्या व्यत्ययाशिवाय संपूर्ण सामन्यासाठी हे परिपूर्ण असे वातावरण आहे.

 हेड-टू-हेड कामगिरी

टी-२०  स्वरूपात भारत आणि अमेरिका फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. २०२४ च्या विश्वचषकात भारता आणि अमेरिका संघ  भिडले होते. हा सामना भारताने ७ विकेटने आपल्या खिशात टाकला होता. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने ११० धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष्य सहज पूर्ण केले. तथापि, अमेरिका निश्चितच भारतासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हा सामाना रोमांचक होणीयकी शक्यता आहे.

हेही वाचा : IND vs USA, T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या रडारवर मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करताच टी-20 मध्ये रचणार इतिहास

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारत संभाव्य इलेव्हन : इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह/मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

यूएसए संभाव्य इलेव्हन : अँड्रिज गॉस, सैतेजा मुक्कल्ला, शायन जहांगीर, मोनांक पटेल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिलिंद कुमार, हरमीत सिंग, शुभम रांजणे, संजय कृष्णमूर्ती, मोहम्मद मोहसीन, शाडली व्हॅन शाल्क्विक, सौरभ नेत्रावलकर

Web Title: Ind vs usa t20 world cup 2026 wankhede stadium pitch report for the india vs usa match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • IND vs USA
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket
  • Wankhede Stadium

संबंधित बातम्या

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी
1

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
2

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.