Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI 1st ODI Live: किंगचा जलवा! Virat Kohli ने २८ वर्षांचा विक्रम केला उद्ध्वस्त; मोहम्मद अजहरुद्दीनला टाकलं मागे

Virat Kohli Broke Mohammad Azharuddin 28 Years Record against WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच विराट कोहलीने इतिहास रचला. त्याने मोहम्मद अझरुद्दीनचा २८ वर्षे जुना विक्रम मोडला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 27, 2026 | 05:25 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • २८ वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय
  • विराट कोहलीने मोडला अजहरुद्दीनचा विक्रम
  • अजहरुद्दीनला मागे टाकत रचला इतिहास
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज वनडे सीरीजमधील पहिला सामना आज खेळला जात आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने तिरुवनंतपुरम येथे इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. कोहलीने (Virat Kohli) भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा २८ वर्षे जुना विक्रम मोडला. तो आता वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.

Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! Anahat Singh ने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक सिल्व्हर

विराट कोहलीने मोडला मोहम्मद अजरुद्दीनचा रेकॉर्ड

भारत आणि वेस्ट इंडिज आज म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हा विराट कोहलीचा वेस्ट इंडिजविरुद्धचा ४४ वा एकदिवसीय सामना आहे. यापूर्वी, भारतासाठी या संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम अझरुद्दीनच्या नावावर होता, ज्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ४३ सामने खेळले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळलेल्या खेळाडूंच्या यादीत, कपिल देव ४२ सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर, राहुल द्रविड ४० सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहेत. तर, भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी ३९ सामन्यांसह पाचव्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरनेही वेस्ट इंडिजविरुद्ध ३९ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

विराटला चंद्रपॉलच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार शिवनारायण चंद्रपॉल यांच्या नावावर आहे. त्याने १९९४ ते २००९ दरम्यान भारताविरुद्ध एकूण ४६ एकदिवसीय सामने खेळले. जर कोहली सध्याच्या मालिकेतील तिन्ही सामने खेळला, तर तो चंदरपॉलच्या विक्रमाची बरोबरी करेल. दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळलेल्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि वसीम अक्रम संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. या दोघांनी कॅरिबियन संघाविरुद्ध प्रत्येकी ६४ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

विराट शतक झळकावताच इतिहास रचेल

कोहलीसाठी हा सामना केवळ विक्रम करण्यापुरता मर्यादित नाही. त्याला आपल्या बॅटने इतिहास रचण्याची संधीही आहे. कोहलीने आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध ९ एकदिवसीय शतके झळकावली आहेत. जर त्याने पहिल्याच सामन्यात शतक केले, तर तो या संघाविरुद्ध १० एकदिवसीय शतके करणारा क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल. याशिवाय, कोहली १५ हजार एकदिवसीय धावा पूर्ण करण्यापासून केवळ ५९ धावा दूर आहे. विराटने आतापर्यंत ३१४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४,९४१ धावा केल्या आहेत. जर त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५९ धावा केल्या, तर तो या फॉरमॅटमध्ये १५ हजार धावा पूर्ण करणारा जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरेल. त्याच्या आधी केवळ सचिन तेंडुलकरने हा पराक्रम केला आहे.

Asian Games 2026: पंचवर पंच अन् प्रतिस्पर्धी चितपट! Ankush Panghal ची सेमीफायनलमध्ये धडक; बॉक्सिंगमध्ये भारताचं मेडल पक्कं

Web Title: Ind vs wi 1st odi live virat kohli broke mohammad azharuddin 28 year record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • IND vs WI ODI Series
  • Mohammad Azharuddin
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs WI 1st ODI Live: वेस्ट इंडिजचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल! ग्रीव्सचं खणखणीत शतक, जांगूची फिफ्टी; भारतासमोर २९६चं टार्गेट
1

IND vs WI 1st ODI Live: वेस्ट इंडिजचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल! ग्रीव्सचं खणखणीत शतक, जांगूची फिफ्टी; भारतासमोर २९६चं टार्गेट

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू
2

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11
3

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’
4

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.