Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेतल्या. त्याने या यशाचे गमक उघड केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 03, 2025 | 04:00 PM
IND vs WI: 'The competition in England is tough, but confidence...', Mohammed Siraj reveals about his form against West Indies

IND vs WI: 'The competition in England is tough, but confidence...', Mohammed Siraj reveals about his form against West Indies

Follow Us
Follow Us:

Mohammed Siraj reveals his plan for West Indies batsmen: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथे ०२ ऑक्टोबरपासून खेळली जात आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत केवळ १६२ धावाच करू शकला. भारतीय गोलंदाजांसमोर एकही कॅरिबियन फलंदाज टिकू शकला नाही. या सामन्यात मभारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेऊन शानदार गोलंदाजी केली. तर बूमराह आणि कुलदीप या जोडीने त्याला चांगली साथ दिली.  वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चार बळी घेणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सांगितले की, दीर्घ विश्रांतीनंतर हिरव्या विकेटवर गोलंदाजी करणे त्याला चांगले वाटले.

मागील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-२ च्या बरोबरीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सिराजने ४० धावांत चार बळी घेत आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ ४४.१ षटकांत १६२ धावांवरच गारद झाला. तर पहिल्या दिवसाअखेर भारताने पहिल्या डावात २ बाद १२१ धावा केल्या होत्या.

हेही वाचा : India U19 vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराक्रम! ३६ वर्षांचा जुना विक्रम खालसा

हिरव्या विकेटवर गोलंदाजी करण्यास उत्सुक : सिराज

पहिल्या दिवसाच्या खेळाच्या समाप्तीनंतर मोहम्मद सिराजने सांगितले की, हिरव्या विकेटवर गोलंदाजी करण्यास तो उत्सुक असून  भारतात कसोटी क्रिकेटमध्ये अशा विकेट सहसा उपलब्ध होत नसतात. मागील  वेळी न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरूमध्ये अशी विकेट उपलब्ध झाली होती. तेव्हा मी आता त्यावर गोलंदाजी करण्यास खूप उत्सुक आहे. कसोटीपूर्वी खेळपट्टीवर भरपूर गवत होते, जे कापण्यात आले होते. परंतु नवीन चेंडू अजून देखील मदत करत आहे.

शानदार चेंडूवर रोस्टन चेस बाद

मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसला एका शानदार चेंडूवर माघारी पाठवले आहे, सिराज  म्हणाला की, “वॉबल सीम (हवेत फिरणारा चेंडू) वापरून, तो आत येईल की बाहेर येईल हे सांगता येणार नाही. मी वॉबल सीम टाकला, पण तो थेट चमकदार बाजूने जाऊन पोहचला.” सिराजने हे देखील कबूल केले की घरच्या मैदानावर इंग्लंडसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.

हेही वाचा : ILT20 मध्ये कुणी भाव दिला नाही! आता अश्विनने घेतला मोठा निर्णय; BBLमध्ये सिडनी थंडरसाठी खेळणार संपूर्ण हंगाम

इंग्लंड मालिकेदरम्यान वाढला आत्मविश्वास : सिराज

मोहम्मद सिराज म्हणाला की,  “इंग्लंडमधील मालिका खूप स्पर्धात्मक राहिली होती आणि तिथे माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला. एका मजबूत संघाविरुद्ध चांगले खेळल्याने मला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास मिळाला आणि आज मला ते जाणवत आहे. मी तीन आठवड्यांचा ब्रेक घेतला आणि नंतर पुन्हा सरावाला सुरुवात केली. मी इंडिया अ संघाकडून खेळलो. दीर्घ विश्रांतीनंतर खेळल्याने तुम्हाला तुमची लय सापडण्यास मोठी  मदत होते.”

Web Title: Ind vs w mohammed siraj reveals his form against west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Ind vs WI
  • Mohammad Siraj
  • Test Match

संबंधित बातम्या

IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी
1

IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी

IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा पुन्हा कस लागणार, ‘दव’ पुन्हा डोकेदुखी ठरणार?
2

IND vs WI : 200 पार; पण भारताच्या बॉलर्सचा पुन्हा कस लागणार, ‘दव’ पुन्हा डोकेदुखी ठरणार?

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस
3

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11
4

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.